Diabeties Information in Marathi | डायबेटिस रुग्णांनी कोणते 5 पदार्थ वस्तू खाऊ नये?

Diabeties information in Marathi डायबिटीज रुग्णांनी कोणत्या पाच वस्तू आहेत किजा सेवन करू नये. त्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे. बहुतेक लोक डायबिटीस शिकार झालेले आहेत आज काल एका घरातील किमान एक व्यक्ती डायबिटीज समस्यांनी ग्रस्त आहे आणि ती व्यक्ती त्याबाबत लढा देत आहे.

डायबेटीस रुग्णांनी कोणत्या 5 वस्तू किंवा पदार्थ खाऊ नये?

आपली बदलती जीवनशैलीमुळे डायबिटीस ची समस्या वाढवत आहे.  साधारण वाटत असला तरी अत्यंत खतरनाक स्वरूपाचा हा आजार आहे. पिडीत व्यक्तींचे ब्लड शुगर लेव्हल जास्त असल्यामुळे  हा आजार नॉर्मल करणे लवकर शक्य नाही. डायबिटीज संपवण्यासाठी कोणताही सोपी उपाय नाहीये किंवा सोपी पद्धती नाहीये.

पण जर आपण आहारामध्ये काही परिवर्तन केले तर बऱ्याच प्रमाणामध्ये यावर आपण कंट्रोल आणू शकतो जर व्यक्तीच्या ब्लड शुगर चा स्तर वाढला आहे तर त्या वस्तूमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. आहारात काही वस्तूंची सेवन करणे फायदेशीर होते  ज्यास आपण  संतुलित आहार म्हणतो. आपण अनावश्यक वस्तू खाल्ल्या तर त्यामुळे आपल्या ब्लड शुगर लेव्हलवर वाईट परिणाम होतो. असे पदार्थ किंवा वस्तूंपासून आपण दूरच राहिला पाहिजे.

आआता आपण अशा खाद्य पदार्थांत आता आपण अशा खाद्य पदार्थांविषयी जाणून घेऊ सामान्य व्यक्तींसाठी फायदेशीर असतात परंतु डायबेटिस रुग्णांनी ह्या वस्तु पासून दूर राहिले पाहिजे अन्यथा त्यांची समस्या आणखीनच वाढू शकते जी व्यक्ती डायबिटीस समस्येने पीडित आहे त्यांनी ड्रायफूड पासून दूर आला पाहिजे.

कारण ड्रायफूड हे ताज्या फळांपासून बनवलेले असते ज्यामुळे यांच्यामध्ये फ्रुटचे गुण अधिक असतात.

द्राक्ष

एक वाटी द्राक्षामध्ये 27 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असते तर एक कप किसमिस ज्यास आपण मनुके म्हणतो त्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण 115 ग्रॅम असते त्यामुळे डायबेटिस रुग्णांनी किसमिसचे सेवन अजिबात करू नये.

टरबूज

डायबेटीसच्या रुग्णांनी टरबूज खाणे शक्यतो टाळा पाहिजे कारण प्रायव्हेट इज रुग्णांसाठी टरबूज खूप हानिक असते रक्तामध्ये शुगर चे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक राहते त्यामुळे हाय ब्लडप्रेशर ची शक्यता राहू शकते.

बटाटे

आपल्याला माहिती आहे की रोजच्या भाजी मध्ये बटाटे बऱ्याच प्रमाणात मिक्स करून भाजी केल्या जाते. भाजी करताना बटाटे शिजवले जातात.

बटाट्यामध्ये विटामिन बी विटामिन सी मॅग्नीज व कॉपर भरपूर प्रमाणामध्ये असते डायबिटीज रुग्णांकरिता बटाटे हानिकारक आहेत. शक्य असेल तेवढे आपण बटाटे खाना कमी केले पाहिजे.

चिकू

डायबेटिस रुग्णांनी चिकूचे सेवन टाळले पाहिजे कारण चिकू हे अत्यंत गोड असते त्यामुळे डायबेटिस रुग्णांनी चिकूचे सेवन शक्यतोवर टाळावे.

दूध

दूध सामान्य लोकांसाठी चांगले असते कारण यामध्ये बरेच व पोषक घटक असतात परंतु डायबेटिस रुग्णांनी दूधाचे सेवन करू नये. जास्त Fats असणारे दूध शक्यतो डायबेटिस रुग्णांनी टाळावे.

बजाज डायबेटिस रुग्णांनी लो फॅट असलेले दूध शक्यतो सेवन करावे अन्यथा करूच नये तसेच दुग्धजन्य पदार्थ खाण्यापासून दूर राहिलो पाहिजे.

अशाप्रकारे आपण सर डायबिटीज रूग्ण असाल तर पाच वस्तूंचे सेवन करू नये. जराशा आपण केले तर आपली डायबिटीस समस्या नक्कीच कमी होऊ शकेल आणि आपल्याला आरोग्यदायी जीवन प्राप्त होईल.

 

Leave a Comment