5 Bebefits of Walking in Marathi चालण्याचे फायदे नियम व पद्धती

मित्रांनो आज या लेखात आपण चालण्याचे नियम, पद्ध्ती Bebefits of Walking in Marathi म्हणता येईल तेच बघणार आहोत , काही मोजके लोक असे असतात की त्यांना चालण्याचा आळस येत नाही, नाहीतर आपण सर्व चालण्याचा आळस करतो.

चालण्याचे फायदे नियम व पद्धती Bebefits of Walking in Marathi

आता बघा ना बरेच माणसे एखादी वस्तू जरी विकत आमची म्हटलं तर टू व्हीलर बाहेर काढतात आणि चटकन ती वस्तू घेऊन येतात, परंतु मित्रांनो जर दुकान जवळ असेल तर त्याचा मुळीच आळस करू नका पायी जा कारण त्यानिमित्याने तरी आपला व्यायाम होईल नाहीतर आपण खूप अडचणीत येऊ.म्हणून Bebefits of Walking in Marathi अभ्यासाने खूप महत्वाचे आहे.

Gulvel गुळवेल फायदे

पायी चालणे

आपल्याला Bebefits of Walking in Marathi माहिती नसेल तेच जाणून घेऊया अनेकआता बघा ना बरेच माणसे एखादी वस्तू जरी विकत आमची म्हटलं तर टू व्हीलर बाहेर काढतात आणि चटकन ती वस्तू घेऊन येतात, परंतु मित्रांनो जर दुकान जवळ असेल तर त्याचा मुळीच आळस करू नका पायी जा कारण त्यानिमित्याने तरी आपला व्यायाम होईल नाहीतर आपण खूप अडचणीत येऊ.

जण आपल्याला सांगतात की, पायी चालणे शरीरासाठी एक व्यायाम आहे, परंतु तरीही आपण पायी चालणे टाळत असतो. पूर्वीच्या काळी अनेक लोकांना शेतीची कामे करावी लागत असत, त्यामुळे दिवसातून त्यांना दूरवर चालण्याची सवय होती. परंतु आजच्या काळात प्रत्येकाजवळ वाहने आहेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असेल तर, पायी किंवा सायकलने न जाता वाहनांचा उपयोग करतात.

चेहऱ्यावरील मुरुम कसे काढाल? Pimples remove tips in marathi

दुकानावरती किंवा भाजीपाला आणण्यासाठी देखील पायी न जाता माेटर सायकलने जातात. पायी चालणार हे अत्यंत महत्त्वाचे कारण काय आहे. दवाखान्यात जास्तवेळ भरती राहायची गरज भासत नाही. आठवड्यातून 2 तास चालण्याने ब्रेन स्ट्रोक शक्यता 30 टक्के कमी होते.  रोज 30 ते 60 मिनिटे पायी चालण्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते.

रोज 30 ते 40 मिनिटे पायी चालल्याने मधुमेहाचा धोका 29 टक्के कमी होतो.दिवसातून 30 मिनिटे पायी चालल्याने डिप्रेशनची शक्यता 36 टक्के कमी असते. रोज कमीत कमी 1 तास पायी चालल्याने जाडेपणा कमी होतो.

शेतकरी मित्रांनो येथे click करा 

सकाळी चालण्याचे फायदे  Bebefits of Walking in Marathi

सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील  शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला होतो. सकाळी चालताना शरीरावर कोड येऊन पडले असता शरीरात ड जीवनसत्व ची निर्मिती होते व हाडे मजबूत होतात चालण्यामुळे चिडचिडपणा तणाव दूर होऊन शांत झोप लागते.

मनाच्या एकाग्रतेसाठी, चिंतनासाठी चालणे एक उत्तम व्यायाम आहे . वजन कमी करायचे असल्यास किंवा शरीरातील अतिरिक्त उष्णता जाडायचीअसेल तर रोज सकाळी किमान एक तास तरी वेगाने चालावे याने वजनही कमी होईल. चालण्याने पचनक्रिया सुधारते व मलबद्धता सारखे विकार दूर होतात. नियमित चालण्याच्या सवय असणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येत नाही.

तसेच फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते नियमित चालण्याच्या व्यायामामुळे हृदयरोग, पाठीचा कणा, मधुमेह, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण ठेवता येते.नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासून बचाव होतो. नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग हाेताे.

चालण्यातून  Bebefits of Walking in Marathi रागाची पातळी खाली येण्यास मदत तर होते.रोज ३० मिनिटे चालल्याने शरीराची हाडे मजबूत होतात. तसेच रक्तातील शुगर, कॅन्सरसारख्या आजारांचा धोका कमी होतो. चालण्यासाठी जाण्याआधी बाहेरच्या वातावरणानुसार कपडे जरूर घाला. तसेच हे कपडे तुमच्या शरीरासाठीही आरामदायक हवेत.

चालताना जर तुम्हाला त्रास होत असेल तर म्हणजेच श्वास रोखला जाणे, छातीमध्ये दुखत असेल तर जरूर डॉक्टरांना दाखवा.

चालण्याचा व्यायाम करताना हात तसेच पायांना हलके वजन बांधल्यास त्याचा फायदा होईल. आठवड्यातून तीन ते चार वेळा  चालण्याचा व्यायाम केलेली शरीरात आणि फायदे होतात.

संध्याकाळी चालण्याचे फायदे

अनेकांना सकाळी चालायला जाण्याचा वेळ मिळत नाही, पण संध्याकाळी चालणेही मॉर्निंग वॉकएवढेच फायद्याचे आहेत. संध्याकाळी चालण्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो, चालण्याने वजन नियंत्रणात राहते.

जे लोक नैराश्यात असतात. त्यांनी संध्याकाळी चालणे किंवा जॉगिंग करणे खूप फायदेशीर आहे. दिवसभर कार्यालयात काम करून आपण मानसिक आणि शारीरिकरित्या थकलेले असताना,  जॉगिंग किंवा संध्याकाळी चालण्याने आरामदायी वाटते.

दिवसभर कामात असल्यामुळे संध्याकाळी किंवा रात्री विश्रांतीची गरज असते हे संध्याकाळी चालण्या मुळे रात्री शांत झोप लागते व डोक्यावरील ताण कमी होतो. Bebefits of Walking in Marathi

तसेच दिवसभर ऑफिसमध्ये काम केल्यामुळे किंवा बसून राहिल्या मुळे पाठ दुखी, खांदे दुखी किंवा कंबर दुखी यासारख्या भागात वेदना होतात .या वेदनांना आराम देण्यासाठी नियमित संध्याकाळी एक तास तरी चालण्याचा व्यायाम करावा.

अनवाणी चालने Bebefits of Walking in Marathi

आपण सर्वजण घराच्या बाहेर पडताना बूट, चपला वापरतोच, पण आता बहुतेक लोक घराच्या आतमध्ये देखील पादत्राणांचा वापर करताना दिसतात. आता पादत्राणांचा वापर ही गोष्ट इतकी महत्त्वाची झाली आहे, की निरनिराळ्या कामांसाठी निरनिराळ्या प्रकारची पादत्राणे वापरली जातात.

घरी वापरण्याची, बाहेर जाताना घालावयाची, पळताना किंवा खेळताना घालावयाची किंवा इतर काही कामांसाठी एका विशिष्ट प्रकारची ठराविक पादत्राणे वापरण्याची पद्धत आजच्या काळामध्ये सर्वमान्य आहे.  अनवाणी चालणे म्हणजे शरीराचा जमिनीशी येणारा संपर्क होय.

अनवाणी चालल्यामुळे आपल्या शरीरातील अनेक व्याधीं पासून शरीराचे रक्षण करणे होय. माती ,गवत ,वाळू यावर चालणे म्हणजे अर्दींंग. यातुन आपल्याला एक चांगला आनंद व अनुभवही मिळतो तसेच पायाचा जमिनीवरील स्पर्श हा मेंदूपर्यंत सक्रिय असतो त्यामुळे स्मरणशक्ती देखील वाढते.

रात्री जेवल्यानंतर चालण्याचे फायदे

रात्री जेवल्यानंतर चालण्यामुळे आपल्याला काय फायदे मिळतात? याची आपण कल्पनाही करू शकत नाही. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करणे हे जुन्या लोकांची एक म्हण प्रचलित आहे. रात्री जेवल्यानंतर चालण्याने ॲसिडिटी, ढेकर आणि गॅसेसचा त्रास कमी होतो. रात्री जेवल्यानंतर किमान दहा मिनिटे तरी चालण्याचा व्यायाम करावा. पित्ताचा त्रास होणार नाही.

लठ्ठपणा असल्यास वजन कमी होण्यास मदत होईल .ज्यांना रात्री लवकर झोप येत नाही, त्यांनी चालण्याचा व्यायाम नक्की करावा. त्यांनी डोक्यावरील तणाव तसेच चिडचिडेपणा दूर होऊन शांत झोप लागेल. नेहमी चालण्याच्या सवयीमुळे रक्तभिसरण प्रक्रिया चांगली होते व हार्ट अटॅक ची प्रमाण कमी होते.

रात्रीच्या जेवणानंतर शतपावली Bebefits of Walking in Marathi करणे शतपावली म्हणजेच भरभर चालणे नव्हे तर अन्नपचन होण्यासाठी दहा ते वीस मिनिटे चालणे म्हणून सावकाश चालण्यातून जीवनाचे समाधान आपल्याला प्राप्त होते .रात्रीच्या जेवणानंतर शतपावली नक्कीच करा.

रक्तदाब नियंत्रणात राहतो Blood Pressour

जेवल्यानंतर चालायला सुरुवात केली की पोट हलके झाल्यासारखे वाटते. आणि खाल्लेल्या अन्न पचन व्हायला सुरुवात होते तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. रोज किती चालावे हे त्यांच्या वयाच्या दृष्टीने आरोग्यासाठी किती मिनिटे किंवा किती तास त्यांनी हिताचे आहे.

आपण जाणून घेऊया निरोगी राहण्यासाठी रोज कोणत्या वयाच्या व्यक्तीने किती पावले चालली पाहिजे? आणि किती चालले म्हणजे तुमचे आजार किंवा वजन यामध्ये फरक पडेल चालले हे कोणत्याही व्यायामापेक्षा सर्वाधिक फायदेशीर असते त्यामुळे वेगळे व्यायाम घराची आवश्यकता तुम्हाला पडत नाही.

आरोग्य चांगले राहते Health Benefits

यामुळे तुमचे आरोग्य उत्तम तर राहतेच परंतु त्यामुळे शरीर देखा चंचल आणि तंदुरुस्त राहते. सरासरी किमान अर्धा तास तरी सर्वांनी चालायला पाहिजे. प्रत्येकासाठी थोडे वेगाने चालणे महत्त्वाचे आहे, परंतु वयस्कर व्यक्तींनी त्यांच्या वयानुसार कमी वेगाने देखील चालली तर त्याचा फायदा त्यांना होतो. चालताना एक गोष्ट लक्षात ठेवा, की व्यक्तीने दीर्घ श्वास घेतला पाहिजे जेणेकरून ताजी हवा आपल्या पुप्पुसापर्यंत पोहोचू शकेल.

शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडणार नाही. आरोग्याच्या दृष्टीने चालली खूप फायदेशीर आहे. 16 ते 17 वयोगटातील मुला मुलींसाठी कमीत कमी 15 हजार ते बारा हजार पावले चालणे आवश्यक आहे. 18 ते 40 वयोगटातील पुरुषांनी दररोज बारा हजार पावले आणि महिलांनी देखील तेवढेच पावले चालणे आवश्यक आहे. 40 ते 50 वयोगटातील पुरुष आणि महिलांनी कमीतकमी दिवसातून अकरा हजार पावले तरी चालले पाहिजे.

आजी आजोबांनी किती चालावे?

60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांनी दिवसातून आठ हजार पावले तरी चालली पाहिजे. जेणेकरून त्यांचे शरीर निरोगी राहील सकाळी कोवळ्या उन्हात चालणे, हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असते सकाळच्या कोवळ्या उन्हात द जीवनसत्व हे मुबलक प्रमाणात असते आणि ते जीवनसत्व सकाळच्या कोवळ्या उन्हात मनच मिळते तसेच चालल्यामुळे शारीरिक आणि मानसिक व्यायाम सुद्धा होतो. थकवा तनाव दूर होतो, मन एकाग्र होते. यासाठी यासाठी नेहमीच चालणे हे आरोग्यासाठी हिताचे आहे.

त्यामुळे पचनक्रिया सुधारते व कित्येक आजार नाहीसे होतात. झटपट चालल्यामुळे हृदयाची गती वाढते व स्टॅमिना वाढतो. चालणे याचं नातं थेट रूदयाची जोडलेले असते. रोज व्यायाम करणे आवश्यक असते पण ते शक्य होत नसेल तर आठवड्यातून चार दिवस तरी व्यायाम करावा. व्यायाम करणे शक्य न झाल्यास बाहेर फिरायला जाताना किंवा मॉलमध्ये जाताना ऑफिस मध्ये जाताना लिफ्ट उपयोग न करता पायर्‍यांचा उपयोग करावा.

बस स्टॉप वरून जाताना एक स्टॉप आधी उतरून जिथे पाहिजे, तिथं पायी चालत जाणे. हा उपाय देखील आपण करू शकतो. तसे तर व्यायाम करणे सकाळी उत्तमच परंतु संध्याकाळी देखील गेलेला फायदेशीर ठरतो. आणि जेवल्यानंतर देखील फिरायला पाहिजेत तसेच अनवाणी फिरणे देखील शरीरासाठी फायदेशीरच असते. अशाप्रकारे चालाल तर चालाल व जीवन वाचवा. अशाप्रकारे Bebefits of Walking in Marathi आपणास हा लेख कसा वाटला जरूर comment करा.

सुचना: Bebefits of Walking in Marathi
आराेग्य चांगलं ठेवण्यासाठी दररोज कमीतकमी अर्धा तास चालायला हवं. १०००० पावलं म्हणजेच ६ ते ७ किलोमीटर चालणं शरीरासाठी फायदेशीर ठरते. चालण्यामुळे शरीराला उर्जा प्राप्त होते. प्रमाणापेक्षा जास्त चालण्याची आवश्यकता नाही. कारण गरजेपेक्षा जास्त चालल्यानं थकवा जाणवू शकतो. डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्या .

Leave a Comment