मानदुखीचा त्रास दूर करण्यासाठी करा ही 5 योगासन ……

मानदुखीचा त्रास दूर करण्यासाठी  5 योगासन | exercise for neck pain

exercise-for-neck-pain

हे आसन करण्यासाठी गुडघे वाकवून, पायाची बोटं स्पर्श करून, आणि टाच बाहेरच्या दिशेने बोटांवर बसा. आपले हात आणि कंबर पुढे वाकवा. हळूवारपणे आपले कपाळ जमिनीवर ठेवा किंवा आपले डोके एका बाजूला वळवा. या आसनामध्ये पाच मिनिटे स्थिर राहा.

मार्जरीआसन – हे आसन आपल्या पाठीच्या कण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. खांदे आणि मानेवरील ताण कमी होतो. हे आसन करण्यासाठी आपले हात आणि गुडघे जमिनीवर ठेवा. श्वास घ्या आणि पाच मिनिटांसाठी आसन स्थितीमध्ये स्थिर राहा.

शवासन – मानेवरील ताण आणि जडपणा कमी करण्यासाठी तुम्ही हे योगासन करू शकता. हे शरीरातील वेदना कमी करण्यास मदत करते. जमिनीवर झोपा आणि आपले पाय थोडे लांब करा. आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. आपल्याला पाहिजे तोपर्यंत या आसनात राहा.

योगासनामध्ये बालासन खूप प्रभावी आहे. बालासनामुळे आपल्या पोटाची चरबी कमी होते. यामुळे स्नायू मजबूत होतात.

ओटीपोटातील चरबी काढून टाकण्यासाठी पस्चिमोत्थानसन प्रभावी आहे. हे करणे खूप सोपे आहे. हे वजन कमी करण्यास मदत करते.

Leave a Comment