Ayurveda in Marathi Language pdf आयुर्वेद उपचार

Ayurveda in Marathi Language pdf  जीवन जगताना आपण बर्‍याच काही गोष्टी अभ्यास तो अनुभवतो आणि ह्या सर्व गोष्टी अनुभवता वेळेस आपला एक सर्वात महत्त्वाचा प्रवास असतो तो म्हणजे जीवन जगणे आणि जीवन जगता-जगता आपणास बरेच काही हालअपेष्टा सोसाव्या लागतात.

Ayurveda in Marathi Language pdf

बऱ्याच काही गोष्टी अनुभवाव्या लागतात आणि हा अनुभव जीवनात जगताना येतो, असं मानव जीवन त्याच्या सुयोग्य विचाराने आणि अयोग्य विचाराने सुद्धा सांगतो.म्हणूनच आपण या लेखात आयुर्वेदिक उपचार Ayurveda in Marathi Language pdf फळांनी व वनस्पतींनी कसे दुर होतील हे सांगितले आहे.

आपणास आयुर्वेदिक पुस्तके pdf स्वरुपात हवे असतील तर येथे click करा

जीवनातील सर्वात महत्त्वाची पायरी आहे. शरीर म्हणजे काय तर शरीरामध्ये आपण काय काय अभ्यास करतो. शरीरामध्ये आपणास काय काय अनुभवता येतं तर शरीरामध्ये अनुभवता या गोष्टी असतात, त्या म्हणजे आपले शरीर सुयोग्य सुदृढ आणि योग्य पद्धतीने निरोगी राहणे हेच आपल्या जीवनाचा आणि शरीराचा मुख्य पाया समजला जातो.

जीवन जगताना माणूस सगळ्याच गोष्टी अभ्यासतो. आणि ह्या गोष्टी अभ्यासताना आपण शरीराकडे जास्त लक्ष देत नाही. मात्र शरीराकडे लक्ष देणे खूप गरजेचे असते आणि जर आपल्याला या काळामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये जर जास्त काळ शरीर टिकवून ठेवायचे असेल तर आपण एक सक्षम आणि साक्षर नागरिक म्हणून आयुर्वेदाचा सुद्धा रस्ता धरायला हवा.

आयुर्वेद म्हणजे काय जीवनामध्ये आपल्याला आयुर्वेदाचा अर्थ कसा समजून घ्यायचा हे आपण वनस्पती पासूनच शिकायला हवे वनस्पती ह्या आपल्या जीवनात बरेच काही आपल्याला शिकवून जातात आपल्या आजूबाजूच्या वनस्पती आपल्या आजूबाजूचा निसर्ग असतो आणि आजूबाजूची आणि निसर्गातील महत्त्वाच्या बाबी आहेत त्या सुद्धा आपण लक्षात ठेवायला हव्यात.

चला तर आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरात येणारे कंदमुळे व पालेभाज्या यांचा आपण कशाप्रकारे उपयोग घेऊ शकतो ते बघुया त्याच्यामध्ये काही फळंसुद्धा येतात आणि यापासून आपण बरेच आयुर्वेदिक उपचार उपाय व त्याचे फायदे सुद्धा घेऊ शकतो. आपण आता काही औषधी वनस्पती सगळ्यात या औषधी वनस्पती पासून भरात काही फायदा होतो.

अंजीर Ayurveda in Marathi

अंजिराचे झाड हे कमीत कमी 10 ते 15 फुटापर्यंत वाढते आणखी जर त्याची जास्तच वाढ होत असतील तर 23 फुटापर्यंत सुद्धा या झाडाची वाढ होते या फळाचं विशेष म्हणजे हे फळ कच्चे असताना हिरव्या रंगाचा असतो व ज्यावेळेस हे फळपीक त्यावेळेस या फळाला पूर्ण लाल असा रंग येतो.

या फळांमध्ये बरेच काही कॅल्शियम आणि जीवनसत्व असणारे या जीवन स्वतःमध्ये उदाहरणार्थ सी जीवनसत्व कशा प्रकारचे होते त्यामध्ये असतात म्हणजे हे खूप चांगल्या प्रकारचे फळ आहे

त्याच्यामध्ये कॅलरीज असतात एक 50 %प्रोटीन पर्यंत असतो त्याच्यामध्ये 50 %कॅलरीज असतात महत्त्वाचे म्हणजे या फळामुळे डायबिटीजच्या रुग्णांना खूप फायदा होतो आणि त्यांना अतिशय लाभकारी असते.

अंजीर हे फळ कॅल्शियमयुक्त असतं जे आपल्या हाडांना मजबूत करण्यास मदत करतो मंदिरामध्ये पोटॅशियम सुद्धा जास्त प्रमाणात असतो आणि सोडियम कमी प्रमाणात असतं

उच्च रक्तचाप हा जी समस्या आहे हीसुद्धा अंजीर दूर करते अंजिराच्या सेवनाने मधुमेह झाला सर्दी दमा आणि यासारख्या क्रिया आहेत या व्याधींवर हा खूप गुणकारी फळ आहे.

अंजिरापासून शरीराला चांगल्या प्रमाणात लोह मिळते अंजिरापासून बद्धकोष्ठतेवर औषध सुद्धा तयार केला जातो.अंजीर या फळातील औषधी गुण आहे तो पित्तासाठी रक्त विकासासाठी आणि वाढीसाठी चांगल्या प्रकारे फायदेशीर ठरू शकतो.

अक्रोड Ayurveda in Marathi

अक्रोड हे फळ खाण्यासाठी अतिशय योग्य आहे या फळात पचवताना लोणचे तयार केल्या जातो या फळाचा उपयोग व बळ देण्यासाठी चांगल्या प्रकारे होतो बाळांतीन बाई सुद्धा या फळाचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. Ayurveda in Marathi

याच्या मध्ये ऊर्जेचे स्त्रोत जास्त आहे खाद्य सामग्रीच्या स्वरूपात सुद्धा या फळाचा चांगला उपयोग होतो त्यासाठी सुद्धा चांगला उपयोग होतो आणि महत्त्वाचे म्हणजे या फळामध्ये चांगल्या प्रकारे बी जीवनसत्व आढळून आलेले आहे हे एक महत्वपूर्ण स्रोत आहे

हे फळ थंड प्रमाणात असतो याची वातावरण नाही हे अतिशय थंड प्रमाणात दिसून येतो याला फार चे फळ आणि अक्रोडचा शरद ऋतूमध्ये चांगल्या प्रमाणे थंडीमध्ये भुकेने वाचण्यासाठी एकत्र केले जाते.

मधुमेहाच्या रुग्णांना हे फळ अतिशय चांगल्या प्रमाणात फायदेशीर ठरू शकतं या फळांमध्ये बरेच काही प्रोटिन्स आहेत म्हणजेच मॅग्नेशियम झालं पोटॅशियम फॉस्फरस थांबा सेलेनियम अशाप्रकारची ह्यामध्ये जीवनसत्व आढळून येते. याचा उपयोग शरीरावरील सूज व मूळव्याध या रोगांवर सुद्धा अतिशय गुणकारी आहे.

अंबाडी वनस्पती Ayurveda in Marathi Language

ही वनस्पती प्रत्येक शेतामध्ये आपल्याला आढळून येते या वनस्पती चा फायदा बराच आहे या वनस्पतीच्या पानांचा आणि या वनस्पतींच्या बियांचा सुद्धा चांगला उपयोग शेतकरी आणि आपण सुद्धा घेऊ शकतो या वनस्पतीला सर्वात जास्त महत्त्व हे आहे की आपण या पानांची भाजी, भाकरी सुद्धा जेवणामध्ये वापरू शकतो.

याचा उपयोग आपण आपल्या नियमित जीवनामध्ये सुद्धा वापरू शकतो याचा आयुर्वेदात सुद्धा उपयोग होतात या अंबाडीच्या पानांची पित्तासाठी सर्वात चांगला फायदा होऊ शकतो आणि अन्नपचनासाठी सुद्धा त्याचा चांगल्या प्रमाणे आपण उपयोग करू शकतो.

अंबाडीच्या पानांचा आणि अंबाडीच्या तसाच झुडुपांचा सुद्धा चांगल्या प्रमाणात उपयोग घेतल्या जातो.
आंबाडीचा उपयोग पित्तनाशक , ज्वर अशा रोगांवर उपयोग ठरू शकतो.

अळू ही वनस्पती Ayurveda in Marathi Language

अळू ही वनस्पती एक कंद या वर्गात मोडू शकते म्हणजेच ही बंदमुळे अशा प्रकारचे आहेत ते उदाहरणार्थ आपल्याला कंद सुद्धा म्हणू शकतो ही वनस्पती मुळात आपण आपल्या आजूबाजूला सुद्धा पाहतो ही वनस्पती बाराही महिने उगवणारी आहे

तिची पान आहेत व कंद आहे ते आपण खाण्यासाठी सुद्धा वापरू शकतो हेही एक चांगल्या प्रकारची आयुर्वेदिक औषधी मानली जाते

या वनस्पतीचा उपयोग बर्‍याच ठिकाणी होतो उदाहरणार्थ खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणे याचा उपयोग होतो या भाजीला चांगल्या प्रकारची मागणी आहे

कारण हिचा खाण्यामध्ये जास्त प्रमाणात उपयोग होतो या भाजीची वडे भजी आणि या आळूच्या पानांची सर्वात महत्त्वाचे म्हणजे पित्तासाठी उपयोगिता जास्त प्रमाणात केली जाते.

आंबा-आयुर्वेद उपचार 

आंबा हा फळांचा राजा मानला जातो आंब्यापासून बरेच काही फायदे आहेत व आंबा आयुर्वेद सुद्धा खूप गुणकारी मानला जातो आयुर्वेदानुसार जर बघितले तर आंब्याला सर्वात महत्त्वाचे म्हणजे आंब्याच्या खोडापासून सालीपासून पानापासून बरंच काही फायदा होतो आंब्याच्या पानाचा फायदा आपण बघूया.

आंब्याच्या पानाचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आंब्याच्या पानापासून आपण बरेच फायदे घेऊ शकतो उदाहरणात आपल्याला मुक्काम मध्ये काही दोष असल्यास उदाहरणार्थ मुख वास , आम्लपित्त अशा प्रकारचे दोष आंब्याच्या पानाच्या डेटा पासून आपण दूर करू शकतो.

आंब्याचा फुलोरा असतो या फुलोऱ्याचा सुद्धा चांगला उपयोग होतो . कैरीचा जो भाग आहे त्या भागाचा सुद्धा आपण चांगल्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो कैरीचे लोणचे कैरीच्या फोडी कैरीचे वाळवण याचासुद्धा पित्तदोषाचा साठी आपण अतिशय चांगल्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो

कारण आंब्याची कैरी असते तिचा सुद्धा आपण चांगल्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो कारण कैरी मध्ये जीवनसत्व असतात ते आपले पित्तदोष आला खूप कारणीभूत ठरतात पित्तदोष ज्याने पूर्णपणे नाहीसा होतो. आंब्याच्या कच्च्या पासून आपण पण सुद्धा तयार करू शकतो म्हणजे कच्च्या आंब्यापासून जो काही आपण आमरस तयार करतो तो सुद्धा आपल्याला उन्हाळ्यामध्ये चांगला गुणकारी ठरतो यामुळे शरीराला थंडावा मिळतो.

कैरी मध्ये जी को असते म्हणजेच पिकलेल्या आंब्यामध्ये सुद्धा एक कोई असतील म्हणजेच त्याच्या आत मधली बी ही सुद्धा खूप गुणकारी आहे आयुर्वेदामध्ये तिचा खूप जास्त प्रमाणात उपयोग केला जातो शरीरावरील घामोळ्या सुद्धा कमी होतात.

आंब्यामध्ये क आणि ड जीवनसत्व फार प्रमाणात चांगल्या प्रमाणात असते आंबा शक्तिवर्धक आणि अतिशय रुचकर सुद्धा असतो अंबेने शरीराची कांती सुधारते व जीवनसत्व अनुसार त्वचारोग सुद्धा कमी होतात आंबा अतिशय उत्तम आरोग्य देणारा असा आहे हे फळ अति उष्ण असल्यामुळे शरीराला अति सेवन केल्यास ते. हानिकारक सुद्धा ठरू शकते.

आंब्याच्या पाना मुळे आपल्याला बराच उपयोग होतो आंब्याची कोळी पाणी जर आपण जाऊन दिल्ली तर त्या रसाने आवाज सुधारतो खोकला सुद्धा कमी होतो आणि आपले हिरड्यांची जे काही घाण स्वरूपाचे दोष आहेत ते सुद्धा दूर होतात या पानांचा जोशी काहे तो टाचांच्या भेगा कमी करण्यास अतिशय उपयुक्त ठरतो.

आवळा Ayurveda in Marathi Language

हे फळ सर्वांनाच परिचित आहे या फळाची जात आहे ही जात कुठेही येते परंतु या फळाचा उपयोग सर्वांमध्ये आयुर्वेदाला महत्त्व जास्त येते म्हणजे आयुर्वेद या फळाला सुद्धा अति महत्त्वाचे ठिकाण देते. या फळामध्ये अतिशय योग्य ते गुणधर्म असून आयुर्वेदामध्ये या फळाचे महत्व शरीरासाठी सर्व महत्त्वाचे ठरते कारण या फळांमुळे शरीराला ऊर्जा शरीराला शक्‍ती व शरीरामधील जे कमकुवत भाग आहेत त्याच्या मध्ये जास्त शक्ती पूर्तता आणून देते.

आवळ्याचे फळ कसेही असोत ते आपल्याला फायदेशीर ठरते आवळ्यापासून सुपारी कॅंडी लोणचे पदार्थ पर एक प्रकारचे पदार्थ आपण करू शकतो आवडा कसाही असला तरी तो आपल्याला गुणकारी ठरतो भाजलेला आवळा उकडलेला उन्हात वाळवलेला आवळा जुना झालेला आवळा ह्या सगळ्या आवळ्याचे प्रकार आपल्याला कोण करीत दिसून येतात

याच्यामध्ये 5 रस आहेत असे आयुर्वेद सांगतो पित्त कटु मधुर अशा प्रकारचे पंचदशी हा आवड आहे आवळा मित्रासोबत खाल्ल्याने शरीरामध्ये सर्व प्रकारची जीरस आहेत ती मिसळून जातात मध्ये सुद्धा आवळ्याचा महत्त्वाचा घटक मानला जातो आवळा सेवनाने शरीरामध्ये अतिशय कमी होतो व शरीराला शक्ती वर्धक तो ठरू शकतो.

आवळ्याच्या रासायनिक संघटनेनुसार आवडीच्या 100 ग्रॅम रसामध्ये 900 मिलिग्रॅम आणि त्याच्या घरामध्ये सव्वासातची मिली ग्रॅम पर्यंत व्हिटॅमिन सी आपल्याला मिळते म्हणूनच याच्यामध्ये आद्रता प्रोटीन वसा खनिज द्रव्य कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, निकोटिनिक ऍसिड, गॅलिक ऍसिड इत्यादी प्रकारचे ऍसिड आपल्याला आढळून येतात म्हणजेच आवडला हा सर्वात महत्त्वाचा गुणकारी फळ आणि गुणकारी औषध सुद्धा मानलं जातं. आवळ्याच्या कोवळ्या पानांनी सुद्धा मुखरोग जातो.

आवळ्याच्या सालीचा सुद्धा औषधी मध्ये खूप उपयोग करतात. अशाप्रकारे Ayurveda in Marathi Language लेख आपण वाचला त्याबद्दल धन्यवाद

 

Leave a Comment