मित्रांनो तुमच्या भागामध्ये लस उपलब्ध आहे की नाही हे तुम्हाला 9013151515 व्हाट्सअप वरून कळेल. कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देशांमध्ये खूपच वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. वाढणारी रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी लसीकरण हाच एक उत्तम पर्याय आहे.
Corona Vaccin Center
त्यामुळेच लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्याकरता आणि लवकरात लवकर देशवासियांना लसी मिळण्याकरता सरकारकडून हा प्रयत्न केला जात आहे. म्हणूनच लसीकरण जलत व्हावे आणि सर्वांचे लसीकरण व्हावे याकरता सरकारने 9013151515 हा व्हाट्सअप नंबर चारी केला आहे. ह्या व्हाट्सअप च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आसपास किंवा आपला पिंकू टाकून लस उपलब्ध आहे का किंवा कोणत्या केंद्रावर लसी उपलब्ध आहे हे बघू शकता व त्या लसीकरण केंद्रावर जाऊन लगेच घेऊ शकता.
हे पण वाचा : मराठी मोल
Corona Vaccin Whatsapp No.
आरोग्य मंत्रालयाकडून 9013151515 हा व्हाट्सअप नंबर जारी करण्यात आलेला आहे. हा व्हाट्सअप नंबर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये सेव करून नंतर फक्त तुम्हाला व्हाट्सअप वर चॅटिंग मध्ये आपला पिन कोड टाकायचा आहे पिनकोड टाकता बरोबर तुम्हाला पिनकोडच्या ठिकाणची लसीकरणाची स्थिती म्हणजे त्या ठिकाणी लस उपलब्ध आहे किंवा नाही हे ताबडतोब समजेल.
Source : news18 लोकमत
I have dose 1 st