MPSC परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध ……. 2 जानेवारीला पूर्व परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 जाहिरात ( mpsc exam advertisement 2021 ) प्रसिद्ध केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून एमपीएससीची एकही जाहीरात प्रसिद्ध झाली नव्हती. मात्र, अखेर 2021 ची मेगा भरतीचं वेळापत्रक एमपीएससीनं प्रसिद्ध केलं आहे. राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 290 पदांसाठी 16 संवर्गात भरती होणार आहे. 2 जानेवारी 2022 ला होणार एमपीएससीकडून … Read more

मानदुखीचा त्रास दूर करण्यासाठी करा ही 5 योगासन ……

मानदुखीचा त्रास दूर करण्यासाठी  5 योगासन | exercise for neck pain हे आसन करण्यासाठी गुडघे वाकवून, पायाची बोटं स्पर्श करून, आणि टाच बाहेरच्या दिशेने बोटांवर बसा. आपले हात आणि कंबर पुढे वाकवा. हळूवारपणे आपले कपाळ जमिनीवर ठेवा किंवा आपले डोके एका बाजूला वळवा. या आसनामध्ये पाच मिनिटे स्थिर राहा. मार्जरीआसन – हे आसन आपल्या पाठीच्या … Read more

राशन कार्ड काढणे झाले कठीण ……. वाचा !

आता रेशन कार्ड बनवणे कठीण झाले, आता सॉफ्टवेअर मध्ये नवीन डॉक्युमेंटमध्ये देणे आवश्यक आहे. जर तुम्हालाही रेशन कार्ड मिळणार असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता शिधापत्रिका मिळवणे पूर्वीइतके सोपे होणार नाही. वास्तविक, रेशन कार्ड मिळवण्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक कठीण झाली आहे. आता रेशन कार्डचे नूतनीकरण, नवीन रेशन कार्ड बनवणे, रेशन कार्डमधील युनिट वाढवणे … Read more

10 वी पास उमेदवारांसाठी सीमा सुरक्षा दलात 269 जागांसाठी भरती ..

सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदांच्या 269 जागा भरण्यासाठी (GD Constable Recruitment For SSC Passed Candidate) पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पदानुसार शैक्षणिक पात्रता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावयाचा आहे. सीमा सुरक्षा दलात 269 जागांसाठी भरती | border security force recruitment पदाचे नाव (Posts): कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी – खेळाडू) शैक्षणिक पात्रता (Educational … Read more

Aadhar Card वर कोणी Sim घेतलंय ? … शोधा काही सेकंदात

सिम कार्ड (Sim Card) घेण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आहे. अनेकदा काही जण आधार कार्डचा गैरवापर करत दुसऱ्याच्या नावावर सिम कार्ड घेतात. त्या सिम कार्डचा गैरवापर केला जातो. त्याचा परिणाम आधार कार्डधारकाला भोगावा लागतो. दूरसंचार विभागाने (DOT) या समस्येतून सुटका करण्यासाठी टेलीकॉम अनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कंझ्यूमर प्रोटेक्शन (TAFCOP) नावाचे पोर्टल सुरू केले आहे. … Read more