मानवी शरीरात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मानवी हृदय Heart Information in Marathi आहे. चला मग पाहूया हृदयाविषयी काही मनोरंजक तथ्य.
Heart Information in Marathi मानवी हृदय
1) हृदय शरीरापासून वेगळे केल्यावरही जोपर्यंत ऑक्सिजन मिळते. तोपर्यंत ते धडकत राहते. हे त्याचे वैशिष्ट्य आहे.
2) हृदय शरीरात एवढी ऊर्जा निर्माण करते की, एका ट्रकला बत्तीस किलोमीटर चालू शकतो. आणि पूर्ण जीवनामध्ये चंद्रापर्यंत नेण्याएवढी ऊर्जा निर्माण करते.
3) शरीराबाहेर हृदयाला पंप करायला लावला तर, रक्त 30 फूटापर्यंत उंच उडू शकते.
4) पुरुष आणि महिला यांच्यामध्ये हार्ड अटॅक येण्याची वेगवेगळी लक्षणे असतात. तर एखाद्या गोष्टीमुळे तुटलेले हृदय सुद्धा हार्ड अटॅक मेहसूस करू शकतो.
5) तीन हजार वर्ष जुन्या ममीमध्ये सुद्धा हार्ट अटॅकची बिमारी सापडली आहे.
6) हृदयाच्या Heart Information in Marathi कॅन्सर खूप कमी जणांना असतो.
7) हृदयरोगाने सर्वात जास्त लोक तुर्कमेनीस्तान मध्ये मरतात. तेथे 100000 लोकांपैकी 712 लोक हृदयरोगाने मरतात.
8) नवजात बालकांच्या हृदयांची धडकन सर्वात तेज असते. तर म्हातारपणात हृदयाची धडकन सर्वात स्लो असते.
कोरडा खोकला घरगुती उपाय – Khokla Gharguti Upchar in Marath
9) स्त्रियांच्या हृदयाची धडकन पुरुषांच्या हृदयाच्या धडकन यापेक्षा आठ मिनिटांनी जास्त असते.
10) मानवी हृदय Heart Information in Marathi हे उरोभागात दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये आणि छातीच्या हाडाच्या मागे स्थित असते.
11) शरीरात हृदय तंतोतंत मध्यभागी नसून काहीसे तिरकस आणि डावीकडे असते.
12) हृदय हे रक्तभिसरण संस्थेचे महत्वाचे इंद्रिय आहे. आकुंचन व प्रसारणाद्वारे रक्ताचे संपूर्ण शरीरात अभिसरण घडवून आणणे, हे त्याचे प्रमुख कार्य आहे.
13) हृदय Heart Information in Marathi हा एक स्नायूंचा पंप आहे. त्याची पंपिंग क्षमता 0.2 HP इतकी असते.
14) हृदयाचा आकार साधारणपणे त्रिकोणाकृती असून, त्याचे आकारमान हाताच्या मुठीएवढे असते, ते हृत्स्नायूनी बनलेले असते आणि त्यावर ह्रद्यावरण हे संरक्षणात्मक दुहेरी आवरण असते.
15) मानवी हृदयात एकूण चार कप्पे व पाच झडपांचा समावेश असतो. वरच्या बाजूस दोन अलिंद व खालच्या बाजूस दोन निलय असे कप्पे असतात.
1)डावी कर्णिका/अलिंद, 2)उजवी कणिका/ अलिंद, 3)डावी जवनिका /निलय , 4)उजवी जवनिका/ निलय
यांचा समावेश होतो.
16) अलिंदांच्या भिंती पातळ असतात, तर निलय जाड भिंतीची बनलेली असतात. वरची दोन अलिंदे एका पातळ स्थायुमय पटलाने विभक्त झालेली असतात. त्यास अंतरकालिंदी पट असे म्हणतात.
17) खालची दोन निलये मात्र जाड अंतरनिलयी पटलाने विभागलेली असतात. उजव्या अलिंदात पुढील तीन रक्तवाहिन्यांद्वारे ऑक्सिजनविरहित रक्त आणले जाते. ऊर्ध्व शिरारक्त गुहा,
अधोशीरा रक्त गुहा आणि परिमंडली शिरानाल आहेत.
18) उजवे अलिंद आणि उजवे निलय यांमधील रक्तप्रवाह त्रिदली झडपांच्या साहाय्याने नियंत्रित केले जाते.
19) उजव्या निलयाच्या वरील भागाकडून फुफ्फुस धमनी निघते.
चेहऱ्यावरील मुरुम कसे काढाल? Pimples remove tips in marathi
20) उजव्या अलिंदातून उजव्या निलयात आलेले ऑक्सिजनयुक्त रक्त तिच्यामार्फत फुफ्फुसांकडे वाहून नेले जाते.
21) डाव्या अलिंदात फुफ्फुस शिरांची चार रंध्रे उघडतात, त्यांद्वारे ऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुसांकडून डाव्या अलिंदात आणले जाते.
22) डावे अलिंद आणि डावे निलय यांच्यातील रक्तप्रवाह द्विदली किंवा मिट्रल झडपच्या साहाय्याने नियंत्रित केले जाते.
23) डाव्या निलयाच्या वरच्या आतील भागापासून एक प्रमुख धमनी निघते, जिला महाधमनी असे म्हणतात.
24) डाव्या अलिंदातून डाव्या निलयामध्ये आलेले ऑक्सिजनयुक्त रक्त तिच्यामार्फत शरीराच्या विविध अवयवांना पुरविले जाते.
25) हृयाच्या Heart Information in Marathi स्नायूंना परिहृद धमनी द्वारे रक्त पुरविले जाते. अलिंदांचे व निलयांचे लयबद्ध आकुंचन व प्रसरण सतत होत असते.
26) अलिंद व निलय एकाच वेळी आकुंचन किंवा प्रसरण पावत नाही. ज्यावेळी अलिंदे आकुंचन पावलेली असतात त्यावेळी निलये मात्र प्रसरण पावलेली असतात. त्याचप्रमाणे, ज्यावेळी निलये आकुंचन पावलेली असतात. त्यावेळी अलिंदे प्रसरण पावलेली असतात.
27) हृदयाच्या आकुंचनाला Systole म्हणतात, तर हृदयाच्या प्रसारणाला Diastole म्हणतात.
28) हृदयाचे Heart Information in Marathi एकदा आकुंचन व प्रसरणाचे एकचक्र म्हणजे हृदयाचा एक ठोका होय. एका ठोक्यासाठी 0.8 सेकंद लागतात. प्रौढ व्यक्तींमध्ये 60 ठोके प्रति मिनिट झोपेत असताना 55 ठोके प्रति मिनिट लहान मुलांमध्ये 120-160 ठोके प्रति मिनिट पडतात.
29) स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणामुळे शरीरभर रक्त जोरात पसरविले जाते. त्यामुळे शरीरातील सर्व अवयवांना रक्तपुरवठा होतो. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नळ्यांना कोरोनरीज म्हणतात.
30) ठोक्याची सुरुवात उजव्या कर्णिकेवरील Sino-Auricular node (S-A Node) मध्ये होते. त्याला pacemaker असे म्हणतात.
31) हृदयाच्या ठोक्यांचा दर अनियंत्रित असेल, तर तो नियंत्रित करण्यासाठी Pacemaker नावाचेच इलेक्ट्रिक यंत्र शरीरात त्वचेखाली बसवतात.
32) ठोके मोजण्यासाठी Sthethescope वापरला जातो.
33) ठोक्यांच्या स्पंदनाचा आले काढण्यासाठी ईसीजी (Electro Cardio Gram) चा वापर केला जातो.
34) अनियमित ठोक्यांच्या निदानासाठी
1) ECG – ठोक्यांच्या स्पन्दनांचा आलेख 2) CT Scan – Computerized Tomography
3) MRI – Magnetic Resonance Imaging
35) हृदयाचे ठोक्यांमधील अनियमितता वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. मधूनच एखाचा ठोका चुकतो. कधी ठोके जास्त पडतात तर कधी अतिशय वेगाने पडतात.
36) निरोगी हृदयात क्वचितच अनियंत्रित ठोके पडतात. कधी यावर औषधांची गरज भासते. अतिजलद ठोके मिनिटाला 100 पेक्षा जास्त असतात. अतिमंद ठोके मिनिटाला ५० पेक्षा कमी, अनियमित ठोक्यांनी चेतना निर्मितीचे कार्य लयबद्ध होत नाही.
37) रक्तदाब Sphygmo manometer मध्ये मोजतात.
38) साधारण रक्तदाब (Normal B.P.) 120/80 mm Of Hg असतो. तर हृदयाच्या प्रसरणाच्या वेळी तो 80 mm of Hg असतो.
उच्च रक्तदाब (High B.P.) 160/95 mm of Hg पेक्षा जास्त
कमी रक्तदाब (Low B.P.) 100/60 mm of Hg पेक्षा कमी असतो.
39) धमनी -केशवाहिन्या शिरा / नीलारक्तभिसरणाचा मार्ग शरीरात हृदयाच्या एका ठोक्या दरम्यान हृदय रक्ताभिसरणाच्या दोन क्रिया घडवून आणते 1)फुफ्फुस रक्तभिसरण 2)देह रक्तभिसरण.
40) फुफ्फुसी रक्तभिसरण या क्रियेमध्ये ऑक्सिजनविरहित रक्त हृदयाकडून फुफ्फुसांकडे नेले जाते. व ते जेथे ऑक्सिजनयुक्त झाल्यावर परत हृदयाकडे आणले जाते.
41) देह रक्ताभिसरण या क्रियेमध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाकडून शरीराच्या सर्व पेशींकडे पोहोचविले जाते आणि पेशींकडून ऑक्सिजनविरहित आणि कार्बनडायॉकसाईडयुक्त रक्त जमा केले जाऊन ते हृदयाकडे परत आणले जाते.
42) पहिले हृदय प्रत्यारोपण 3 डिसेंबर 1967 मध्ये दक्षिण आफ्रिकेत ख्रिश्चन बर्नार्ड यांनी Groote Schuur Hospital येथे घडवून आणले.
43) डॉक्टर पी वेणुगोपाल यांनी भारतात पहिले हृदयाचे प्रत्यारोपनाचे कार्य केले.
44) भारतातील पहिली ओपन हार्ट सर्जरी, Christian Medical Collage, Vellore 1959 येथे घडवून आनली.
45) जन्मतःच हृदयात दोष असणाऱ्या मुलांना Blue Baby असे म्हणतात. कारण, त्यांचे ओठ, नखे तसेच, त्वचा निळसर रंगाची बनते.
46) संशोधनानुसार जे हृदयविकाराच्या झटक्यामधून वाचलेले आहेत ते शारीरिकदृष्ट्या सक्रिय आहेत. आणि हृदय निरोगी बदल घडवून आणत आहेत. ते अधिक काळ जगतात जे व्यायाम करतात.
47) हृदयातील झडपांमुळे रक्त एकाच दिशेने प्रवाहित केले जाते.
48) ऑक्टोबसला तीन हृदय असतात.
49) रक्त 16 ते 18 सेकंदात पूर्ण शरीरात फिरवून हृदयात पुन्हा येते. व ही क्रिया सतत हे कार्य चालू असते.
50) रक्तात कोलेस्टेरॉल या स्निग्ध पदार्थाचे प्रमाण जास्त असेल, तर सर्वच रक्तवाहिन्यांच्या अंत:त्वचेखाली साचून रक्तवाहिन्या अरुंद आणि कमी लवचिक बनतात. याला धमनीकाठिण्य म्हणतात.
51) अरुंद ‘कोरोनरी’तून हृदयाच्या स्नायूंना कमी प्राणवायू आणि अन्नघटक मिळतात.
52) रक्तवाहिन्या अरुंद होणे वर्षानुवर्षे हळूहळू चालू असते. त्यामुळे रक्तवाहिन्यांचा आतील पृष्ठभाग खडबडीत बनतो. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या रक्ताचे नैसर्गिक गुणधर्म बदलतात.
” तुम्हाला आमचा लेख हृदयाविषयी Heart Information in Marathi मनोरंजक तथ्य कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”