नमस्कार मित्रांनो आज आपण एका कार्ड च्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत. मित्रांनो जर तुम्हाला लवकरात लवकर कर्ज हवे असेल , म्हणजेच तुम्हाला काही काम करण्यासाठी कर्ज हवे असले तर आता तुम्हाला तीन लाख रुपये कर्ज मिळणार आहे, आणि मित्रांनो हे कर्ज बिनव्याजी असणार आहे म्हणजेच यामध्ये तुम्हाला कमीत कमी व्याजदर भरावा लागणार आहे . मित्रांनो तर हे कर्ज तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि मित्रांनो आज आपण याबद्दलच संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत.
शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्हाला कर्ज कमीत कमी व्याजदरामध्ये या योजनेमार्फत मिळणार आहे. आणि मित्रांनो योजनेच्या माध्यमातून तुम्हाला तीन लाख रुपये कर्ज मिळणार आहे , तर यासाठीच कोणती कागदपत्रे महत्त्वाची आहेत आणि पुढील प्रक्रिया काय आपण पुढे पाहणार आहोत .
मित्रांनो जर तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड काढलेले नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या कारण या कार्डचे खूप मोठे फायदे आहेत .
चला तर मित्रांनो पुढे पाहूया यासाठी आपल्याला कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत तर .
पॅन कार्ड
बँक पासबुक
आधार कार्ड
शेतीचा सातबारा
बँकेचे थकबाकी नसल्याच प्रमाणपत्र .
योजनेचा लाभ घेण्यासाठी मित्रांनो तुम्हाला एवढी कागदपत्रे अत्यंत आवश्यक आहे.
मित्रांनो जर तुम्हाला तीन लाख रुपये बिनव्याजी कर्ज हवे असेल तर तुम्ही किसान क्रेडिट कार्ड लवकरात लवकर काढून घ्या आणि याच्या मार्फतच तुम्हाला तीन लाख रुपये कर्ज आणि ते पण कमीत कमी व्याजदर मध्ये मिळणार आहे. धन्यवाद!