Papai पपई खाण्याचे फायदे Papaya

पपई हे एक पिवळ्या व लालसर रंगाचे, गोड चवीचे फळ आहे. हे फळ पचनास मदत करते व त्याचा गर व बिया औषधी असतात. या लेखात आपण पपई खाण्याचे फायदे पाहू. पपईचे शास्त्रीय नाव कॅरिका पपया ( carica papaya ) असे आहे. त्याचे कुळ केरीकेसी ( Caricaceae ) हे आहे पपईचा औषधी उपयोग आहे.

Papai पपई

पपई Papai स्वादिष्ट तर आहेच शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी. सहज पचणारे फळ आहे पपई. पपई भूक आणि शक्ती वाढविते. प्लीहा, यकृत रोगमुक्त ठेवणारे आणि कावीळ यासारख्या रोगांपासून मुक्ती देणारे हे फळ आहे.

विविध आजार दूर पाळतात

पोटांचे विकार दूर करण्यासाठी पपईचे Papai सेवन करणे लाभकारी असते. या फळाच्या सेवनाने पचनसंस्थेचे कार्य सुधारते. पपईच्या रसाने अरूची, अनिद्रा, डोकेदुखी, बद्धकोष्ठता आदी रोग दूर होतात. करपट किंवा आंबट ढेकर येणे थांबते. पोटाचे रोग, हृदयरोग, आतड्यांचे रोग दूर होतात. कच्ची किंवा पक्की पपई भाजी करून खाणे पोटासाठी चांगले.

रोगांवर उपयुक्त Papai

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पपईच्या पानांची भाजी करतात. पपईत ए, बी, डी जीवनसत्वे आणि कॅल्शियम, लोक, प्रोटीन आदी तत्त्व विपुल प्रमाणात असतात. पपईमुळे वीर्य वाढते. त्वचेचे रोग दूर होतात. जखम लवकर भरून येते. मूत्रमार्गातील अडथळे दूर होतात. पचनशक्ती वाढते. भूक वाढते.

मूत्राशयाचे आजार दूर होतात. खोकल्यासोबत रक्त येत असल्यास थांबते. लठ्ठपणा दूर होतो. कच्च्या पपईची भाजी करून खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. पपई व काकडी आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. काकडी व पपईचा आपल्या दररोजच्या आहारात समावेश असल्याने आपली पचनक्रिया सुरळीत होत असते. तसेच आपले सौदंर्य आबादीत ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते.

आहारात का असावे?

आपल्या रोजच्या आहारात सलादमध्ये पपई, काकडी, टोमॅटो, कांदा, गाजर यांचा समावेश असवा. आदी फळे भाज्या नियमित खाल्ल्याने आरोग्य उत्तम राहून सौंदर्य खुलत असते.

धूळ व धूरामुळे आपल्या चेहर्‍यावर काळे डाग पडले असतील तर त्यावर आपण काकडी किंवा पपईचा मगज लावावा. पपई हे एक पिवळ्या व लालसर रंगाचे, गोड चवीचे फळ आहे. हे फळ पचनास मदत करते व त्याचा गर व बिया औषधी असतात.

योगा करिता येथे click करा 

शास्त्रीय माहिती Papai

पपईचे शास्त्रीय नाव कॅरिका पपया ( carica papaya ) असे आहे. त्याचे कुळ केरीकेसी ( Caricaceae ) हे आहे पपईचा औषधी उपयोग आहे. पपई स्वादिष्ट तर आहेच शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी. सहज पचणारे फळ आहे पपई. पपई भूक आणि शक्ती वाढविते. प्लीहा, यकृत रोगमुक्त ठेवणारे आणि कावीळ यासारख्या रोगांपासून मुक्ती देणारे हे फळ आहे.

पोटांचे विकार दूर करण्यासाठी पपईचे सेवन करणे लाभकारी असते. या फळाच्या सेवनाने पचनसंस्थेचे कार्य सुधारते. पपईच्या रसाने अरूची, अनिद्रा, डोकेदुखी, बद्धकोष्ठता आदी रोग दूर होतात. करपट किंवा आंबट ढेकर येणे थांबते. पोटाचे रोग, हृदयरोग, आतड्यांचे रोग दूर होतात. कच्ची किंवा पक्की पपई भाजी करून खाणे पोटासाठी चांगले.

बऱ्याच रोगांवर रामबाण उपाय

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पपईच्या पानांची भाजी करतात. पपईत ए, बी, डी जीवनसत्वे आणि कॅल्शियम, लोक, प्रोटीन आदी तत्त्व विपुल प्रमाणात असतात. पपईमुळे वीर्य वाढते. त्वचेचे रोग दूर होतात. जखम लवकर भरून येते. मूत्रमार्गातील अडथळे दूर होतात. पचनशक्ती वाढते. भूक वाढते.

मूत्राशयाचे आजार दूर होतात. खोकल्यासोबत रक्त येत असल्यास थांबते. लठ्ठपणा दूर होतो. कच्च्या पपईची भाजी करून खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. पपई व काकडी आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. काकडी व पपईचा आपल्या दररोजच्या आहारात समावेश असल्याने आपली पचनक्रिया सुरळीत होत असते. तसेच आपले सौदंर्य आबादीत ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते.

आपल्या रोजच्या आहारात सलादमध्ये पपई, काकडी, टोमॅटो, कांदा, गाजर यांचा समावेश असवा. आदी फळे भाज्या नियमित खाल्ल्याने आरोग्य उत्तम राहून सौंदर्य खुलत असते.

चेहऱ्यासाठी उपयुक्त पपई

धूळ व धूरामुळे आपल्या चेहर्‍यावर काळे डाग पडले असतील तर त्यावर आपण काकडी किंवा पपईचा मगज लावून ठेऊ शकतो. त्यानंतर चेहरा पाण्याने धुतल्यावर चेहरा खुलतो व त्वचाही मुलायम होत असते. आपल्या आहारामध्ये आपण पपईचा वापर चटणी, कोशिंबीर भाजी व सॅलडमार्फत करतो.

पिकलेली पपई मधुर, वीर्यवर्धक,वातनाशक, पित्तनाशक व रुचकर असते तर कच्ची पपई कफ, पित्त व वायुप्रकोप करणारी असते. पोटाचे विकार, अपचन यांवर पपई गुणकारी असते. पपइच्या पानांपासून तयार केलेला चहा हृदय विकारामध्ये उपयोगी असतो. दररोज पपई खाल्ल्याने उंची वाढते. शरीराचे संवर्धन होते. पपईचे दुध पाचक, जंतुनाशक, उदाररोगहारक असते. यामुळे कृमी नष्ट होतात. पचन व्यवस्थित प्रकारे होते.

गुणकारी पपईचे दूध-Papai

तसेच पपइच्या दुधात साखर घालून घेतल्याने अजीर्णही नाहीसे होते. कच्च्या पपइची भाजी अथवा कोशिंबीर अजीर्णाचा त्रास असलेल्यांना वरदायी ठरते. मलावरोध, आतड्यांची दुर्बलता तसेच उदाररोग व हृदयरोग यावर पपइचे सेवन करणे हितावह ठरते.

पपइच्या रसामुळे अरुची दूर होते. आतड्यामध्ये पडून राहिलेल्या अन्नाचा नाश होतो. डोकेदुखी(अजीर्णामुळे) दूर होते. तसेच आंबट ढेकर येण बंद होते. खरुज व गजकर्ण यांवर पपइचा चीक लावल्यास फायदा होते. कच्चा पपईचा रस तोंडावर चोळून लावल्यास मुरुमे नाहीशी होतात. पपई पांढऱ्या पेशींची वाढ करणारी आहे.

स्त्रियांकरिता उपयोगी

गरोदरावस्थेमध्ये स्त्रियांनी पपई खाणे टाळावे. पपई उष्ण असल्याने गरोदर स्त्रियांना त्याचा फार त्रास होतो. चवीला गोड, शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई ! पपई शरीराला गरम असल्याने वातावरणात गारवा असताना खाणे हितकारी आहे. तसेच पपई खाण्याचे आणखी दहा फायदेदेखील आहेत.

पपईमध्ये Papai व्हिटामिन सी व फायबरचे प्रमाण अधिक असल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहण्यापासून बचाव होतो. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहिल्याने हृद्यविकाराचा धोका संभवतो. एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये 120 कॅलेरीज असतात. त्यामुळे जर तुम्ही वजन घटवण्याच्या विचारात असाल तर पपईचा आहारात नियमित समावेश करा. पपईतील डायटरी फायबर्समुळे वेळी-अवेळी लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्‍य होते.

पपईत आजाराशी लढण्याची क्षमता Papai

आजारांशी सक्षमतेने सामना करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे फार गरजेचे आहे. तसेच शरीरातील व्हिटामिन सीच्या गरजेपेक्षा 200% अधिक व्हिटामिन सी केवळ पपईमुळे मिळू शकते.

पपई Papai चवीला गोड असली तरीही त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. कपभर पपईच्या तुकड्यांमधून केवळ 8.3 ग्रॅम साखर असते. यामुळे मधुमेहींनी पपई खाणे हितकारी आहे. तसेच पपई खाल्ल्याने मधुमेह जडण्यापासून बचाव होतो.

पपईमध्ये व्हिटमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी व्हिटामिन ए अत्यंत गरजेचे आहे. वाढत्या वयानुसार दृष्टी कमी होण्याची शक्‍यता असते. या समस्येपासून बचावण्यासाठी पपईचा आहारात समावेश करावा.

पपईमध्ये व्हिटामिन सी प्रमाणेच वेदनाशामक गुणधर्म असल्याने सांधेदुखीच्या रुग्णांना पपईचे सेवन फारच हितकारी आहे. पपईतील व्हिटामीन सी घटक सांध्यांना मजबुती देण्यास तसेच सूज कमी करण्यास मदत करतात.

बाहेरील अन्नापेक्षा कधीही चांगले

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे जंक फूड किंवा बाहेरचे जेवण टाळणे हे काहीसे कठीण आहे. त्यामुळे अशा खाण्याने पचनशक्ती बिघडण्याची शक्‍यता असते. अशावेळी पपई खाल्ल्याने अरबट-चरबट खाल्ल्याने होणारे दुष्परिणाम टाळण्यास मदत होते. पपईतील पपैन नामक एंजाईम पचन कार्य सुधारते.

अनियमित मासिक पाळी तसेच मासिक पाळीच्या काळातील त्रास अशा समस्या दूर करण्यासाठी पपई फारच उपयुक्त आहे. पपईमधील ऍन्टीऑक्‍सिडंट घटक शरीरातील फ्री रॅडीकल्सपासून तुमचा बचाव करते. तसेच पपईतील बीटा कॅरोटीन आतड्यांच्या संतुलित राखते.

पपईचे पाने सुद्धा औषधीयुक्त-

ज्याप्रमाणे पपई Papai आरोग्यासाठी चांगला आहे त्याच प्रमाणे पपईच्या पानांचा देखील औषध म्हणून उपयोग केला जातो पपईच्या पानांमध्ये काही महत्त्वपूर्ण एंजाइंम्स असतात. या पानांचा रस पिल्यामुळे शरीरातील रक्त गोठून न राहता प्रवाहित होते. रक्तातील प्लेट्स काउंट वाढतात व डेंगू मध्ये होणारे यकृताचे नुकसान टाळून त्याची कार्यक्षमता वाढते.

डेंगू हा आजार झाला असल्यास पपईची Papai कोळी पाणी करून घ्या त्याचे देठ काढून पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या हे पाणी वाटून त्याची पेस्ट करा मिश्रणामध्ये पाणी मीठ व साखर मिसळून हा रस आठ तासाच्या अंतराने घ्या असे केल्यास तुमचा डेंगू लवकर नियंत्रणात येईल. डेंगू हा आजार लहान मुलांना झाला असल्यास त्यांना दिवसातून दोन वेळा 2.5 ते 3मिलि एवढा रस दया त्याने डेंगूला लगेच फरक पडेल.

Leave a Comment