नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. इंटेलिजन्स ब्युरो ( Intelligence Bureau Recruitment ) अंतर्गत विविध पदांच्या 527 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दरम्यान, या भरतीचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात-लवकर अर्ज करण्याचे आवाहन इंटेलिजन्स ब्युरोकडून करण्यात आले आहे.
Table of Contents
Intelligence Bureau Recruitment | इंटेलिजन्स ब्युरो मध्ये 527 जागांसाठी भरती
Intelligence Bureau Recruitment : एकूण जागा : 527
Intelligence Bureau : पदाचे नाव आणि विभागनिहाय जागा :
- उपसंचालक/ Deputy Director 02
- उप केंद्रीय गुप्तचर अधिकारी/टेक/ Deputy Central Intelligence Officer/Tech 09
- उप केंद्रीय गुप्तचर अधिकारी/टेक/ Deputy Central Intelligence Officer/Tech 01
- कनिष्ठ गुप्तचर अधिकारी/ Junior Intelligence Officer 168
- वरिष्ठ संशोधन अधिकारी/ Senior Research Officer 02
- संशोधन सहाय्यक/ Research Assistant 02
- वरिष्ठ परदेशी भाषा/ Senior Foreign Language 01
- सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी/ Assistant Central Intelligence Officer 02
- सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी कार्यकारी/ Assistant Central Intelligence Officer Executive 56
- सहाय्यक कनिष्ठ बुद्धिमत्ता अधिकारी II कार्यकारी/ Assistant Junior Intelligence Officer II Executive 98
- कनिष्ठ गुप्तचर अधिकारी I कार्यकारी/ Junior Intelligence Officer I Executive 13
- स्वीय सहाय्यक/ Personal Assistant 02
- लेखा अधिकारी/ Account Officer 03
- लेखापाल/ Accountant 24
- सुरक्षा अधिकारी/ Security Officer 08
- सहाय्यक सुरक्षा अधिकारी (तांत्रिक)/ Assistant Security Officer (Technical) 12
- सहाय्यक सुरक्षा अधिकारी (सामान्य)/ Assistant Security Officer (General) 10
- महिला स्टाफ नर्स/ Female Staff Nurse 01
- कनिष्ठ बुद्धिमत्ता अधिकारी (मोटर वाहतूक)/ Junior Intelligence Officer (Motor Transport) 21
- कनिष्ठ बुद्धिमत्ता अधिकारी -ग्रेड-II/ Junior Intelligence Officer Grade-II 31
- सुरक्षा सहाय्यक (मोटर वाहतूक)/ Security Assistant (Motor Transport) 20
- केअरटेकर/ Caretaker 05
- हलवाई कम कुक/ Halwai cum Cook 11
- मल्टी-टास्किंग स्टाफ/ Multi-Tasking Staff 24
- ग्रंथालय परिचर/ Library Attendant 01
शैक्षणिक पात्रता व वयाची अट
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार असणार आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात
अर्ज पद्धती : ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑक्टोबर 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Joint Deputy Director/G, Intelligence Bureau, Ministry of Home Affairs, 35 S P Marg, Bapu Dham, New Delhi-110021.
अधिकृत संकेतस्थळ : www.mha.gov.in