Paytm IPO ला सेबीकडून मंजूरी …….16,600 कोटी उभारणार

Paytm IPO

डिजिटल फायनान्शिएल सर्विसेस कंपनी पेटीएम ( paytm ipo news )च्या 16 हजार 600 रुपयांच्या आयपीओ (IPO) ला मंजूरी देण्यात आली आहे. याबाबतीत सूत्रांनी आमची सहयोगी वृत्तवाहिनी झी बिझनेसला माहिती दिली आहे. सेबीने पेटीएमची पॅरेंट कंपनी One97 कम्युनिकेशंसचे ड्राफ्ट रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टर(DRHP) ला मंजूरी दिली आहे. हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे. सूत्रांनी नाव … Read more

Nykaa चा IPO या तारखेला होणार खुला ……. जाणून घ्या सविस्तर

ब्युटी स्टार्टअप ब्रॅंड नायका ऑपरेट करणारी कंपनी FSN ई-कॉमर्स वेंचर्स लिमिटेडचा आयपीओ 28 ऑक्टोबरला खुला होणार आहे. कंपनीने आयपीओसाठी 1085 रुपये प्रति शेअऱच प्राइज बॅंड निश्चित केला आहे. रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टस(RHP)नुसार आयपीओचे सब्सस्क्रिप्शन तीन दिवसांपर्यंत खुला राहणार आहे आणि तो 1 नोव्हेंबरला बंद होणार आहे. FSN ई कॉमर्स वेंचर्स ब्युटी आणि वेलनेस प्रोडक्ट नायका (nykaa … Read more

१० वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी ……. असा करा अर्ज

अनेकांचे सरकारी नोकरीचे स्वप्न असते. त्यात कमी शिक्षण असेल तर आपल्याला सरकारी नोकरी कशी मिळेल असा अनेकांना प्रश्न पडतो. पण आता १० वी ( government job vacancy for 10th qualification ) आणि पदवीधरांसाठी एक खुशखबर आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदाकरिता एकूण ३८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात … Read more

DRDO मध्ये या पदांवर भरतीसाठी लवकरच अर्ज करा ……..

drdo recruitment 2021 : डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन (drdo recruitment 2021) ने आयटीआय अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि ग्रॅज्यूएट अप्रेंटिस पदांच्या एकूण 48 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर २०२१ आहे. ईच्छुक आणि योग्य उमेदवार DRDO ची अधिकृत … Read more

IBPS PO च्या 4135 पदांसाठी भरती ……. पदवीधर सुद्धा करू शकतात अर्ज

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शनने ( IBPS PO Recruitment 2021 ) 4135 पीओ (PO) पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन 10 नोव्हेंबर रोजी किंवा त्यापूर्वी या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. (Bank Job IBPS Clerk XI Recruitment 2021 Online Application From Today Last date 10 … Read more