Best 3 Sandhiwat Upay Marath संधिवात उपचार संधिवात उपाय

संधिवात उपचार संधिवात उपाय Best 3 Sandhiwat Upay Marath आज आपण शरीराविषयीचा एक आजार पाहुयात तो म्हणजे संधिवात. असा आजार एक हाडांची  वेदना आणि अपंगत्व निर्माण करणारा महत्त्वाचा रोग आहे.  याला आपण इंग्रजी मध्ये ‘ Simple Artritis’ असे म्हणतो.

संधिवात उपचार संधिवात उपाय Sandhiwat Upay Marathi

संधि म्हणजे सांधा वात म्हणजे दुखणे. हा आजार साधारणता तरूण वयात येतो व आयुष्यभर राहतो. काहीवेळा प्रौढ वयातही याची सुरुवात होत असते. हा दम्यासारखा  दीर्घकाळ चालणारा, ऋतूप्रमाणे कमीजास्त होणारा आणि समूळ उपचार शक्य नसलेला आजार आहे.  या आजारात सांधे हळूहळू आखडतात. त्यात विकृती तयार होतात व हालचाल कमी होत जाते.

हा कशाशी संबंधित असतो (संधिवात उपचार)

संधिवात Best 3 Sandhiwat Upay Marath हा अतिशय उच्च आहार आणि मद्यपानाशी संबंधित आहे.  ही एक चयापचयाशी निगडीत समस्या आसून रक्तातील युरीक आम्लाच्या अतिशय उच्च पातळीशी संबंधित आहे.  हे आम्ल क्षारस्वरुप बनून संधींच्या मधल्या जागेत त्याचे खडे बनतात (ब-याचदा पायाचा तळवा आणि मूत्रपिंडांमधेसुध्दा होतो).

नेमके या संधीवातामध्ये काय होते? 

युरीक आम्ल हे लघवीतून तयार होणारं उत्पादन आहे.  ते मुख्यतः मूत्रपिंडांव्दारे बाहेर टाकलं जातं.  मूत्रपिंडाव्दारे होणा-या त्याच्या उत्सर्जनात नेहमीचं संतुलन बिघडलं (हे सर्वात सामान्य कारण आहे) किंवा त्याचं अधिक उत्पादन झालं की, युरीक आम्लाची रक्तातील पातळी वाढते आणि संरक्षक पेशी या खड्यांना वेढा घालतात त्यामुळं संधीच्या जागेत वेदनाकारक पदार्थ सोडले जातात.  आणि यामुळं रोगग्रस्त संधीला नुकसान पोहोचतं असं समजलं जातं.

आपण जर सरासरी काढली तर व्यक्तीच्या तिशीनंतरच्या वयात १४ टक्के शहरी, तर १८ टक्के ग्रामीण लोकांचे सांधे दुखत असतात. काही सर्वेक्षणांमध्ये तर याहीपेक्षा जास्त प्रमाण सापडले आहे. हजारात एखाद्या मुलाचे सांधे दुखतात. जीर्ण आजारांपैकी पहिले पाच म्हणजे हृदयरोग,

मधुमेह, पक्षाघात, कर्करोग आणि संधिवात. यापैकी वेदना आणि अपंगत्वनिर्माण करणारा सर्वांत महत्त्वाचा रोग म्हणजे संधिवात हा होय. या रोगामध्ये संधिवाताविषयी समाजातमध्ये जागरुकता कमी आणि गैरसमजुती जास्त आहेत.

त्यामुळे आजार बळावत जातो आणि लूळेपणा येतो. या आजाराचे लवकर निदान झाले आणि योग्य उपचार केले तरच यासंधिवाताचे नियंत्रण करणे शक्‍य आहे,नाहीतर तो आवाक्याबाहेर जातो.

संधी (संधिवात उपाय ) म्हणजे सांधा. शरीरात असे सुमारे २०० सांधे आहेत. त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त अधिक मणक्याच्या आत असतात. सांध्याचे मुख्य कार्य म्हणजे शरीराची योग्य हालचाल नियंत्रित ठेवणे होय. सांधा दुखणे आणि हालचालीत बाधा येणे ,त्रास होणे याला आपण संधिवात म्हणतो. संधिवात हा आजार नसून, एक लक्षण आहे.

संधिवात हे लक्षण असणारे सुमारे शंभर पर्यंत आजार आहेत. त्याच्या अचूक निदानाचे आणि औषधोपचाराचे वैद्यकशास्त्र म्हणजे ऱ्हुमॅटॉलॉजी.

या संधिवाताचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात Best 3 Sandhiwat Upay Marath 

१) झिजेचे आणि
२) सुजेचे. वयोमानाने सांध्यांची तेलवर्गीय क्षमता झिजते.
मार लागणे,
सांध्याचीशस्त्रक्रिया,
३)आमवात,
४)स्थूलता,
५)व्यवसायामुळे सांध्याचा
अतिवापर,
६)व्यायामाच्या अभावाने स्नायूंचा अशक्तपणा, अशी याची मुख्य कारणे. मानेचे, तसेच कंबरेचे मणके (स्पाँडिलोसिस) आणि गुडघा, खांदा, घोटा, तसेच बोटांचा सांध्यांत अशी झीज होते. झिजेमुळे हे सांधे दुखतात व हळूहळू अकार्यक्षम बनतात. काम केल्यानंतर

(उदा.- जिने चढताना गुडघे दुखणे, दिवसभर कॉम्प्युटरवर बसून संध्याकाळी मान किंवा कंबर दुखणे) हे झिजेच्या संधिवाताचे मुख्य लक्षण. हळूहळू दुखणे वाढून सांधा सतत, तसेच रात्रीही दुखत राहतो. कालांतराने “हार्टफेल’सारखा सांधाही “फेल’ होतो.

सुजेचे संधिवात हे जास्त गंभीर. पंचवीसेक आजारांत सांध्यांना सूज येते. त्यालाच आयुर्वेदात साधा वात म्हटले आहे.
१) लुपस,
२) स्क्‍लेरोडर्मा,
३)संग्रहणी,
४) सारकॉइड, ५)कर्करोग,
६) चिकूनगुणिया,
७) क्षय,
८)एड्स अशा अनेक आजारांत सांध्यांना सूज येते. Best 3 Sandhiwat Upay Marath संधिवाती साध्या वातात हातपायांची बोटे, तसेच मनगट आणि घोट्याचे असे अनेक सांधे सुजतात व दुखतात. सकाळी उठल्यावर किंवा विश्रांतीनंतर सांधे कडक राहतात,हाडांचा त्रास होतो. शरीर हलवता येत नाहीत आणि सांधे हालचालीनंतर काहीसे सैल होतात. सुजेमुळे सांधे आतून खराब होतात आणि कधीही न भरून येणारी हानी होते. बोटे आणि इतर सांधे वेडेवाकडे होतात. ताप येणे, डोळे कोरडे पडणे, थकवा, भूक न लागणे अशी लक्षणेही सोबत असतात.

रक्तवाहिन्या, मूत्रपिंड,  फुफ्फुसेआणि हृदय अशा अनेक अवयवांवरील परिणामांमुळे साध्यावातात रुग्णांचे आयुष्य सुमारे सात वर्षांनी कमी होते. वेदना आणि व्यंग यामुळे मनाला उदासीनता येते ती वेगळीच.

साधा वात ( Best 3 Sandhiwat Upay Marath  ) बहुधा तरुण किंवा मध्यम वयाच्या स्त्रियांना होतो. तरुण मुलींना लग्नाचा प्रश्‍न, घरातील कर्ती स्त्री अपंग झाली की संसार चालविण्याचा प्रसंग अनेक सामाजिक समस्या साध्या वाताच्या अनुषंगाने येतात. औषधांचा खर्च, काम न करता आल्याने होणारे आर्थिक नुकसान हे वेगळेच.

सारेच संधिवात स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात असले, तरी गाउट आणि ऍन्किलोसिंग स्पाँडिलायटिस हे पुरुषांमधले विशेष संधिवात, गाऊटचे ऍटॅक, ऍन्किलोसिंग स्पाँडिलायटिसचे कडक कंबरेचे दुखणे, असे त्रास असतात. लहान मुलांना संधिवात झाला तर वाढ खुंटते आणि उभ्या आयुष्याचा प्रश्‍न उभा राहतो.

गेल्या वीसएक वर्षांत नवी औषधे, तसेच मार्गदर्शक तत्त्वांमुळे संधिवाताच्या उपचारांमध्ये क्रांती झाली आहे. शस्त्रक्रियांचे प्रमाणही कमी झाले आहे. शिवाय एखाद्या सांध्याची शस्त्रक्रिया झाली तरी इतर अनेक सांध्यांसाठी उपचार लागतातच. लवकर निदान झाले तर योग्य उपचारांनी सांधे पूर्ववत होऊ शकतात, व्यंग टाळता येते आणि शस्त्रक्रिया लांबवता येते. त्यासाठी समाजामध्ये व डॉक्‍टरांमध्येही जागरुकता निर्माण होणे अत्यावश्‍यक आहे.

हल्लीच्या संशोधनात दिसून आले आहे की, आर्थरायटिस कोणत्याही वयात होऊ शकतो. वास्तविक रीत्या, आर्थरायटीस हे आजार सामाजिक-आर्थिक चिंतेच्या प्रमुख कारणांपैकी बनले आहे, कारण ते रुग्णाच्या हालचालींवर बंधन आणते.

संधिवात (सांधेदुखी) या रोगाची लक्षणे

आर्थरायटिसच्या सगळ्या प्रकारांमध्ये चार समान लक्षणे असतीलच,,उदा.,वेदना व सूज (दाह) होणें,सांध्यांमध्ये घट्टपणा आणि मऊपणा होणें नियमित ताप होणें. प्रभावित क्षेत्रात स्थानिक लालसरपणा असणें.

विशिष्ट प्रकारच्या आर्थरायटिसची लक्षणे खालीलप्रमाणे दिसून येतात

किशोरवयीन अर्थरायटीसची
लक्षणे :- तुमच्या मुलाला किशोरवयीन आर्थरायटिस असल्यास, त्याला/तिला असे त्रास होऊ शकतात:

स्नायू : स्नायूंमध्ये अशक्तता असणे.

त्वचा : निष्कारण त्वचेवर ओरखडे असणें

थकवा : नेहमी सततचा थकवा जाणवणे

वेदना: सतत वेदना व ताठरपणा यांमुळे व्यवस्थित झोपू न शकणें.

संधीवातयुक्त आर्थरायटीसची लक्षणें अशी दिसून येतात : संधिवातयुक्त आर्थरायटिसमध्ये सामान्यपणें खालील लक्षणे दिसू शकतात:

हात, बोटे, सांधे आणि पायांमध्ये मर्यादित हालचाल होणें,जास्त लवचिकता नसणे.

रक्तातील क्षय : शरिरात लोहाची,रक्त पातळी कमी होणें.

अतिशय थकवा जाणवणे.

अवसाद (निरुत्साह व प्रोत्साहनहीनतेची जाणीव) असणें.

(प्रगत आर्थरायटिस प्रकरणांमध्ये) चालतांना विंग येणें. तुम्हाला विंग बहुतांशी लक्षात येत नाही, पण तुमच्या संपर्कातील इतर लोकांच्या ते लक्षात येते.

सांध्यांमध्ये विद्रूपता,वेगळेच आकार येणे (प्रगत प्रकरणे)

अस्थीच्या आर्थरायटीसची लक्षणे : Sandhiwat Upay Marathi

सकाळी उठल्यानंतर लगेच सांधे व स्नायूंमध्ये वेदना होणे .

तुमच्या सांध्यांमध्ये ऐकता येण्यासारखा तडतड किंवा उसळीचा आवाज येणे .

सांध्यांमध्ये आणि त्यांभोवती सूज किंवा पूड येणे.

दिवसाच्या शेवटी किंवा विश्रांती घेतांनाही स्नायू व सांध्यांतील वेदना होणे.

गाऊटची लक्षणे :

मऊपण्यासह सूज.

त्या विशिष्ट भागात उष्णता जाणवणें.

त्वचा लाल, पिवळी, पिवळसर पण बहुतांशी लाल असणें.

स्पर्श केल्यास प्रभावित क्षेत्रामध्ये तीव्र वेदना.

डॉक्टरकडे कधी जावे? संधिवात उपचार

सांध्यांतील नियमित वेदना आणि ताठरपणा वाटून हालचालींना मर्यादा असल्यास, डॉक्टरचा निश्चित सल्ला घ्यावा. उशीर करू नका, कारण ही जीवनपर्यंत अवस्था असते आणि शक्य तेवढी लवकर वैद्यकीय मदत घेतलेली बरी.

सांधेदुखी (संधिवात) चा उपचार – Treatment of Arthritis in Marathi

आर्थरायटिसवर अद्याप निश्चित एखादे उपचार नव्हे. पण याचा अर्थ असा नव्हे की, उपचाराची गरज नाही. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, अनेक रुग्ण सहज मिळणारी वेदनाशामके इ. घेऊन डॉक्टराकडे जाणे टाळतात व त्यामुळेच या आजारात गुंतागुंत निर्माण होते. अशा वेळेस अस्थिरोगतज्ञ, आणि संधिवातयुक्त आर्थरायटिस असल्यास संधिवातशास्त्रज्ञाचा सल्ला घ्यावा.

विविध प्रकारचे आर्थरायटिस विशेषकरून अस्थींचे किंवा संधिवातयुक्त आर्थरायटिससाठी, दाह व सुजेवर औषधे विहित केली जातात. प्रभावित क्षेत्रात लालसरपणा, वेदनायुक्तता इ. लक्षणांवर उपचार करण्यासाठी गरम व थंड कॉंप्रेस वापरले जातात.

रोगातील प्रगतिशील टप्प्यामधील काही रुग्णांना चालणें, जॉगिंग व खूप तास उभा राहणें यांसारख्या दैनंदिन हालचाली करण्यास अडचण येते. अशा रुग्णांना योग, पोहणे आणि एरोबिक्ससारख्या कमीत कमी एक हालचाल करण्याच्या सल्ला डॉक्टर देतात, ज्याने सांध्यांवर कमी ताण पडतो आणि विविध हालचालीही खात्रीशीरपणें होतात.

आर्थरायटिस असलेल्या रुग्णांच्या उपचारात फिझिओथेरपीही महत्त्वाचा पैलू आहे. प्रगतिशील रोग अवस्थेमुळे विविध विद्रूपता आणि हाडात अतिरिक्त वाढ होते, ज्याने हालचाल कठीण होते, म्हणून फिझिओथेरपी व्यायामांमुळे हालचालीची पुनर्स्थापना होऊन लवचिकताही साधता येते.

संधिवात उपचार संधिवात उपाय Best 3 Sandhiwat Upay Marath डॉक्टर वेदना व लिगामेंटमधील ताणापासून आराम मिळण्यासाठी अल्ट्रासोनिक तरंगांचाही सल्ला देतात. संधिवातयुक्त आर्थरायटिस असलेल्या रुग्णांच्या सांध्यावर ताप दिल्यानेही स्नायूंमधील ताण व वेदना कमी होतात. म्हणून प्रभावित सांध्यांच्या क्षेत्रांना सैल करण्यासाठी गहन ताप दिला जातो

मराठी आरोग्य

Leave a Comment