Bhramari Pranayam in Marathi भ्रामरी प्राणायाम

भ्रामरी प्राणायाम Bhramari Pranayam in Marath आपल्यासाठी खूप फायदेमंद आहे. आपल्या जीवनात सुद्धा त्याला खूप महत्त्व लाभले आहे. भ्रामरी शब्द हा मधुमख्खीच्या नावावरून पडला आहे. अर्थातच आपण जेव्हा भ्रामरी प्राणायाम करतो तेव्हा आपल्याला मधुमख्खीच्या कंपनासारखा आवाज येतो.

Bhramari Pranayam in Marathi भ्रामरी प्राणायाम

हा प्राणायाम व्यक्तीच्या मनाला आणि मस्तकाला शांत ठेवतो. हा प्राणायाम आपला राग, क्रोध आणि चिंता व निराशा यांच्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी मदत करतो. हा प्राणायाम आपण कोठेही करू शकतो. भ्रामरी प्राणायाम अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

 भ्रामरी प्राणायामचे महत्त्व.

भ्रामरी प्राणायाम Bhramari Pranayam in Marathi खूप महत्त्वाचा आहे. ज्यामुळे आपल्याला कोणताही ताण-तणाव दूर होण्यास मदत होते. भ्रामरी प्राणायाम केल्याने आपल्याला मनाला शांती मिळते. भ्रामरी प्राणायाम आपल्या मनाला शांत करण्यास अत्यंत प्रभावी आहे. मनाची चळवळ, निराशा, काळजी आणि क्रोधापासून सुटका मिळविण्याकरिता हा एक सर्वोत्तम श्वासनाच व्यायाम आहे. हे करण्यासाठी सोपे तंत्र आहे. आपण या प्राणायामला कुठेही करू शकतो. कार्यालय किंवा घर कुठेही या प्राणायामचा सराव करू शकतो. स्वतःला तणावापासून मुक्त करण्याचा एकमेव पर्याय आहे, तो म्हणेजच भ्रामरी प्राणायाम होय. या भ्रामरी प्राणायामचे नाव भारतातील काळ्या भुंग्यावरून पडले आहे. (भ्रमरी = एक प्रकारचा भारतीय भुंगा) (प्राणायाम = श्वसनाचे तंत्र) या भ्रामरी प्राणायामचा आवाज भुंग्याच्या आवाजा प्रमाणे येतो.

Gulvel गुळवेल फायदे

भ्रामरी प्राणायाम करण्याच्या विधी  (Bhramari Pranayam in Marathi ) 

१. सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ व सुंदर जागा शोधायची असते. त्यानंतर आपण पद्मासन किंवा सुखासन अवस्था मध्ये बसू शकतो. आपल्या चेहऱ्यावर एक हास्यास्पद असावे. आपल्या मनाला शांत करण्यासाठी सर्वसाधारण श्वास आत घ्याचा.
२. आपल्या दोन्हीही हात समानंतर भुजामध्ये फैलाव आणि नंतर आपल्या दोन्हीही हाताना मोडा आणि आपल्या दोन्हीही हाताना कानाजवळ घेऊन जा. नंतर दोन्हीही डोळ्यांना बंद करा.
३. त्याच्यानंतर आपले दोन्हीही हाताच्या अंगुठ्यानी आपले दोन्हीही कान बंद करा. हे भ्रामरी प्राणायाम करताना आपले कमर, मान, आणि मस्तक स्थिर ठेवावे.
४. आपल्या हाताचे पहिले बोट डोळ्याच्या वरच्या भुयाजवळ लावा.बाकीचे तीनीही बोटे आपल्या डोळ्यांवर ठेवा अथवा लावा.
५. आपल्या दोन्हीही हाताना जास्त प्रमाणात दाबवण्याचा प्रयत्न करू नका. आणि एकदम ढिल्या प्रमाणत पान सोडू नये. आपल्या नाकाच्या आजूबाजूनी असलेल्या दोन्हीही बाजूच्या तीन तीन बोटांनी नाकावर हलक्या प्रमाणात दबाव बनवायचा.
६. आपल्या दोन्हीही हाताला व्यवस्थित अवस्थेत लावल्यानंतर आपल्या मनाला शांत करून केंद्रामध्ये करावे. म्हणजेच आपले मन, चित याला दोन्हीही भुवयांच्या बरोबर मधोमध नेऊन आपले ध्यान केंद्रित करावे.
७. आणि आपले मुख बंद करावे. आपल्या नाकाच्या माध्यमातून श्वास आत मध्ये घ्या. त्याच वाटे नाकाच्या सहारयाने नाका वाटे मधुमक्खीच्या आवाजात श्वास बाहेर सोडायचा. हे करतानी आपले तोंड किंवा मुख नेहमी बंद करावे.
८. आपला श्वास बाहेर सोडतानी “ॐ” चा उच्चारण झाले पाहिजेत. असे केल्यामुळे याचा खूप फायदा होतो.
९. आपला श्वास घेण्याचा अवधी कमीत कमी ३-४ सेकंद राहिला पाहिजे. आणि बाहे सोडण्याचा अवधी १५ – २० सेकंद राहिला पाहिजे.
१०. भ्रामरी प्राणायाम आपण खुर्चीवर बसून सुद्धा करू शकतो. परंतु हा अभ्यास सकाळी सकाळी सुखासन किंवा पद्मासन अवस्थेमध्ये बसून केल्यामुळे खूप फायदे होतात.
११. आपले डोळे थोड्या वेळासाठी बंद करा. आपल्या शरीरात जाणवणाऱ्या अनुभूतीचे आणि शांततेचे निरीक्षण करा. भ्रामरी प्राणायाम आपण झोपून सुद्धा करू शकतो. जर आपण झोपून सराव केला तर भूणभुणण्याचा आवाज अवश्य करा. आपण हा भ्रामरी प्राणायाम प्रतिदिन ४-५ वेळा करयाला पाहिजे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपाय

भ्रामरी प्राणायाम करण्याचे फायदे Bhramari Pranayam in Marathi 

 • भ्रामरी प्राणायाम Bhramari Pranayam in Marathi आपल्या मनाला किंवा आपल्या क्रोधाला शांत करण्यास मदत करते.
 • हा प्राणयाम केल्यामुळे मानसिक तणाव कमी होऊन जातो. तसेच गर्भवती महिलांसाठी हा प्राणायाम एक वरदानच आहे.
 • भ्रामरी प्राणायाम Bhramari Pranayam in Marath केल्यामुळे आपले विचार हे सकारात्मक बनतात. आणि आपल्या विचार करण्याच्या प्रवृत्ती मध्ये सुधारणा येते
 • भय, अनिंद्रा, चिंता, गुस्सा आणि दुसऱ्या प्रकारचे मानसिक विकाराला दूर करण्यास अत्यंत लाभदायक आहे.
 • भ्रामरी प्राणायाम केल्यामुळे आपले मस्तक शुद्ध राहते.
 • भ्रामरी प्राणायाम केल्यामुळे थायराइडच्या ग्रासित रोगांना एक प्रकारचा रामबाण आहे.
 • भ्रामरी प्राणायाम केल्यामुळे साइनसच्या आजारांना मदत करते. हा प्राणयाम केल्यामुळे मन शांत होते. आणि मानसिक तणाव सुद्धा दूर होतो. हा प्राणयाम उच्च रक्तदाब व्यक्तींसाठी खूप लाभदायक आहे.
 • कुंडलिनी शक्ती जागृत करण्यास मदत करते. तसेच माइग्रेन किंवा अर्धशीशीच्या व्यक्तींना खूप लाभ होतो.
 • आपल्या स्मरण शक्तीचा विकास होतो. सोबतच बुद्धीचा सुद्धा विकास होतो.
 • भ्रामरी प्राणायाम केल्यामुळे आपल्या डोक्याच्या नसान आराम मिळतो. कुठल्याही प्रकारचा रक्त दोष दूर होतो.
 • भ्रामरी प्राणायाम खूप वेळ केल्याने व्यक्तीची आवाज सुंदर व मधुर बनते. प्रत्येक गायक लोकांसाठी हा भ्रामरी प्राणायाम खूप उत्तम आहे. जर आपल्याला जर थोडीशी डोकेदुखी होत असेल तर त्याला कमी करण्यास सहाय्यक आहे.
 • आत्मविश्वास वाढवण्यास मदत करते. अर्धशीशी सुसह्य करण्यात मदत करते.भ्रामरी प्राणायामपासून सावधानी बाळगणे. भ्रामरी प्राणायाम प्रतिदिन सकाळी खाली पोटाशी करावे, प्राणायाम करतानी जेवण नाही करायचे आहे.
 • भ्रामरी प्राणायामच अभ्यास अनुलोम-विलोम प्राणायाम केल्यानंतरचकेला पाहिजे.
 • भ्रामरी प्राणायाम करतानी आपले कान, नाक, डोळे यांच्यावर जातीचा बहार देऊ नये.
 • सकाळी भ्रामरी प्राणायाम केल्याने जास्त व उत्तम फलाची प्राप्ती होते.
 • भ्रामरी प्राणायाम करतानी आपले दोन्हीही कानाच्या पर्णानि कान झाकले जातील आणि आपले हातांची बोटे कानात जाणार नाही अशी व्यवस्था करणे आवश्यक आहे.
 • शक्य झालेस तर हा भ्रामरी प्राणायाम योगीच्या सह्ययता मध्येच करायला पाहिजे. जर कोणी भ्रामरी प्राणायाम संध्याकाळी करत असले किंवा जेवणाच्या वेळेस मध्ये २-३ तासाचे अंतर असावे. कानाच्या संदर्भात जर कोणतीही तक्रार असेल तर त्यांनी भ्रामरी प्राणायाम करू नये.
 • सर्वात महत्त्वाचे म्हणजे भ्रामरी प्राणायाम कुठल्याही प्रकारच्या उत्सुकता मध्ये येऊन करू नये. जसा जसा आपला अभ्यास वाढेल त्याच प्रमाणे हे चक्र सुद्धा वाढायला पाहिजे.
 • भ्रामरी प्राणायाम केल्यामुळे सर्दी, डोकेदुखी, चक्कर येणे या सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी डॉक्टरची सल्ला अवश्य घ्या.
 • भ्रामरी प्राणायाम Bhramari Pranayam in Marathi करण्याच्या वेळेस शिव संकल्प/सकारात्मक संकल्प
 • भ्रामरी प्राणायाम करण्याच्या वेळेस आपण असा विचार केला पाहिजे की आपण ब्रह्मांड मधील सर्व शक्तींना मिळत आहे. आणि आपल्या आजूबाजूला सकारात्मक उर्जा पसरली आहे. आणि आपल्या दोन्हीही डोळ्यांच्या मध्ये एक दिव्य प्रकाशाचा आभास होईल. आपल्या आत मध्ये असणाऱ्या सुख शांतीचा आभास आपल्याला होतो.

शेतकरी योजनांची माहिती येथे click करून मिळावा 

भ्रामरी प्राणायाम Bhramari Pranayam in Marathiफार कठीण सुद्धा नाही एक वेळेस योग प्रशिक्षकाकडून व्यवस्थित शिकून घेतल्यानंतर बालकापासून तर वृद्ध व्यक्ती सुद्धा हा प्राणायाम करू शकतो. फक्त एकच आवश्यकता असते टी म्हणजे हा प्राणायाम रिकाम्या पोटी केला पाहिजे. भ्रामरी प्राणायाम केल्यामुळे अनेक फायदे होतात. हा प्राणायम करणे आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. म्हणून सर्वांनी प्रतिदिन योगा करायला पाहिजे. त्यामुळे आपले शरीर व मन स्वस्थ राहील. अनेक रोगापासून सुटकारा मिळतो.

भ्रामरी प्राणायाम करताना लक्षात ठेवण्याच्या काही टिप्स 

 • आपण प्राणायाम करताना आपले बोटे व्यवस्थित आहेत की नाही याची खात्री करून घ्या.
 • कुर्चाला जोरात दाबण्याचा प्रयत्न करू नये. बोटाने हळूहळू दबाव सोडवा.
 • जर भ्रामरी प्राणायाम करीत असताना भुणभुणण्याचा आवाज काढीत असताना आपले मुख किंवा तोंड बंद ठेवावे.
 • हा प्राणायाम करीत असताना आपण आपल्या हाताची बोटे षण्मुख मुद्रेमध्येसुद्धा ठेवू शकतो. षण्मुख मुद्रेमध्ये बसण्याकरिता तुम्ही
 • तुमच्या हाताची अंगठे हळुवारपणे कानाच्या कुर्चावर ठेवावी.
 • तसेच दोन्हीही तर्जनी कपाळावर भुवयांच्या वर, मधली बोटे डोळ्यांवर, अनामिका नाकपुड्यावर आणि करंगळी ओठांच्या कोपऱ्यांवर ठेवावी.
 • हे प्राणायाम करताना तुम्ही तुमच्या हाताची बोटे (हाताची स्थिती) षण्मुख मुद्रेमध्येसुद्धा ठेवू शकता.षण्मुख मुद्रेमध्ये बसण्याकरिता तुमच्या हाताचे अंगठे हळुवारपणे कानाच्या कुर्चावर ठेवा, दोन्ही तर्जनी कपाळावर भुवयांच्या वर, मधली बोटे डोळ्यांवर, अनामिका नाकपुड्यांवर आणि करंगळी ओठांच्या कोपऱ्यांवर ठेवावी.

तुम्हाला आमचा हा लेख कसा वाटला नक्की comment करा 

हेही वाचा – Heart Information in Marathi मानवी हृदय

Leave a Comment