सेन्सेक्स ६० हजारी पार ….. कुठे गुंतवणूक करावी ?

शेयर मार्केटमधील ( share market investment tips ) गुंतवणूक फायदेशीर ठरते, विशेषतः जेव्हा मार्केट असे वर गेलेले असते. अनेक लोक गुंतवणूक सुरू करण्यासाठी स्टॉक मार्केट वर जाण्याची वाट पाहतात आणि काही गुंतवणूकदार असे असतात,ज्यांच्यात मोठे धोके पत्करण्याची धमक असते, त्यांना थेट इक्विटीत गुंतवणूक करायला आवडते.   सध्या भारतीय स्टॉक मार्केट ऑल-टाइम उंच ट्रेडिंग करत आहे. … Read more

5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार……आयुष्मान कार्डसाठी अर्ज करा..

ayushman-card-online-apply

भारतात आयुष्मान ( ayushman card online apply ) भारत योजनेअंतर्गत (PM-JAY) 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आयुष्मान कार्ड बनवावे लागणार आहेत. हे आयुष्मान कार्ड बनवणं आता आणखी सोपं झालं आहे. लाभार्थी UTIITSL केंद्रांवर PM-JAY अंतर्गत त्यांचे ‘आयुष्मान कार्ड’ बनवून घेऊ शकतात. त्यासाठी काही पात्रता ठरवली गेली आहे. यासाठी … Read more

TCS, Infosys, Wipro एक लाख कर्मचाऱ्यांची भरती …….

job-vacancy-in-india

गतवर्षात कोरोनाने देशात शिरकाव केल्यापासून खबरदारीचा उपाय म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग, व्यवसाय, व्यापार बंद झाल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाची दुसरी लाट अद्यापही ओसरली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. असे असले तरी अर्थचक्र सुरू राहण्याच्या दृष्टीने राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. … Read more

Paytm IPO ला सेबीकडून मंजूरी …….16,600 कोटी उभारणार

Paytm IPO

डिजिटल फायनान्शिएल सर्विसेस कंपनी पेटीएम ( paytm ipo news )च्या 16 हजार 600 रुपयांच्या आयपीओ (IPO) ला मंजूरी देण्यात आली आहे. याबाबतीत सूत्रांनी आमची सहयोगी वृत्तवाहिनी झी बिझनेसला माहिती दिली आहे. सेबीने पेटीएमची पॅरेंट कंपनी One97 कम्युनिकेशंसचे ड्राफ्ट रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टर(DRHP) ला मंजूरी दिली आहे. हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे. सूत्रांनी नाव … Read more

Nykaa चा IPO या तारखेला होणार खुला ……. जाणून घ्या सविस्तर

ब्युटी स्टार्टअप ब्रॅंड नायका ऑपरेट करणारी कंपनी FSN ई-कॉमर्स वेंचर्स लिमिटेडचा आयपीओ 28 ऑक्टोबरला खुला होणार आहे. कंपनीने आयपीओसाठी 1085 रुपये प्रति शेअऱच प्राइज बॅंड निश्चित केला आहे. रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टस(RHP)नुसार आयपीओचे सब्सस्क्रिप्शन तीन दिवसांपर्यंत खुला राहणार आहे आणि तो 1 नोव्हेंबरला बंद होणार आहे. FSN ई कॉमर्स वेंचर्स ब्युटी आणि वेलनेस प्रोडक्ट नायका (nykaa … Read more