तुळशीचे पान चावून का खाऊ नये?
तुळशीचं रोप (Basil Benefits) 24 तास ऑक्सिजन देतं हे त्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. तसेच भारतीय संस्कृती, हिंदूधर्म आणि आयुर्वेदात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे घरात तुळशीचं रोप लावणं शुभ मानलं जातं. तुळशीत खूप सारेऔषधी गुण असतात. त्यामुळे सर्दी, खोकला, पोटदुखी, मलेरिया, अनियमित पाळीचा त्रास आणि इतर लैंगिक आजार दूर होण्यास मदत होते. पण तुळस … Read more