Anulom Vilom Pranayam in Marathi अनुलोम विलोम प्राणायाम

Anulom Vilom Pranayam in Marathi आपल्या माहितीनुसार योगा आपल्यासाठी आणि सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच तर आपण त्याला नित्य नेमाने रोज केले पाहिजे. योगा आपल्याला अनेक रोगापासून मुक्ती प्रदान करतो. प्राणयाम मध्ये योगाचे खूप प्रकार आहेत, की त्यांच्यामुळे आपल्याला रोगापासून मुक्ती मिळते. आपण सर्वांनी योगा दररोज करयाला पाहिजे. जसे की दैनंदिनी जीवनात आपल्याला प्रत्येक गोष्टीची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे सुद्धा योगाची, प्राणायामाची सुद्धा गरज आहे.

Anulom Vilom Pranayam in Marathi अनुलोम विलोम प्राणायाम

त्याचप्रमाणे आपल्याला अनुविलोम विलोम प्राणायाम Anulom Vilom Pranayam in Marathi सुद्धा खूप आवश्यक आहे. प्राचीन काळापासून या अनुविलोम विलोम प्राणायामला अनेक महान संतानी, ऋषींनी, योगानी केले आहे. अनुविलोम विलोम प्राणायाम आपल्या शरीरातील नाडी साफ करण्यासाठी केला जातो. अनुविलोम विलोम प्राणायाम केल्याने शरीराला शांती आणि तणाव पासून मुक्त करतो.

अनुलोम विलोम प्राणायाम म्हणजे काय ?Anulom Vilom Pranayam in Marathi

अनुलोम आणि विलोमचा Anulom Vilom Pranayam in Marathi अर्थ आहे की अनुलोम म्हणजे सरळ आणि विलोम म्हणजे उलटे होय. यालाच आपण अल्टरनेट नॉस्ट्रिल ब्रीथिंग सुद्धा म्हणू शकतो. अनुलोम विलोम प्राणायाम नाडी शोधन प्राणायाम आहे. अनुलोम विलोम प्राणायाममध्ये आपण नाकाच्या एका छिद्रातून श्वास आत मध्ये घेतला जातो, आणि दुसऱ्या छिद्रातून श्वासबाहेर सोडल्या जातो.

यामध्ये नाडली साफ करण्यासाठी हा अनुलोम विलोम प्राणायाम केला जातो. प्राचीन काळातील ऋषी मुनींनी सुद्धा स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी या अनुलोम विलोम प्राणायाम केला आहे. या प्राणायामच अभ्यास ऋषींनी केला आहे. इंग्रजी मध्ये याला पल्स म्हणतात.

या अनुलोम विलोम प्राणायाम Anulom Vilom Pranayam in Marathi मेंदूमध्ये प्राणवायू ऑक्सिजनची पातळी वाढवतो. यामुळे आपले फुप्फुसे बळकट बनतात. अनुलोम विलोम प्राणायाम करताना ३ प्रक्रिया अवश्य करयाला पाहिजेत. अनुलोम विलोम प्राणायाम आपल्या वृद्धावस्था मध्ये पायांच्या दुखापासून सुटकारा मिळतो. घुटने दुखण्यापासून आराम मिळतो. नियमित अभ्यास केल्यामुळे नाडी शोधन व्यवस्थित होते, आणि स्वच्छ व निरोगी बनते.

कोरडा खोकला घरगुती उपाय – Khokla Gharguti Upchar in Marathi

1  पूरक   2   कुंभक   3   रेचक

यालाच तर हठयोगी अभ्यासा नंतर वृत्ती, स्तंभ वृत्ती आणि बाह्य वृत्ती असेही म्हणतात. हेच तर अनुलोम विलोम प्राणायाम आहे. ही सुरुवातीची नाडीशोधन प्राणायामाची क्रिया आहे.

पूरक – पूरक करताना आपल्याला व्यवस्थित नियंत्रित श्वास आत घेण्याच्या क्रियेला पूरक असे म्हणतात. श्वास आर मध्ये घेताना आणि सोडताना त्यामध्ये एक लय, अनुपात असणे फार आवश्यक आहे.

कुंभक – यामध्ये आपल्याला श्वास आत मध्ये रोखून ठेवायचे असते, या प्रक्रियेला कुंभक असे म्हणतात. दुसरे म्हणजे याला आंतरिक कुंभक सुद्धा असे म्हणतात. तसेच बाहेर सोडण्याच्या प्रक्रियेला बाह्य कुंभक असे म्हणतात. पूरक प्रमाणेच यामध्ये सुद्धा लय आणि अनुपात असणे आवश्यक आहे.

रेचक – कुंभक प्रमाणे आतमध्ये घेतलेल्या श्वासाला हळुवारपणे सोडणे या प्रक्रियेला रेचक म्हणतात. पूरक आणि कुंभक प्रमाणे यामध्ये सुद्धा लय आणि अनुपात असायला पाहिजे.  अनुलोम विलोम प्राणायामची विधी कशी करायची?  आपल्याला माहित आहे की योगा हा सकाळी नित्य नेमाने लवकर उठून करणेच योग्य असते. कारण सकाळी सकाळी ताजीतवानी हवा असते. मन शुद्ध होते.

आई मराठी ब्लॉगला सुद्धा भेट द्या येथे click करा 

आपल्या शरीराला स्वच्छ ठेवण्याचे काम करतो. आपण हा प्राणयाम Anulom Vilom Pranayam in Marathi संध्याकाळी सुद्धा करू शकतो.  आपल्याला स्वच्छ आणि सुंदर जागेवर आसन लावावे. अनुविलोम विलोम मध्ये आपल्या उजव्या हाताचे बोट आणि मध्यम उंगली किंवा बोट कामामध्ये आले पाहिजे.

नंतर आपल्याला पद्मासन आसन मध्ये बसायचे आहे. आपला डावा पाय उजव्या पायावरती ठेवायचा आणि उजवा पाय डाव्या पायावरती ठेवायचा आहे. जर आपल्याला पद्मासन आसन मध्ये नही बसता आले तर सुखासन मध्ये बसले तरी चालेल. आणि जे कोणी जमिनीवर बसू शकत नाही त्यांनी खुर्चीवर ही बसले तरी चालेले. आपली कंबर सरळ ठेवावी आणि दोन्हीही डोळे बंद करायचे.

त्यानंतर एक लांब श्वास घ्याचा, आणि हळूहळू सोडायचा. त्यानंतर स्वतः एकाग्र चिंतन करायचे. आपल्या उजव्या हाताच्या अंगुठा आपल्या उजव्या नाकाला लावायचा आहे. आणि डाव्या नाकाने हळूहळू श्वास आत मध्ये घ्याचा. श्वास घेताना ताकद नाही लावायची आहे, फक्त जेवढी श्वास आतमध्ये घेतल्या जाईल तेवढी श्वास आत घ्याची.

आता उजव्या हाताच्या मध्यम बोटाने डाव्या नाकाला बंद करायचे आहे आणि उजव्या नाकाच्या अंगुठ्याला बाजूला सरकून श्वास हळूहळू सोडायचा आहे.  काही क्षणापुरता आराम करा आणि उजव्या नाकाने एक लांब श्वास घ्या. आता उजव्या हाताच्या अंगुठ्याने आपले नाक बंद करा आणि डाव्या नाकाला उजव्या हाताच्या मध्यम बोट सरकवून श्वास हळूहळू सोडायचा. अशाच प्रकारे अनुलोम विलोम प्राणायामच एक पूर्ण चक्र बनते. हा प्राणायामच्या चक्राला ६-७ वेळा करू शकतो.

अनुलोम विलोम प्राणायामचे फायदे कोणते ?Anulom Vilom Pranayam in Marathi

आपल्याला माहिती आहे की अनुलोम विलोम प्राणायाम शरीराची नाडी साफ करण्यासाठी मदत करतो. हा प्राणायाम खूप मदत करतो. शारीरिक समस्या पासून आराम देतो.  मधुमेहच्या रोगांना सुद्धा खूप फायदा होतो. शरीरातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मद्दत करतो. मधुमेहाच्या पेशंटनी म्हणजे राइट नॉस्ट्रिल ब्रीथिंग एक्सरसाइज (Right nostril breathing) वाल्यांनी सूर्यभेदन प्राणयाम सुद्धा करायला पाहिजे.

हा प्राणयाम Anulom Vilom Pranayam in Marathi सुद्धा योगाचा एक हिस्सा आहे.  आपल्या हृदयाला स्वास्थ सुधारण्यासाठी मदत करते. अनुलोम विलोम प्राणायामचे खूप फायदे आहेत. हा प्राणायाम ब्रीथिंग एक्सरसाइज मध्ये श्वास घेतानी आपल्या हृदयाची गती मध्ये आलेल्या परिवर्तनाला नियंत्रित करण्यास मदत करतो. हा आपल्या हृदयासाठी खूप लाभदायक आहे. कारण या प्राणायाममुळे हृदयाची क्षमता वाढते.

आपल्या शरीरात गाठा तयार होतात त्यांचा भयानक त्रास होतो. त्या त्रासाला दूर करण्याचा एकच उपाय आहे तो म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम आहे. गाठा झाल्यामुळे पायामध्ये असहनीय पीडा निर्माण होते. आपल्या हृदयाची गती मध्ये आलेल्या परिवर्तनाला नियंत्रित करण्यास मदत करतो. हा आपल्या हृदयासाठी खूप लाभदायक आहे.

कारण या प्राणायाममुळे हृदयाची क्षमता वाढते. आपल्याला हृदय रोग, मधुमेह, मोटापा सारख्या आजारांना सामोरे जावे लागते तर अशा वेळेस हा प्राणयाम खूप मदत करतो. अनुलोम विलोम प्राणायाम केल्यामुळे मधुमेहा पासून मुक्ती मिळते. शरीराची चरबी सुद्धा कमी करण्यास सहाय्यता करतो.

आपल्याला माईग्रेशन होते ते कशामुळे तर आपले डोके दुखते त्याचे कारण तेच आहे की, आपण जास्त विचार केला तर आपले अर्धे डोके दुखायला लागते. आपण जास्त चिंता केली तर डोके दुखून येते. तेव्हाच आपल्याला माईग्रेशनचा त्रास दिसून येतो. त्यामुळे आपल्याला खूप वेदना सहन कराव्या लागतात. ब्रीथिंग एक्सरसाइज अवसाद आणि चिंता दूर करण्यास मदत करतो.

एकाग्रता वाढवण्याचे काम करतो. विशेषतः मुले आपली कंसंट्रेशन पावर मजबूत करण्यासाठी याचा अभ्यास करतात. अनुलोम-विलोम प्राणायाम नर्वस सिस्टमला नियंत्रित करतो. त्याच सोबत मस्तकच्या न्यूरोनल गतिविधियां मध्ये सुधारणा करतो. ज्यामुळे एकाग्रता क्षमता वाढते. वजन कमी करतो.

हा प्राणायाम ब्रीथिंग एक्सरसाइज शरीरची चरबी कमी करतो किंवा नियंत्रित करतो. ज्यामुळे चरबी सहजपणे कमी करू शकतो.कब्ज आणि पोटासंबंधी कोणतीही बिमारी दूर करतो. आपल्याला माहिती आहे की अनुलोम विलोम प्राणायाम नाडी-शोधन प्रक्रियाच काम करतो. यामुळे आपल्याला खूप लाभ होतात.  डिटॉक्स ठेवण्यासाठी अनुलोम विलोम प्राणायाम खूप महत्त्वाचा आहे.

डिटॉक्स शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढवितो.  आपल्याला शांत राहण्याची प्रेरणा देतो. कारण आपण आपले मस्तक आणि मन दोन्ही शांत ठेवले पाहिजात. प्राणायाम अशी प्रक्रिया आहे की जी आपल्या मनाला आणि मानसिक अवस्थेपासून शांत ठेवते. ब्रीथिंग एक्सरसाइजचा अभ्यास नियमित केल्यामुळे आपली चिंता आणि अवसाद दूर करण्याचे काम करतो. सोबतच मस्तकाची कार्यक्षमता वाढवितो.

प्रतिदिन जर या प्राणायामला केले तर आपण तणाव मुक्त होऊ शकतो. शरीरातील रक्तीचा संचार सुरळीत व नियंत्रित करतो. हा प्राणायाम नियमित केला तर सिस्टोलिक रक्तचाप (SBP) आणि डायस्टोलिक रक्तचाप (DBP) ला कमी केल्या जाऊ शकते.  अनुलोम-विलोम प्राणायाम मध्ये अधिक लाभ होण्यासाठी खान-पान वर लक्ष्य दिले पाहिजे.  त्वचेसाठी हा प्राणयाम खूप फायदेमंद आहे.

हा नाडी-शोधन प्राणयाम असून खूप लाभदायक आहे. त्वचेची चमक वाढवण्यासाठी हा प्राणयाम मदत करतो. डोळे सतेज होतात, रक्त पुरवठा सुरळीत होतो.  सर्व प्रकारचे ताण तणाव कमी करून शांती देणाऱ्या या प्राणायामामुळे शरीराच्या सर्व नाड्यांना लाभ मिळतो.  त्याचबरोबर मेंदूचे सर्व विकार दूर करण्यासाठी सक्षम आहे.

या प्राणायामामुळे फुफ्फुसात साचलेली घाण बाहेर निघते आणि फुफ्फुस बळकट बनतात.  किमान 10 मिनिटे अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने डोकेदुखीच्या आजारापासून मुक्ती मिळतो. नकारात्मक विचारापासून मन दूर होऊन आनंदी प प्रफुल्लीत होते. उत्साह वाढतो.  आपल्या शरीराची सुक्ष्मादी सुक्ष्म नाडी शुद्ध होते.

अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने कोणतीही एलर्जी जडापासून मुक्त होते.  शरीरातील ऑक्सिजन साठा वाढविण्यास सहाय्यक बनतो.  आपल्या शरीरातील प्रत्येक भागाला आजारापासून मुक्त करतो.  कोलेस्टाँल, टाँक्सीनस, आँस्कीडण्टस यांसारखे पदार्बाथ शरीरातून हेर काढण्यास मदत करतो.  सावधानी कशी बाळगायची.

श्वास घेतानी लक्ष्यात ठेवायला पाहिजे की आपले लक्ष्य दोन्ही डोळ्यांच्या बरोबर मधोमध असायला पाहिजे.  डाव्या नाडीला चंद्र नाडी आणि उजव्या नाडीला सूर्य नाडी असे संबोधतात.  चंद्र नाडी थंडी हवा आत श्वसन करते. तर सूर्य नाडी गरम हवा आत श्वसन करते.

मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर नक्की share करा

महिलांनी कोणते योगा कारावे? पाहण्याकरिता क्लिक करा

Leave a Comment