चेहऱ्यावरील काळे डाग वांग मुरूम खड्डे घरगुती उपाय – Wang Murum Information in Marathi 2021

चेहऱ्यावरील काळे डाग वांग मुरूम खड्डे घरगुती उपाय – Wang Murum Information in Marathi

चेहऱ्यावर काळे डाग, वांग, मुरूम, खड्डे Wang, Murum Information in Marathi त्यासाठी आपण बरेच घरगुती उपाय किंवा मेडिकल औषधे वापरतो.  डॉक्टरांचा सल्ला घेऊन अशाप्रकारे आपण उपाययोजना करत असतो, परंतु या लेखामध्ये तुम्हाला आम्ही काही असे उपाय सांगणार आहोत की, की जे तुमचे काळे डाग किंवा वांग आहे चेहऱ्यावर आहेत ते नष्ट होतील किंवा दिसणारच नाहीत. चेहऱ्यावरील वांग कारण आणि उपाय आपण पाहूयात. वांग उपचार केले जाऊ शकतात.

हरभरे खा- हाडे मजबूत करा, हरभरे (चणे) खाण्याचे फायदे Harbhara Fayade

सवयी:Wang Murum Information in Marathi

चेहऱ्यावरील काळे डाग वांग मुरूम खड्डे घरगुती उपाय - Wang Murum Information in Marathi

परंतु काही फरक का पडला नाही तर मित्रांनो अशा प्रकारचे अति उपाय बिलकुल करू नका.  आपण दिवसभर कुठेही,  फिरतो चेहऱ्याची निघा घेत नाही उनापासून चेहऱ्याचा बचाव करत नाही,  आपला आहार व्यवस्थित नसतो त्यामुळे कोलेजन डायलिस होते आणि त्यामुळे आपला चेहरा काळा दिसायला लागतो, किंवा आपल्या चेहऱ्यावर मुरमाचे डाग खड्डे आहेत, काळे डाग दिसायला लागतात.  हे काळे डाग Wang Murum Information in Marathi कमी करण्याकरता मी आपल्याला या लेखांमध्ये काही असे घरगुती उपाय सांगणार आहे, की जे आपल्यासाठी सहज उपलब्ध होतील.आपल्या त्वचेमध्ये कोलेजन फायबर असतं. आपली त्वचा ताजीतवानी किंवा टाईट ठेवण्याचे काम करते.

आपल्या सवयीप्रमाणे आपण साबन आहे, क्रीम आहे किंवा अलग अलग पदार्थ आहेत  चेहऱ्यावर लावतो आणि त्यामुळे काय होते की त्याचा साईड इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर होतो.  आपला चेहरा उजळून जातो परंतु आपल्याला हे माहिती आहे का की फरक फक्त काही तासांकरिता किंवा दिवसांपर्यंत राहतो नंतर आपली त्वचा जशी आहे तशीच होऊन जाते. मग आपण दुसऱ्या उपायांकडे वळतो.

आवळा पावडर चे फायदे | Amla Benefits in Marathi

चेहऱ्यावरील वांग काढण्याचे उपाय: वांग उपचार

पहिल्यांदा तुमची एक सवय बदला. कारण चेहऱ्यावर काळे डाग,वांग,मुरूम येतात. रोज सकाळी तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करत असाल,  तर तुम्ही गरम पाण्याने न करता थोडं थंड पाणी करून किंवा थंड पाणी घेऊन तुम्ही करू शकता,  त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर डाग कमी दिसतील.  एखाद्याला थंड पाणी अंगावर घेणे आवडत नाही किंवा एखाद्याला खूप थंडी लागते.  त्यामुळे त्यांनी काय करायचं तर त्यासाठी एक उपाय आहे.  त्याने गरम पाण्याने अंघोळ झाल्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्यावा.

त्यांनी होतं काय तर जेव्हा आपण गरम पाण्याने आपला चेहरा धुतो.  तर चेहऱ्यावर रोम छिद्र Wang Murum Information in Marathi असतात ते फुलतात म्हणजे त्याची साईजी आहे आकाश जो आहे तो मोठा होऊन जातो. साईज मोठी झाली की साधना मधले घटक आहेत,  ते घटना त्या छिद्रांमधून चेहऱ्याचा आत पोहोचतात रासायनिक म्हणून सोडियम सल्फेट आणि ट्रायकोलेजन पॅराबिन त्याचबरोबर अनेक अशा प्रकारचे केमिकल्स आहेत.  ते आपल्या त्वचेमध्ये शिरतात रोम छिद्र मोठे झाल्यामुळे हे केमिकल्स आपल्या त्वचेत सहज प्रवेश करतात.  त्यामुळे परिणामी चेहऱ्यावर काळे डाग खड्डे निर्माण होतात मुरमाचे खड्डे असतील वांग येतात.

महिलांनी कोणते योगा करावे? Women Yoga for Healthy Life

नक्की डाग निघुन जातील:Wang, Murum Information in Marathi

त्यामुळे डीगमेंटेशन येते तुम्हाला म्हणूनच गरम पाण्याची थंड पाण्याने आंघोळ करावी लागेल किंवा आपला चेहरा तरी थंड पाण्याने धुवावा लागेल.  तुम्हाला थंड पाण्याने चेहरा धुवावा वाटत नसेल तर,  तुम्ही एक साधा कपडा घ्या त्याला पाण्यात बुडवा आणि थोडा पिळून घेऊन तो कपडा ओला कापायला आपण म्हणतो.  तुम्ही चेहर्‍यावर लावा त्यामुळे निश्चितच तुमच्या चेहर्‍यावरील डाग असतील किंवा खड्डे पडले असतील.  तर हे चांगले होऊन जातील तुमचा चेहरा उजळेल.

दुसरा उपाय तुम्हाला रोज संध्याकाळी करायचा आहे बघा तरी ते आपल्याला दोन घटक दोन वस्तू वापराव्या लागतील. चेहऱ्यावरील काळे डाग, वांग, मुरूम, खड्डे Wang Murum Information in Marathi घरगुती उपाय करण्याकरीता पहिला पदार्थ जस्टमध दुसरा पदार्थ लागेल दूध ज्येष्ठमधाची पावडर बनवून दुधामध्ये टाकायची.  एक चमचा पावडर मध्ये एक चमचा दूध टाका आणि ते चांगलं मिक्स करून घ्या.  मिक्स केल्यानंतर तुम्हाला ते चेहऱ्यावर लावायचा आहे.  संध्याकाळी झोपण्यापूर्वी हे लावायचा आहे.  सलग पाच दिवस किंवा जास्तीत जास्त सात दिवस सात दिवसानंतर तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग असतील किंवा मुरूम असलेली किंवा वांग असतील,  तर ते कमी झालेले दिसतील काळे डाग आणि पांढरे डाग या दोन्ही वर हा उपाय चांगला आहे.

हा उपाय सुद्धा करा – konta upay karawa:चेहऱ्यावरील काळे डाग वांग मुरूम खड्डे घरगुती उपाय - Wang Murum Information in Marathi

Wang, Murum Information in Marathi हात स्वच्छ असतील तर हाताने लावा एक तर तुमच्याकडे कॉटन किंवा कापूस झाला पण म्हणतो असेल,  तर त्याने सुद्धा तुम्ही त्याला राहू शकता लावल्यानंतर थोडीशी मॉलिश करा आणि हे अर्ध्या तासाने आपल्याला धुवून टाकायचा आहे.  धुवायच्या वेळेस फक्त खंड्या पाण्याचा वापर करावा गरम किंवा कोमट पाण्याचा वापर करू नका. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील कोले जन फायबर चांगले ठेवण्यास मदत होईल.

ज्यामुळे तुमच्या चेहर्‍यावरील सुरकुत्या असतील काळे डाग असतील पांढरे डाग Wang Murum Information in Marathi असतील किंवा नसतील किंवा मुरमाचे खड्डे असतील तर हे भरून निघतील तुमचा चेहरा उजळ होईल पिग्मेंटेशन येत नाही आणि असेलही तरी ते हळूहळू कमी होऊन जाईल.

आपण आमचे खालील लेख वाचलेत का?

अनुलोम विलोम प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायामचे फायदे कोणते?

आमच्या अन्य ब्लॉग ला सुद्धा भेट द्या 

अद्भुत मराठी 

Leave a Comment