दहावी पास उमेदवारांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी ……..
तुम्ही जर दहावी पास झालेला असाल नि नोकरीच्या शोधात असाल, तरी ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुम्हाला सरकारी नोकरी मिळण्याची संधी आली आहे. भारतीय रेल्वेत विविध 1664 पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. रेल्वेत सरकारी नोकरीची संधी | Indian railway recruitment रेल्वेतील या पदांसाठी अप्रेंटिस म्हणून काम करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी ना कोणती परीक्षा … Read more