ताप आल्यास घरगुती उपाय Fever Meaning in Marathi

मित्रांनो या लेखात ताप Fever Meaning in Marathi आपण घरगुती उपाय करून कसा बरा करू शकतो ते पाहूयात. तापास English मध्ये Fever म्हणतात. पुढे आपण ताप आणि त्याचे प्रकार सुद्धा अभ्यासणार आहोत. wikipedia वर सुद्धा आपण तापाची अधिक माहिती अभ्यासू शकता.

ताप आल्यास घरगुती उपाय Fever Meaning in Marathi

तापाचे प्रकार पुढील प्रमाणे 

1. कमी जास्त होणारा ताप

या प्रकारात शरीर एकदम ताप ते किंवा थंड होते. म्हणजेच ताप चढतो किंवा एकदम उतरतो. या प्रकारचा ताप तुम्ही माहिती विचारून ओळखू शकता. यामध्ये आधी थंडी वाजते आणि नंतर ताप येते. आपणास मलेरिया, निमोनिया, मूत्रपिंडाचा जंतुदोष यामुळे हा ताप येऊ शकतो.

2. सतत राहणारा ताप.

एखाद्या आजाराच्या काळामध्ये कमी न होणारा ताप म्हणजे सतत राहणारा ताप. या प्रकारचा ताप कावीळ वगैरे आजारांमध्ये आढळतो. हा कोणालाही होऊ शकतो.

3.शरीरात मुरलेली ताप. Fever Meaning in Marathi

असे म्हणतात की जेव्हा एखाद्याला बरेच दिवस सतत बारीक ताप येतो तेव्हा आपण ताप अंगात मुरला असे म्हणतो. हा ताप Fever Meaning in Marathi   आता एक प्रकारचा आहे. जेव्हा शरीरामध्ये क्षयरोगा सारखे दीर्घ दुखणे असते तेव्हा असा बारीक ताप शरीरामध्ये येत राहतो. पण आता यावर सुद्धा उपाययोजना निघाल्या आहेत.

  1. स्वाईन फ्ल्यू लक्षणे माहिती click करून वाचा
  2. फेशियल कसे करावे, घरगुती उपाय

ताप आल्यास घरगुती उपाय Fever Meaning in Marathi

 

तापाचे निदान.                                                                     

 ताप हा अनेक संस्थांशी निगडित असल्याने त्याचे नेमके रोग निदान केल्याशिवाय डॉक्टर त्यावर उपचार करत नाहीत. ते आधी तुम्हाला काही प्रश्न विचारतील. त्याची उत्तरे दिल्यानंतरच डॉक्टर निदान काढतात. व त्यावर उपचार करतात. तापाचे निदान करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात जसे की ताफा संसर्गामुळे सुद्धा होऊ शकतो. तापा मध्ये खूप सारे प्रकार पडतात. तुझसे की निमोनिया, कावीळ, मलेरिया, डेंगू इत्यादी.

तापाचे निदान करण्याआधी आपण काही मुद्दे लक्षात घेऊ.

सूज येणे. शरीराच्या कुठल्याही भागातील आकारमानात वाढ होणे यास सूज असे म्हणतात. तुझ्याशी की हातावर किंवा पायावर सूज येणे किंवा घशावर सूज येणे. ही तापीची लक्षणे असू शकतात. सुजण्याचे अनेक प्रकार सुद्धा आहेत, की अनेक कारणांनी सुद्धा येऊ शकते. जसे की एखादा मुका मार लागणे, हात पाय मुरगळणे, एखाद्या अवयवामध्ये पाणी साठवून राहणे, रक्त साठवून राहणे, कर्करोग किंवा शरीरातील जंतुदोष. शरीरावर कशानेही सूज येऊ शकते जर सूज आलेला अवयव दुखत असेल तर हात मारत असेल तर बहुदा जंतू दाहा मुळे असे होते.

काविळ Fever Meaning in Marathi

रक्तामधल्या एका विशिष्ट द्रव्यांचे प्रमाण वाढले की कमी होतो असे म्हणतात. त्या विशिष्ट द्रव्याचे नाव बिलीरुबिन असे आहे. त्याचे प्रमाण शरीरामध्ये वाढले की लघवी गडद पिवळी होते, डोळ्यात पिवळेपणा दिसतो नंतर चेहरा व त्वचेवरही पिवळेपणा दिसायला सुरुवात होते. पण डोळ्यामधील पिवळेपणा फक्त सूर्य प्रकाशातच आपण पाहू शकतो.

कावीळ मध्ये सूज आणि दुखणे यासाठी एक उपाय आहे, की उजव्या बर गडी खाली बोटांनी तपासून यकृताची वाढ आणि दुखणे पणा कलू शकतो. मानवी शरीर निरोगी असल्यास यकृताला बोटे लागत नाही याउलट लहान मुलांमध्ये तर यकृत बोटांना लवकर लागते. काही वेळा तर यकृत सुजलेले नसतानासुद्धा त्यामध्ये दुखणे पणा असतो. जर असा दुखणे पणा असेल तर ही सांसर्गिक कावीळची खून आहे. यानंतर काही काळानंतर डोळ्यांमध्ये पिवळेपणा दिसून येतो.

मान अकडणे.

मान आखडणे म्हणजे काय, तर मेंदू भोवतीचे आवरण सुजून मनक्या मधून जाणाऱ्या चेतारज्जूच्या हालचाली मुळे दुखणे. याची तपासणी करावयाची डॉक्टर आपल्याला पालथी झोपावयास सांगतात. नेमके कुठे दुखते त्याचे निदान डॉक्टर लावतात. मनी खाली हात ठेवून डोके उचल यावयास सांगतात.

टोंसेज वाढणे. 

यामध्ये डॉक्टर आधी कसा पाहण्यासाठी तोंड उघडायला लावतात. तोंड उघडलेल्या अवस्थेमध्ये करायला लावतात. याप्रकारे डॉक्टर आपल्या घश्याची पूर्णपणे तपासणी करतात. यामध्ये डॉक्टर घशाची पाठ भिंत, टोंसेज ग्रंथी ची  पाहणी करतात. यासाठी डॉक्टर टॉर्चचा वापर करतात. घसा सुजलेला व लालसर असेल तर डॉक्टर त्यावर ट्रीटमेंट करतात. Fever Meaning in Marathi

टॉन्सिलच्या लाल सर गाठी.  टॉन्सिल येणे यालाच टॉन्सिलच्या लालसर काठी असे म्हणतात. यामध्ये टॉन्सिल लालसर रंगाच्या होऊन त्यावर सूज येते. साधारण पाच ते दहा वर्षे वयोगटात मधील मुलांच्या टॉन्सिल च्या गाठी मोठ्या असतात. टॉन्सिल नेहमी नेहमी येत असतील व त्यावर नेहमी नेहमी सूज येत असेल तर डॉक्टरांना त्वरित दाखवावे.

ताप आल्यास घरगुती उपाय Fever Meaning in Marathi

घटसर्प

घटसर्प म्हणजे टॉन्सिल वर पांढरा पट्टा येणे. हा पट्टा संबंधित भागाला चिटकलेला असतो. जर तो काढावयाचा प्रयत्न केल्यास रक्त निघते. घटसर्प वर लसीकरण केल्यामुळे हल्ली तो फारसा दिसत नाही. पण हा आजार खूप घातक आहे. वरीलप्रमाणे लक्षणे आढळल्यास डॉक्टरांची सल्ला घ्यावी. जेणेकरून आजाराचे निदान लवकर होईल.

 डेंग्यू व चिकनगुनिया. या आजारामध्ये शरीराला खूप दुखणे सहन करावे लागते. हे आजार सांसर्गिक असल्यामुळे हे संसर्गामुळे पसरतात. परंतु साथीच्या सुरुवातीला हा आजार कडून येत नाही. त्यासाठी मनाला तशी शक्यता धरावी लागते. डेंगू आजार खूप जास्त घातक आहे. यामध्ये रुग्णाला कधीकधी शरीरातून रक्तस्त्राव होतो. व खूप दुखते. घसा व टॉन्सिल्स आल्याने रस्ता बारीक होतो व अन्नाचा घास गिळावयास खूप त्रास सहन करावा लागतो.

 मुलांना ताप येणे हे खूप सामान्य गोष्ट झाली आहे म्हणून जेव्हा आपल्या मुलाला ताप येतो तेव्हा त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाणेही आपली पहिली जबाबदारी आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की तापीवर आपल्याला घरगुती उपाय सुद्धा करता येतात. पण ताप कमी आहे की जास्त आहे यावर कोणता उपाय घेणे योग्य असेल हे पालकांनी ठरवावे. कधीकधी पालकांची द्विधा अवस्था होते.

 योग्य तो निर्णय घेण्याअगोदर तापाचे कारण काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे असते. ताप येणे ही संक्रमणाची लढण्यासाठी वापरली जाणारी एक आपल्या शरीरामधील स्वसंरक्षण यंत्रणा आहे. उच्च तापमानामध्ये आपले शरीर पांढऱ्या रक्त पेशी तयार करते या शरीराचे संक्रमणापासून संरक्षण करीत असतात. तसेच त्या विषाणू आणि जिवाणूंची वाढ सुद्धा थांबवतात. असे म्हणतात की ताप कमी करणे म्हणजे शरीराच्या संसर्ग विरुद्ध लढणार्‍या नैसर्गिक यंत्रणेत बाधा आणणे होय.

लहान मुलांमध्ये ताप येण्याची कारणे

बऱ्याच पालकांना मुलांच्या तक्रारी येतात की माझे अंग मला खूप तापलेले वाटते आहे. भरत पालकांना मुलांना आलेल्या तापाची चिंता वाटते. आणि ताप कमी करण्यासाठी घरगुती नकोते उपाय केले जातात. तथापि तापमानाचे मोजमाप करणे हे काही तापाचे चिंता करण्याचे कारण नाही, पण मुलाला बरे वाटत आहे की नाही याकडे लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे. जर मुलाला ताप आलेला असेल आणि तो सक्रिय झालेला असेल तर आपल्याला हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही.

 तर त्याच डॉक्टरांकडे घेऊन जाणे. अन्नपदार्थांचे सेवन आणि त्याच्या लघवीच्या स्वरूपाचे निरीक्षण करणे हे आवश्यक असते. त्यानंतर तापी चे निदान काढता येते. हे सामान्य असल्यास घाबरून जाऊ नका बालरोगतज्ञ कडे जाण्याची गरज नाही. फक्त मुलाच्या तब्येतीकडे लक्ष द्या. पण जर आपल्या मुलाला 104 आयुष्य डिग्री सेल्सियस पेक्षा ताप आलेला असेल तर लगेच डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. ताप उतरवण्यासाठी पातळ औषध घेणे हा सोपा पर्याय वाटत असला तरी तो सर्वोत्तम पर्याय म्हणून ओळखला जात नाही. तापासाठी नैसर्गिक उपचाराची निवड केल्यास आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

 औषधेही शरीरासाठी विदेशी पदार्थ आहेत त्याचे चयापचय होणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ आबुप्रोफेन, टॉयलेनॉल किव्हा एडविल यांसारखी औषधे बाजारामध्ये उपलब्ध आहेत हे ताप कमी करण्यासाठी वापरली जातात. या औषधांमुळे यकृताला हानी पोहोचू शकते तसेच ही औषधे नियमित घेतल्यामुळे अस्थमा किंवा आंतरिक रक्तस्त्राव होऊ शकतो. याचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात. म्हणून ताप कमी करण्यासाठी नैसर्गिक मार्ग अवलंब करावा. परिस्थिती पाहून उपचार करावा.

मुलांवर उपचार करण्यासाठी काही घरगुती उपाय.

जर बाळाला सर्दी खोकला असेल आणि त्यामुळे ताप आलेला असेल तर काय करायचे. काही वेळेस मुलाला लसीकरणानंतर सुद्धा ताप येऊ शकतो. बऱ्याच वेळेस लहान बाळांना दात येण्याच्या अवस्थेत ताप येतो. त्यावर काही घरगुती उपाय.

कांदा

यामध्ये खूप सारे औषधी गुण असतात. कांदा हा शरीराचे तापमान कमी करण्यात आपल्याला मदत करतो. असे म्हणतात की उन्हाळ्यामध्ये खिशात एक पांढरा कांदा ठेवावा त्यामुळे शरीर थंड राहते. आणि ऊनही लागत नाही. लहान बाळाला जर ताप आला असेल तर एक कांदा बारीक चिरावा. लहान बाळाच्या पायाला दोन ते तीन तुकडे घालावेत. हे प्रक्रिया दिवसातून दोन ते तीन वेळा करावे.

आले.

तापाच्या विषाणूंना नष्ट करण्याची क्षमता आल्या मध्ये आहे. आल्यामुळे शरीराला घाम येण्यास मदत होते. त्याचबरोबर शरीरामधील उष्णता आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. आले हा एक तापावरील उत्तम उपाय आहे.

लिंबाचा रस आणि मध.

लिंबा मध्ये विटामिन सी ची मात्रा भरपूर प्रमाणात असते. त्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. मग आपल्या शरीराला पोषण देते. ताप कमी करण्यासाठी दोघांचे मिश्रण प्रभावी असते.

लसूण घातलेल्या मोहरीचे तेल.

लसूण आणि मोहरीचे तेल प्रभावीपणे ताप Fever Meaning in Marathi  कमी करतात. त्याचबरोबर शरीरात होणाऱ्या वेदना सुद्धा कमी करतात. आपल्या शरीरामधून घामात द्वारे विषारी पदार्थ काढून टाकण्यास सुद्धा मदत करतात. लग्नाचे पेस्ट आणि मोहरीचे तेल गरम करून त्याचे मिश्रण तयार करा. हे मिश्रण छातीला तळपायाला पाठीला आणि मानेला झोपण्याआधी लावा. त्याने ताप कमी होण्यास मदत मिळेल.

मनुके.

म्हणून त्यामध्ये एंटीऑक्सीडेंट आणि प्रतिजैविक गुणधर्म असल्यामुळे ते तापावर प्रभावीपणे काम करतात. आपण दीड कप पाण्यामध्ये साधारण पंचवीस ते तीस मनुके एक तासासाठी भिजवून घालावे. नंतर मनुके मौ झाल्यावर त्याचे पाणी काढून घ्या. अर्ध्या लिंबाचा रस त्याच्यामध्ये घाला आधी हे मिश्रण बाळाला दिवसातून दोन-तीन वेळा द्या.

विषाणूजन्य तापासाठी घरगुती उपाय.

विषाणूजन्य ताप म्हणजे हवेमधील बदलांमुळे झालेला संसर्ग. त्याची आपण घरी सुद्धा काळजी घेऊ शकतो.

धने. Fever Meaning in Marathi

धन्यांमध्ये फायटो न्यूट्रीलाईट आणि विटामिन शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करतात. त्यामुळे आपल्या मुलाचे विषाणूजन्य आता पासून संरक्षण होते. उकडलेल्या पाण्यामध्ये धने घाला. ते पाणी गाळून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी साखर आणि तूप घालून ते पेय बाळाला प्यायला द्या.

तुळशीची पाने.

तुळशीच्या पानांमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात. शक्यतोवर विषाणूजन्य ताप आल्यावर त्याचा इलाज म्हणून वापर केला जातो. त्यापासून खूप सार्‍या मेडिसिन सुद्धा तयार केलेल्या आहेत.

तांदळाची पेज.

शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तांदळाची पेज हे एक उत्तम उपाय आहे. शरीराचे लघवीचे प्रमाण वाढते आणि शरीरामधील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.

मेथीचे दाणे.

मेथीच्या दाण्याची मध्ये अल्कलोईड, डायॉसजेनीन आणि सॅपोनिन्स हे घटक असतात. ते प्रभावीपणे विषाणूंचा संसर्ग कमी करू शकतात.

नारळाचे तेल.

नारळाच्या तेलामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असल्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाला जेवणा मधून थोड्या-थोड्या प्रमाणामध्ये ते देऊ शकता.आपल्या मुलाला नियमित अंतरावर आहार देत राहा. त्यामुळे बाळाचे पोट खाली राहणार नाही आणि त्यामुळे त्याची इम्युनिटी सिस्टीम सुद्धा बळकट राहील. ताप Fever Meaning in Marathi आल्यावर शरीराला जास्त प्रमाणामध्ये विटामिन ए, बी, सी आणि कॅल्शियम, सोडियम, लोहाची आवश्यकता असते. हे सर्व आपण आहाराद्वारे बाळाला देऊ शकतो. डॉक्टरांनी शिफारस केलेल्या उच्च प्रतीच्या आहाराचा वापर करावा. जेणेकरून त्यामध्ये उच्च कॅलरी, उच्च प्रथिने, उच्च चरबी आणि उच्च द्रव व आहार असावा.     

 हिरव्या पालेभाज्या व बरोबरच चिकन सूप सुद्धा आपल्या मुलाला खायला द्या. त्यामुळे संसर्गाची सामना करणाऱ्या पांढऱ्या पेशी मध्ये वाढ होईल. आपल्या मुलाला सहजतेने पचन योग्य अन्न देत राहावे. सुरुवातीला प्रत्येक दोन तासानंतर मुलाला थोडे थोडे खायला द्यावे, नंतर हीच वेळ चार तासाची करावी. आहारा मध्ये डाळ, अंडी, भाजलेले मासे, अन्नधान्य, उकडलेल्या भाज्या आणि सुकामेवा यांसारखे अन्नपदार्थ निवडावे. छोट्या बाळासाठी कुरलेले केल उकडलेला बटाटा आदि योग्य आहे.

 हलक्याफुलक्या कपड्यांची निवड करा. लहान बाळाला जर ताप आलेला असेल तर शरीराची उष्णता कमी करण्यासाठी मुलांना हलके कपडे घालावयास द्या. कपड्यांच्या अनेक कारणांमुळे ताप वाढतो. पण जर मुलांना थंडी वाजत असेल तर त्यांना ब्लॅंकेट ओढायला द्या.

विश्रांती आणि झोप.

मानवी शरीराला विश्रांतीची आणि झोपेची पूर्णतः गरज असते. लहान मुलांना पुरेशी विश्रांती आणि झोप द्या. विश्रांतीमुळे शरीराकडून ऊर्जा इतर कार्याला वापरण्याऐवजी ती शरीराची झीज भरून काढणे याला वापरले जाते. त्यामुळे शरीराची कमीत कमी हालचाल होईल उदाहरणार्थ कोडी सोडवणे अशा प्रकारचे गेम खेळले पाहिजेत.

मोठ्या व्यक्तींनी धुम्रपाना पासुन दुर रहा. धूम्रपान शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत बनवून ठेवते. धूम्रपानामुळे शरीराला विषाणू आणि जीवाणू विरुद्ध लढण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात त्यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि आपल्याला ताप येतो. म्हणूनच आपल्या लहान मुलाचे का रेट निकोटीन किंवा इतर तंबाखू उत्पादनांच्या निष्क्रिय धुम्रपानापासून दूर ठेवावे.

ताप Fever Meaning in Marathi आल्यास तापीला नजर अंदाज करू नका. शरीर तापलंय असे होतच असते याकडे कानाडोळा करू नका. कधीकधी शरीर तापले हा एक मोठ्या आजाराचे लक्षण सुद्धा असू शकते. त्यामुळे सतर्क राहा आणि वेळोवेळी डॉक्टरांची सल्ला घेत राहावा व तपासणी करत राहा. घरामध्ये घाण राहणार नाही घरासमोर घाण राहणार नाही याची काळजी घ्या. कारण त्यावर मच्छर तयार होतात आणि मच्छर यामुळे सुद्धा आपल्याला मलेरिया डेंग्यू चिकुनगुनिया यांसारख्या रोग होऊ शकतो. मच्छर मुळे होणारी ताप ही खूप दुःखदायक असते. त्यामध्ये खूप वेदना होतात. आणि खिसा खाली होतो सुद्धा होतो. म्हणून वेळोवेळी स्वच्छता करत राहतो त्यामुळे आपण रोगांपासून दूर राहतो.


स्वच्छताही परमो धर्म हा मंत्र जीवनात आला. धन्यवाद…..!

Leave a Comment