नमस्कार मित्रांनो काही दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री जी आणि उपमुख्यमंत्रीजींनी खूप मोठ्या घोषणा केल्या आणि या घोषणांपैकी एक घोषणा म्हणजे आता शेतकरी मित्रांना एका रुपयामध्ये पिक विमा मिळणार आहे .
मित्रांनो या आधी शेतकरी मित्रांना जर पिक विमा पाहिजे असेल तर खूप मोठे पैसे खर्च करावे लागत होते मात्र आता शासनाकडून एका रुपयामध्ये पिक विमा शेतकरी मित्रांनो उपलब्ध होणार आहे. ती खूप आनंदाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांसाठी.
मित्रांनो आता तुम्हाला फक्त एक रुपये भरून कोणतेही पीक असो यावर तुम्हाला आता भीमा मिळणार आहे. मित्रांनो जर तुम्हाला यामध्ये सहभागी व्हायचे असेल तर तुम्हाला लवकरात लवकर नोंदणी करावी लागेल.
मित्रांनो याचा सर्व खर्च हा राज्य सरकारकडून केल्या जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही यासाठी लवकरात लवकर नोंदणी करा जेणेकरून तुम्हालाही याचा लाभ होईल. धन्यवाद !