Virus विषाणू
विषाणू हे अनेक प्रकारचे असतात त्यालाच व्हायरस या नावाने देखील ओळखले जाते. विषाणूपासून अनेक प्रकारचे आजार होतात. कोरोना सारख्या रोगाचा प्रादुर्भाव देखील विषाणूमुळे होतो. तर विषाणू बद्दल काही मनोरंजक तथ्य आपण पाहणार आहोत. Virus विषाणू 1) विषाणूच्या पाच हजार किंवा त्याहून अधिक जाती अस्तित्वात आहेत. विषाणूच्या प्रसारामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. जसे एड्स, कांजिण्या, चिकुनगुनिया, डेंग्यू, देवी, पोलिओ, … Read more