Table of Contents
चेहरा चांगला ठेवण्यासाठी टिप्स | Facial Tips Step By Step in Marathi
आज आपण या लेखामध्ये आपला चेहरा तजेलदार किंवा निखळ ठेवण्यासाठी Tips for Facial कोणते घरगुती उपाय करू शकतो. Facial Tips Step By Step in Marathi
याबद्दल माहिती बघणार आहोत, तर मित्रांनो फेसियल खूप लोक करतात आणि तेही रसायनयुक्त पदार्थांनी परंतु त्याचे फार मोठे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणून मी काही अशा घरगुती facial tips at home उपायांनी तुम्हाला आपण फेशियल कसे करू शकतो हेच सांगणार आहे याकरता मी तुम्हाला तीन दिवस देणार आहे ह्या तीन टीम आपण घरगुती वस्तू वापरून करू शकतो.
निखळ त्वचेचे महत्व Glowing Skin, beauty tips for face in marathi
लग्न समारंभ, सण-उत्सव आले की, (Facial Tips Step By Step in Marathi in 2021)आपण फेशियल करण्यासाठी ब्युटीपार्लरमध्ये जातो आणि महागडे फेशियल करून घेतो, परंतु मित्रांनो या लेखामध्ये घरगुती उपायांनी आपण कशाप्रकारे दिवाळी असो, दसरा असो, कुणाचे लग्न असो किंवा हिवाळा असो या सर्व वेळेस आपण कशाप्रकारे घरगुती उपाय योजून आपला फेशियल करू शकतो हे बघा.
फेस वॉश कसा बनवायचा? How to make Face Wash?
महागड्या क्रिम विकत आणून, आपण चेहऱ्यावर लावण्याचा प्रयत्न आपण करतो परंतु त्याने पाहिजे तसा नैसर्गिक उठाव आपल्या चेहर्यावर दिसत नाही आणि त्यामुळे आपली फसगत होते परंतु मित्रांनो नैसर्गिक वस्तू नी आपण आपला चेहरा सुंदर आणि तजेलदार निश्चितच ठेवू शकतो.
ह्याकरता मी तुम्हाला तीन स्टेप सांगणार आहे. ह्या तिन्ही facial benefits in marathi स्टेप आपण जर घरगुती उपायांनी पूर्ण केल्या तर निश्चितच आपला चेहरा चांगला, निखळ आणि तजेलदार ठेवू शकाल. फेशियल पॅक बनवण्याची पद्धती ही साधी-सोपी आणि आपल्या चेहऱ्यावर कुठलाही साईड इफेक्ट करणारी नाही.
स्टेज 1 क्लीनझिंग Stage 1 Clinzing
सुरुवातीचा घटक आहे, एक चमचा बेसन पीठ घ्या. एका स्वच्छ वाटीमध्ये घेतल्यानंतर, आपल्याला आणखी एक घटक लागेल ते म्हणजे टोमॅटो ह्याकरता आपल्याला एक टोमॅटो पुरेसा आहे. एका टोमॅटोचा रस करून घ्या आणि गाळणी च्या साह्याने गाळून घ्या. तयार झालेला टोमॅटोचा रस चार चमचे बेसन पिठामध्ये टाका, बेसन पीठ आणि चार चमचे टोमॅटोचा रस हा एकजीव करून घ्या. Facial tips in Marathi
आता हा आपला नॅचरल क्लींझिंग फेस वॉश तयार झालेला आहे. हा प्याक चेहऱ्यावर सर्क्युलर मोशन मध्ये लावा. एक ते दोन मिनिट पर्यंत चेहऱ्यावर या क्लीनझरने हळुवारपणे मसाज करायची आहे. या क्लिंजरने तुमच्या चेहऱ्या वरील सर्व धूळ नष्ट होऊन जाईल. माती असेल किंवा प्रदूषणाने आपल्या चेहऱ्यावर डाग पडले असतील तर तेसुद्धा निघून जाण्यास मदत होईल. ह्यामुळे तुमचा चेहरा फेशियल करता तयार होतो. एक ते दोन मिनिटानंतर मसाज केल्यानंतर तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुऊन टाका.
स्टेप 2 स्क्रबिंग Step 2 Scrubbing
स्क्रब बनवण्यासाठी आपल्याला पहिला घटक घ्यायचा आहे कॉफी. आपल्याला एक चमचा कॉफी घ्यायची आहे. दुसरा घटक आपण घ्या मध, दोन चमचे मध एक चमचा कॉपी मध्ये टाका. त्यानंतर तिसरा घटक घ्या लिंबू, तर आपल्याला कॉफी आणि मधामध्ये अर्धे लिंबू टाकायचे आहे. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा.Facial Tips Step By Step in Marathi
तर आता अशा प्रकारे आपले हे स्क्रब तयार झाले आहे. चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. साधारण दोन-तीन मिनिटात आपण मसाज करा. यामध्ये आपण एकच गोष्ट लक्षात ठेवा की जोर देऊन मसाज करू नका. म्हणजेच रगडून मसाज करू नका दोन-तीन मिनिटानंतर चेहरा साधारण पाण्याने धुऊन घ्या.
स्टेप 3 फेस पॅक Step 3 Face Pack
तिसरी स्टेप आहे हेच अपेक्षित या करता आपल्याला लागणार आहे. मुलतानी माती दोन चमचे मुलतानी माती घ्या यामध्ये दुसरा घटक घ्यायचा आहे हळद. हळद फक्त एक चिमूटभर घ्या आणि तिसरा घटक यामध्ये टाका टोमॅटोचा रस. पाच चमचे टोमॅटो चा रस टाका.(Facial Tips Step By Step in Marathi) हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. चांगले मिक्स केल्यानंतर आता आपला हा फेस पॅक तयार झालेला आहे. आता हा फेस पॅक संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावा हा फेस पॅक चेहऱ्यावर वीस मिनिट तसाच राहू द्या. वीस मिनिट ठेवल्यानंतर तुमचा चेहरा नॉर्मल पाण्याने धुऊन घ्या.
Facial Tips Step By Step in Marathi 2021
झाले तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो की, तुमचा चेहरा निखळ तजेलदार आणि चांगला राहील. यात कुठलीही शंका नाही. अशाप्रकारे स्वस्तात घरच्या घरी तयार होणारा हा फेशियल पॅक आपण मिस करू नका. facial tips for glowing skin जर आपल्याला आपला चेहरा उजळ तजेलदार आणि चमकदार ठेवायचा असेल, चेहऱ्यावरील काळे डाग पांढरे डाग वांगाचे डाग किंवा मुरूम नष्ट करायचे असतील तर, (Facial Tips Step By Step in Marathi in 2021)हा फेस पॅक आपण जरूर वापरावा. तर हा लेख आवडला असेल तर प्लीज कमेंट करा. कमेंट मध्ये सांगा की कशा प्रकारे हा लेख होता. आपले काही मतं असतील तर जरुर कमेंट बॉक्समध्ये लिहा. Facial Tips Step By Step in Marathi in 2021
आमच्या ह्या पोस्ट वाचल्यात का?
मधुमेह साखर रोग कसा नष्ट करता येईल
1 thought on “फेशियल कसे करावे, घरगुती उपाय Facial Tips Step By Step in Marathi in 2021”