महिलांनी कोणते योगा करावे? Women Yoga for Healthy Life

Table of Contents

आपल्याला माहित आहे की योगासन शरीराचा एक भाग आहे, एक हिस्सा आहे. म्हणून महिलांनी कोणते योगा करावे?  ज्यास आपण इंग्रजी मध्ये Women योगा सुद्धा म्हणतो.  योगा  आधीपासून या भू-तळावर विद्यमान आहे.  त्यामुळे योगा आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. जसे की जीवन जगण्यासाठी आपल्या तीन गोष्टींची अति आवश्यकता आहे,  ते म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत.  त्याचप्रमाणे आपल्या शरीराला सुदृढ आणि सक्षम ठेवण्यासाठी योगाची आवश्यकता आहे. आपल्याला माहिती आहे, की आपले शरीर पंच महाभूतां पासून बनलेले आहे.

आपल्या शरीराला स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा एक मात्र उपाय आहे तो म्हणजे योगा. आपल्या दैनंदिनी जीवना मध्ये खूप धावपळ आहे, आपल्याला योगा करायला वेळ मिळत नाही. विशेष करून महिलां योगा करण्यासाठी वेळ भेटत नाही, परंतु आजच्या धावपळीच्या जीवना मध्ये योगा ही तितकाच महत्वाचा आहे.  महिलांना पुरुषा पेक्षा खूप वेदना सहन कराव्या लागतात.  त्यांना इतरांपेक्षा खूप त्रास सहन करावा लागतो.  म्हणूनच जीवनामध्ये योगा प्राणायाम करणे अनिवार्य आहे. योगा जीवनाच्या प्रत्येक क्षणावर आपल्याला मद्दत करत असतो. पूर्वीपासून योगाला खूप महत्त्व आहे. योगा तूनच तप साधले जाते म्हणूनच महिलांनी योगा केलाच पाहिजे.  महिला योगा स्वतःच्या वेळेनुसार ते घरी सुद्धा करू शकतात.

• महिलानी कोणते योगा केले पाहिजे. Which Yoga For Woman’s

महिलाना योगा करयाला वेळ मिळत नाही महिला योगासाठी वेळ देऊ नाही शकत. तर महिलांनी सूर्य नमस्काराच्या १२ विधी अवश्य करायला पाहिजे, कारण या विधी केल्यामुळे खूप लाभ मिळतो. हे केल्यामुळे शरीराचा व्यायाम होतो. शारीरिक थकवा दूर होतो. रोज आपल्याला ताजेतवाने वाटू लागते. आपले जीवन धावपळीचे आहे. आपल्यावरती खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात, त्यांना कशा प्रकारे आपण पार पाडायच्या तर आपण मनाने व शरीराने सुदृढ असायला पाहिजे. आपण लक्षात ठेवायला पाहिजे की आपण शारीरिक आणि मानसिक दृष्टीने तंदुरस्त असू तरच आपण आपल्या जबाबदारी व्यवस्थीतपणे पर पाडू शकू. तर महिलांनी पुढील योगा करयाला पाहिजेत. सर्व विकारापासून सुटकारा मिळेल. योगा केल्याने मनाला शांती मिळते.

१) बालकासन
२) अधोमुख श्वासन आसन
३) सेतुबंधासन
४) सुप्त बद्धकोणासन
५) उपविस्ट कोणासन
६) विपरीत कारणी
७) प्राणायाम

 बालकासन Balakasan

बालकासन आपल्याला शांती देते यामध्ये आपल्याला शांतीचा अनुभव आपल्याला होत असतो. आपल्या मेंदूला शांतीपूर्वक राहण्याचे आश्वासन आणि  प्रेरणा देतो.  आपल्या शरीरातील हार्मोनेस मध्ये खूप बदल घडून येतात.  शरीरामधील स्तिथीला स्थीरता प्रदान करतो.

 सेतुबंधासन Setubadhasan

महिलांसाठी सेतुबंधासन खूप महत्त्वाच व फाद्याचा आहे.  जेव्हा महिला गर्भधारण अवस्थेमध्ये असतात,  तेव्हा त्यांना सेतुबंधासन खूप कामी येते.  त्यांच्यासाठी हे आसन खूप उपयोगी आहे. कारण यामुळे महिलाच्या शरीरामध्ये शक्तीचा संचार होत असतो.  जेव्हा महिलांची मासिक वेळ येते तेव्हा त्यांना खूप त्रास होतो, त्यांना तकलीफ होते.  तर त्याच्यासाठी सेतुबंधासन खूप प्रभावी आहे. या अवस्थेमध्ये हे आसन खूप मदत करते.

 अधोमुख श्वासन आसन Adhomukhswasan

अधोमुख श्वासन आसन आपल्या शरीराला खूप आवश्यक आहे.  या आसनामुळे आपल्या शरीरामध्ये एक उर्जाचा किंवा स्फूर्तीच भाव निर्माण होतो. आपल्या शरीरीला किंवा आपल्या शरीरातील भाग हात, कंधा शरीराच्या वरील भागाला मजबूत बनवतो.  शरीरासाठी अधोमुख श्वासन आसन खूप महत्त्वपूर्ण आहे.  कारण याचा अभाव आपल्या मस्तकावर झाला नही पाहिजे. कारण आपले मस्तक शांत राहले तर आपण शांत राहू शकणार.  आपल्या सर्वांच्या लक्षात असायला पाहिजे की शरीरातील रक्ताचा प्रभाव आपल्या मस्तकाकडे होणे आवश्यक आहे. आपण अस जर केले तर आपण तणाव मुक्त होऊन जाऊ.  आपल्या मनाला शांतता मिळते.

 उपविस्ट कोणासन Upvisht Konasan

आपल्या शरीराच्या आत एक प्रकारच्या ऊर्जेचा संचार होत असतो.  ती ऊर्जा आपल्या शरीरामध्ये सकारत्मक ऊर्जेचा प्रभाव वाढवते. उपविस्ट कोणासन आपल्या शरीरामध्ये सकारात्मक आणि सृजनात्मक शक्तींना वाढवतो आणि सह्य्य्ता करतो.  जेव्हा महिलांना मासिक पाळी येते किंवा अनियमित त्यामध्ये दिसून येते किंवा इंफरटीलीटीसे इत्यादी पासून आपल्याला मुक्ती देतो.

 सुप्त बद्धकोणासन SuptBaddhakonasan

सुप्त बद्धकोणासन चे आपल्याला खूप लाभ आहेत.  महिलांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये खूप वेदना होत असतात. याचे कारण असे की त्यामध्ये येणारी अनियमितता जास्त असल्यामुळे महिलांना त्रास भोगावा लागतो.  त्यासाठी महिलांनी एकच उपाय करावा तो म्हणजे सुप्त बद्धकोणासन हा योगा सुरळीत करावा या योगासनामुळे त्यांना मुक्ती भेटू शकते. सुप्त बद्धकोणासन मुळे सगळ्या दुखापासून सुटकारा मिळतो.  शारीरक अवस्था किंवा जेव्हा महिलांची डिलिव्हरी प्रश्न असतो तेव्हा त्याला मदत म्हणून हा सुप्त बद्धकोणासन फार उपयोगी पडतो. आपल्या शरीराला मजबूती प्रदान करतो.  हृदयच्या आजारांना दूर करतो.

 विपरीत कारणी Viparit Karani

आपण आपले पाय उलटे करून भिंतीवरती ठेवून आपण या आसनाला करू शकते. या आसनाचे खूप लाभ आहे.  आपल्या शरीरात असणाऱ्या किंवा होणाऱ्या पाय, घुटने च्या सबंधित कोणत्याही दुखापासून लवकरच आपल्या सुटकारा देतो. आपल्या शरीरात नवीन ऊर्जेचा प्रभाव निर्माण करतो.  तन आणि मनाला शांतता देतो.  इन्फ़र्टिलिटी, युरीन सबंधित कोणतीही समस्या असली तरीही आपल्याला मदत करतो. महिलांनी नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की मासिकच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे आसन करू नये.  कारण त्यामुळे आपल्या समस्या निर्माण होऊ शकतात.

 प्राणायाम Pranayam

प्राणायाम केल्यामुळे आपल्या खूप लाभ होतात.  आपण नेहमी स्वस्थ राहतो. आपण जेवढे स्लो ब्रीदिंग करणार तेवढाच फायदा आपल्याला होईल.  आणखी आपल्या शरीराला तन, मनाला आराम मिळेल. प्राणायाम आपल्याल जीवनामध्ये श्वास वाढविण्यासाठी आपल्याल मदत करतो, आणि आपल्या बिघडलेल्या कामाला सुद्धा व्यवस्थित करतो.

• प्राणायाम करण्याच्या पद्धती Metods of Pranayam

१) जेव्हा शरीरातील ऊर्जा कमी होते तेव्हा श्वास सोडण्याच्या तुलने पेक्षा लांब श्वास घेण्यावर आपले ध्यान केंद्रित केले जाते, हे फक्त उज्जायी प्राणायम मध्ये केले जाते.
२) भस्त्रीका प्राणायाम मध्ये आपल्या भावना संतुलित ठेवण्यासाठी आपली मदत करतो. आपल्या श्वासाला घेण्यात-सोडण्या मध्ये समान अनुपात ठेवतो.
३) भ्रामरी प्राणायाम आपल्याला तणावापासून मुक्ती देतो. आपल्या श्वासाला घेण्यात-सोडण्या मध्ये समान अनुपात ठेवतो. जसा आपण लांब ओंकाराच स्वर किंवा शब्दाला आपण आतमध्ये घेतो आणि नंतर हळूहळू बाहेर सोडतो. तशाच प्रमाणे आपल्याला या प्राणायामला करायचे आहे.

महिलांसाठी योगासन चे फायदे Advantages Of Yoga for Womans

मित्रांनो खाली दिलेले योगासन महिलांनी जरूर करावे

 कपालभाती Kapalbhati

कपालभाती आसन केल्यामुळे महिलांना जी PCOD Problem ची समस्या उद्भवते ती समस्या कमी करण्यासाठी कपालभाती आसन आपला बचाव करतो.  पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम या पीसीओडी ही एक अशी बिमारी आहे जिच्या मध्ये ओवरी मध्ये मल्टीपल सिस्ट बनता, आणि तेच सिस्ट खास प्रकारच्या तेलकट पदार्थांना पासून बनलेली एक थैली निर्माण करते.  त्यामुळे महिलांना येणाऱ्या पीरीयड मध्ये अडचणी निर्माण करते. जर या प्राणायामच नियमित अभ्यास केल्यामुळे PCOD or PCOS सारखी बिमारी पासून आपल्याला मुक्ती भेटते. आणि एवढेच नही तर शरीरातील जहरील पदार्थ सुद्धा शरीरातून बाहेर पडतात. त्यामुळे आपला चेहरा चमकायला लागतो, आणि बाकी प्रॉब्लेम्स सुद्धा दूर होतात.

 उत्तनासन – पेट कमर ची चरबी कमी Uttanasan

आपल्याला माहिती आहे की जास्तीत जास्त महिला कमर आणि जवळ जवळच्या असणाऱ्या चरबीमुळे खूप परेशान होऊन जातात.  कारण चरबी वाढल्यामुळे महिलाच्या शरीराचा सर्व शेप बदलून जातो.  कितीतरी बिमाऱ्या या चरबीमुळे होतात. तर चरबीचा त्रास जसा पोट, आणि कमर ची चरबी कमी करण्यासाठी उत्तनासन योगाला नेहमी करायला पाहिजे.  उत्तनासन योगाला केल्यामुळे कंधे, हात, शरीराच्या मासंपेशिया मजबूत बनतात.

 सर्वांगासन  Sarvangasan

या आसनाला आपण कांधेच्या सहाराने उभे राहू शकतो. सर्वांगासन या आसनामुळे आपला चेहेरा चमकदार दिसायला लागतो.  हे आसन खूप शक्तिशाली आहे. सर्वांगासन केल्यामुळे शरीरा मध्ये सुधारणा तर होतेच, पान आपल्या चेहऱ्यावरील ब्लड सर्कुलेशन सुद्धा वाढवते.  सर्वांगासन आसनच नियमित अभ्यास करयाला पाहिजे. दिवसातून ३-५ वेळा या सर्वांगासन आसनाला करावे.

 शीर्षासन – Shirshasan झडणाऱ्या केसनपासून बचाव

महिलांची सर्वात जास्त समस्या आहे झडणाऱ्या केसांची. जी समस्या महिलांसाठी खूप त्रासदायक आहे.  ही समस्या आजकाल राहण्याच्या, खाण्याच्या, पिण्याच्या माध्यमातून जास्त प्रमाणात दिसून येत आहे. परंतु या समस्या पासून आपल्याला लवकरच मुक्ती मिळू शकते, ते म्हणजेच शीर्षासन योगामुळे ते संभव होते. झडणाऱ्या केसांसाठी एकच आसन शीर्षासन हे खूप महत्त्वाचे आहे.  जर आपण प्रतिदिन या शीर्षासन आसनाला केले तर झडणाऱ्या केसांची समस्या दूर होते.

 विपरीत करणी आसन Viparit Karni Aasan

विपरीत करणी आसनमुळे थायराइड सारखी समस्या पासून आपल्याला सुटकारा किंवा मुक्ती भेटू शकते.  थायराइड महिलाना खूप जास्त प्रमाणत होतो.  त्याला कमी करण्यासाठी विपरीत करणी आसन केल्यामुळे खूप फायदा होतो. हायपर किंवा हाइपौ सांरखी रोगांना संतुलित करण्यास मदत मिळते.  विपरीत करणी आसन याचा अभ्यास प्रतिदिन केल्यामुळे थायराइडच्या समस्या दूर होतात.  गर्भवती महिलांनी या आसनाला दिवाराला लेटून किंवा कोणाच्या देखरेख मध्येच करायला पाहिजे.

कुंडलिनी योग Kundlini Yoga

या कुंडलिनी ला आपण “लाया योग” पण म्हणू शकतो.  कुंडलिनी शक्ती आपल्या शरीरात सात्विक शक्तींचा आभास व उर्जा निर्माण करते.  हिंदू धर्मानुसार कुंडलिनी योग एक फार जुना प्राचीन योग आहे, की ज्यामुळे मनुष्याला एकवेळे या योगांच भान झाले तर त्याला कुंडलिनी शक्तींचा आभास होऊ लागतो. मानव चांगल्या सवयींची सुरुवात करेल.  चांगले विचार करील. त्यामुळे हा योग महिलांसाठी अत्यंत आवश्यक आहे.  या आसनाला जर आपण मासिक पाळीच्या दरम्यान केले तर याचा लाभ अवश्य होतो. एवढेच नाही तर मेनोपॉजच्या लक्षणापासून आपल्याला दूर ठेवतो.

जेव्हा महिला गर्भवती अवस्था मध्ये असतात तेव्हा त्यांच्यासाठी हे आसन खूप चांगले मानले जात आहे. हा योग केल्यामुळे दर्द, मूड स्विंग इत्यादी सारख्या समस्या पासून आपल्याला सुटकारा मिळतो.

 बलासन – जांघाची चरबी कम Balasan

आपल्या घुटनेना मागील बाजूस मोडा त्यानंतर घुटनेच्या सहारेने बसा. आपल्या पायाच्या टाकावरती शरीराचा भार किंवा वजन बनवा. नंतर आपला श्वास आत मध्ये घ्या, आणि पुढे किंवा समोर झुका. आपले दोन्हीही हात जमिनीवर टेकवा. आणि लक्ष्यपूर्वक ध्यानात ठेवा की, आपली छाती घुटने आणि जांघाच्या समोरील भागाला स्पर्श व्हायला पाहिजे. सोबतच आपले मस्तक सुद्धा जमिनीला स्पर्श झाले पाहिजे. हे आसन केल्यामुळे जांघाची चरबी कमी होते आणि कंधे दुखणे सुद्धा दूर होतात.

 तितली आसन –  Titali Asan गर्भाशय प्रॉब्लेम

तितली आसन महिलांसाठी फायदेमंद आहे.  महिला जेव्हा गर्भधारण अवस्थे मध्ये असतात तेव्हा त्यांनी खूप सावधानी बाळगायला पाहिजे. परंतु जी गर्भवती महिला आहे त्यांनी आधीचे तीन महिनेच हे तितली आसन करावे.   जेवढे झुकले जाईल तेवढेच करावे अन्यथा नाही. तितली आसन जर प्रतिदिन केले तर प्रत्येक समस्या पासून मुक्ती मिळू शकते.  मासपेशीयांचा खिचाव हे सुद्धा या आसन मध्येच दडपलेले आहे.

 भुजंगासन Bhujangasan

भुजंगासनला आणखी आपण सर्प आसन सुद्धा म्हणू शकतो.  या आसन मध्ये आपण आपल्या शरीराला सापासारखे समोर आणू शकतो. महिलांना मासिक चक्रच्या सबंधित सर्व समस्यां मध्ये फायदा होतो. आपला श्वास क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी, किडनी, लीव्हर स्वस्थ राहण्यासाठी आणि शरीराची जास्तीची चरबी कमी करण्यासाठी भुजंगासन खूप महत्वाचे आहे.  शरीरातील हड्डीला सुद्धा मजबूत बनवण्यासाठी खूप आवश्यक आहे.

 श्री श्री योग Shri Shri Yogya

श्री योग महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. हा योग एक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतो. त्यामध्ये किशोरावस्था, मातृत्व, वृद्धावस्था आणि मनोरोग, चिडचिडेपणा इत्यादी गोष्टींपासून दूर ठेवतो. कारण की जीवनामध्ये असाम्यता आणि असंतुलन निर्माण होते. वय आणि आवश्यकतेनुसार प्रतिदिन व्यायाम महिलांनी केला पाहिजे. योगासन मध्ये भरपूर आसन आहेत की जे केले तर जीवन जगायला सुखद होईल. मनाला शांती मिळेल. शारीरिक संतुलन टिकवून राहील.  या योगा मध्ये आपण घरी राहून शांत स्थानावर योगासन, प्राणायम ध्यानपूर्वक करायला पाहिजे.  ज्यांच्या सहाय्याने महिलांना प्रत्येक अडचणींना सामोरे जाण्यास कुठलीही अडचण येणार नाही.

अशा प्रकारे महिलांसाठी योगा फार महत्त्वाचा आहे. योगा जीवनामध्ये अनेक अडचणींना सामना करयाला शिकवितो. योगा एक तप, साधन,आस्था आहे जी केल्याने मन प्रसन्न आणि सुंदर राहते. म्हणूनच तर योगाला सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहे.

Leave a Comment