राशन कार्ड काढणे झाले कठीण ……. वाचा !

आता रेशन कार्ड बनवणे कठीण झाले, आता सॉफ्टवेअर मध्ये नवीन डॉक्युमेंटमध्ये देणे आवश्यक आहे. जर तुम्हालाही रेशन कार्ड मिळणार असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता शिधापत्रिका मिळवणे पूर्वीइतके सोपे होणार नाही. वास्तविक, रेशन कार्ड मिळवण्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक कठीण झाली आहे. आता रेशन कार्डचे नूतनीकरण, नवीन रेशन कार्ड बनवणे, रेशन कार्डमधील युनिट वाढवणे … Read more

10 वी पास उमेदवारांसाठी सीमा सुरक्षा दलात 269 जागांसाठी भरती ..

सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदांच्या 269 जागा भरण्यासाठी (GD Constable Recruitment For SSC Passed Candidate) पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पदानुसार शैक्षणिक पात्रता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावयाचा आहे. सीमा सुरक्षा दलात 269 जागांसाठी भरती | border security force recruitment पदाचे नाव (Posts): कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी – खेळाडू) शैक्षणिक पात्रता (Educational … Read more

Aadhar Card वर कोणी Sim घेतलंय ? … शोधा काही सेकंदात

सिम कार्ड (Sim Card) घेण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आहे. अनेकदा काही जण आधार कार्डचा गैरवापर करत दुसऱ्याच्या नावावर सिम कार्ड घेतात. त्या सिम कार्डचा गैरवापर केला जातो. त्याचा परिणाम आधार कार्डधारकाला भोगावा लागतो. दूरसंचार विभागाने (DOT) या समस्येतून सुटका करण्यासाठी टेलीकॉम अनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कंझ्यूमर प्रोटेक्शन (TAFCOP) नावाचे पोर्टल सुरू केले आहे. … Read more

MPSC करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (mpsc important news) महत्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थांना परीक्षांची माहिती आणि इतर महत्वाच्या अपडेट्स साठी एमपीएससीने मोठं पाऊल उचलले आहे. शुक्रवारी MPSC ने आपलं अधिकृत ट्विटर हँडल सुरु केलं आहे. या द्वारे विद्यार्थांना स्पर्धा परीक्षासंदर्भात अधिकृत माहिती उपलब्ध होणार आहे. MPSC करताय ? .. मग वाचा ही … Read more

Intelligence Bureau मध्ये 527 जागांसाठी मेगा भरती ..

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. इंटेलिजन्स ब्युरो ( Intelligence Bureau Recruitment ) अंतर्गत विविध पदांच्या 527 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दरम्यान, या भरतीचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 आहे. त्यामुळे उमेदवारांनी … Read more