Korfat che Fayade in Marathi कोरफड फायदे Aloe Vira

Korfat che Fayade in Marathi कोरफड फायदे Aloes

औषधी वनस्पती कोरफड चे फायदे Korfat che Fayade in Marathi त्याचे महत्व या लेखात आपण पाहूयात. टांगलेल्या कोरफडीचे रोप मातीशिवाय नुसत्या हवेमध्ये जगू शकते. जमिनीत लावले असता कमी पाण्यात येते. पाणी नियमित घातल्यास पान दळदार व रसरशीत होते.

डोळे चेहरा याकरिता उपयोगी- Korfat che Fayade in Marathi 

कोरफडी Korfat che Fayade in Marathi औषधी चा रस आपण जर एक नियमित चमचा घेतला तर आपल्या डोळ्याची जी नजर आहे कमी झालेली असेल तर ती वाढू शकते. चष्म्याचा नंबर कमी होऊ शकतो किंवा चष्मा आपला निघून जाऊ शकतो. कोरफड ही बघायला गेलं तर अशी वनस्पती आहे जी बऱ्याच रोगांवर उपायकारक आहे.

पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सौंदर्यासाठी कोरफड जास्त उपयोगी ठरते.  आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील, सुरकुत्या असतील, काळे डाग असतील तर हे काळे डाग किंवा सुरकुत्या कमी करायचे असतील तर कोरफडीच्या रसामध्ये लिंबाचा रस टाकून पेस्ट बनवून आपल्या चेहऱ्याला लावावा.

काही मिनिटानंतर धुऊन टाकावं ,त्याने चेहऱ्यावर तेज येईल. कोरफड लाच एलोवेरा या नावाने सुद्धा ओळखले जाते. एखाद्या व्यक्तीचे अंग खाजवत असेल तर त्याने ॲलोवेरा रस काढून सकाळ-संध्याकाळ रिकाम्या पोटी घेतल्यास तीन दिवसात फरक पडेल.

कोरफड रस 

जर कोरफडचा Korfat che Fayade in Marathi रोज पिने शक्य नसेल तर एलोवेरा जेल आणि खोबरेल तेल याचे मिश्रण करून ज्या ठिकाणी खाज आहे तिथे हे मिश्रण लावावे. कोरफडीचा रस घेतल्यामुळे शरीरातील विकार दूर होतात कोरफडच्या गराने जर दाताची मसाज केली तर त्यापासून दातांचे विकार सुद्धा नाहीसे होतात.

कोरफडीचा रस आरोग्यदायी असतो हे ठाऊक आहे का ? कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए’, सी’, बी1’, बी2’, बी3’, बी6’, फोलिक अॅसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांच पुरवठा होतो.

त्यामुळे तुम्ही दररोजच्या आहारात कोरफडीच्या रसाचा समावेश केला पाहिजे.कोरफडीचा रस शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतो. कोरफडीमध्ये अमिनो अॅसिड, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि फायटोन्यूट्रिन्स हे शुद्धतेचे प्रभावी घटक असतात. आयुर्वेदिक डॉक्टर रक्तातील आणि पचनक्रियेतील विषारी घटक काढून टाकण्यासाठी कोरफडीचा रस पिण्याचा सल्ला देतात.

कोरफडीचा रस कसा काढयचा

कोरफडीची Korfat che Fayade in Marathi पात काढून ती स्वच्छ धुवून घ्यावी. पातीचा वरचा हिरवा भाग काढून आतला जेलीसारखा दिसणारा पारदर्शक गर मिक्सरमध्ये घालून त्याचा रस काढावा.रस पिण्याअगोदर गाळून घेतला तरी चालेल.

कोरफडीचा कडूपणा कमी करण्यासाठी त्यात थोडे मध मिसळावे कोरफडीचा रस काढणे अवघड वाटत असेल तर तुम्ही तो मेडिकल किंवा किराणा दुकानातूनही घेऊ शकता. परंतु कोरफडीचा रस विकत घेण्यापुर्वी तो चांगला असल्याची खात्री करून घ्या. कारण तो आरोग्यदायी असतो.

शेतकऱ्यांकरीता माहितीसाठी येथे click करा 

अनेक रोग बरे होतात

कोरफड Korfat che Fayade in Marathi अनेक रोगांवर उपयोगी असल्यामुळे ती आपल्या घरी कुंडीत एक प्रत्येकाने लावावे व ताज्या कोरफडीच्या रसाचे सेवन करावे. एखाद्या चे पोट साफ होत नसेल तर रसा चे एक चम्मचासेवन करावे गांधील मासिक किंवा मधमाशी किंवा विषारी किडा चावला असेल तर त्यावर कोरफडीचा रसाचा लेप लावावा.

खोकला, सर्दी, ताप जर तुम्हाला झाला असेल तर, त्यावरही कोरफड चा एक चमचा रस उपयोगी ठरतो किंवा शोषणाचे आजार झाले असतील तर ते थांबण्यास मदत होतील त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे की केस गळती जर असेल तर किंवा डोक्यात कोंडा झाला असेल किंवा केस पातळ झालेले असतील तर त्यावर कोरफड एवढा रामबाण इलाज कोणता नाही

कोरफड अतिशय नॅचरल प्रमाणे केसांची निगा राखून ठेवते तसेच केसांची निगा राखून ठेवण्यासाठी तसेच शरीर प्रकृती चांगली राहण्यासाठी किंवा रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोरफड चा नियमित वापर केला जातो.

विविध उपचार शक्य

काही जणांना शरीरावर फोड येतो एक फोड झाला की अकरा फोड येतात असे त्यांचे म्हणणे असते परंतु हे फोड शरीरातील रक्त खराब झाल्यामुळे येत असतात मग आपण काय करायचं तर कोरफड ची पेस्ट करून जिथे फोन झालेला आहे तिथं त्या पेस्टमध्ये थोडी हळद घालून मिश्रण करावे व फोडा वरती हे मिश्रण लावावे.

पोटामध्ये जंतचा त्रास झाला असेल तर, रेल्वेचे सेवनाने जंत बाहेर पडून जातात.  ज्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असते, त्यांनी या एलोवेरा जेलचा नक्की सेवन करावं एलोवेरा चा रस पोटातून घेतल्यास किंवा कुंभावर ती लावल्यास त्यापासून आपल्याला आराम मिळेल.

कोरफडने रामबाण इलाज शक्य

सकाळ संध्याकाळ एक चमचा रस जरी आपण घेतला तर मुळातच सारख्या रोगापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते. ज्यांना कप झाला असेल किंवा कायम सर्दी होत असेल, अशा व्यक्तीना किंवा अशा मुलांना कोरफडचा रस दिल्यास त्यापासून त्यांना मुक्ती मिळते. ज्यांना खोकला दमा ऍलर्जी यासारख्या रोग झाले असेल तर एलोवेरा जेल घेऊन त्यामध्ये हळद टाकून सकाळ-संध्याकाळ एक चमचा जरी घेतला असेल तरि आराम मिळेल.

मधुमेहासारख्या रोगावर देखील कोरफड रामबाण इलाज आहे तसेच ज्यांना ढेकरा येत असेल त्यांनी कोरफडीचा रस किंवा आवळ्याचा रस जेवणाअगोदर घेतल्यास ते ढेकर येणे बंद होतील. ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे अशा व्यक्तींनी सुद्धा कोरफडचा दोन चमचे रस घ्यावा त्याने किडनी स्टोनचा त्रास कमी होईल.

कोरफड रस किती घ्यावा

कोरफडचा Korfat che Fayade in Marathi रस पिणे शरीरासाठी आरोग्यदायी असते परंतु कोरफडीचा रस कडू असल्यामुळे तो इतर ज्यूस मध्ये देखील मिक्स करून पिऊ शकता. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यासाठी कोरफडीचा रस कार्य करतो.

कोरफडीच्या रसामुळे आतड्यामधील उपयोगी बॅक्टेरियाची वाढ होते, त्यामुळे आतड्यांची अन्नपचन करण्याची क्षमता वाढून अपचनाचा त्रास कमी होण्यास मदत होते. कोरफडीचा रस प्यायल्याने  कपाचा त्रास कमी होण्यासही मदत होते.कोरफडीचा रस केव्हाही प्यायला तरी त्यापासून कोणतेही नुकसान होत नाही.

फक्‍त तो मर्यादित प्रमाणात प्यायला पाहिजे. एक पेलाभर पाण्यात जास्तीत जास्त 50 मि.लि. कोरफडीचा रस घालून तुम्ही पिऊ शकता; पण त्यापेक्षा जास्त प्रमाणात तो घेतला, तर त्याचे तुमच्या शरीरावर वाईट परिणाम दिसू लागतील.

विविध विकारांपासून सुटका Korfat che Fayade in Marathi

यामुळे कदाचित तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाईटस् कमी होतील, मुरडा पडणे, उलट्या होणे आणि डायरियासारखे त्रास उद्भवू शकतात. तुम्हाला जर आधीपासूनच काही विकार असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कोरफडीचा रस घेणे योग्य ठरते.

कोरफडीचा रस तुम्हाला तुमच्या दैनंदिन आहारात समाविष्ट करायचा असेल, तर त्यासाठी काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही घेत असलेल्या कोरफडीच्या रसात किंवा एलोवेरा ज्यूसमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असले पाहिजे, याशिवाय मिनरल्स आणि जीवनसत्त्वे असली पाहिजेत.

या सगळ्या घटकांचे प्रमाण लेबलवर लिहिलेले असते. ते पाहूनच कोणता एलोवेरा ज्यूस निवडायचा ते ठरवा.
डर्माटॉलॉजी या भारतीय जर्नलनुसार गर्भवती महिला आणि ज्या महिला स्तनपान करत असतात त्यांनी हा रस सेवन करणे टाळावे. कारण, कोरफडीमुळे गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते आणि नवजात शिशूमध्ये जठशकतो. प्रश्‍न उद्भवू शकतात.

कोरफड रस घेतांना त्रास होत असल्यास असल्यास

या रसाची काहीजणांना अ‍ॅलर्जीही असते. कोरफडीचा रस पिताना काही त्रास वाटत असेल, तर तो घेण्याचे थांबवून डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वात चांगले.  कोरफडीचा रस मर्यादित प्रमाणात घेतल्यामुळे पचनशक्‍ती सुधारते. यामुळे आतड्यातील जीवाणू सक्रिय होतात आणि आतड्याची हालचाल वाढते.

ज्यांना पोटातील अल्सर आहे, त्यांच्यासाठी हा रस वरदान ठरू शकतो पण त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तो घ्यावा.
आजकाल लठ्ठपणा किंवा वजन जास्त असणे, हा आजारच मानला गेला आहे आणि वजन कमी करण्यासाठी व्यायामाबरोबरच आणखीही अनेक उपाय योजले जात असतात.

त्यात आहारावर नियंत्रण तर आलेच; पण त्याचबरोबर काय खावे आणि काय खाऊ नये, याचीही मोठी यादी आहारतज्ज्ञ रुग्णाला देत असतात. वजन कमी करण्यासाठी काही रसही सांगितले जातात, त्यात कोरफडीचा रस किंवा एलोवेरा ज्यूस प्रभावी मानला जातो .

वेगवेगळ्या आजारात उपयोगी

कोरफडीचा वेगवेगळ्या आजारात उपयोग करता येतो. अनेक रोगांवर हा उपाय रामबाण ठरतो. कोरफडीत एवढे औषधी गुण आहेत की प्रत्येक घरात कोरफड Korfat che Fayade in Marathi असलीच पाहिजे. सौंदर्य वाढवण्यासाठी कोरफड रसाचा सर्रास वापर केला जातो, यात असलेले इतर गुण विविध आजारांवर सुद्धा गुणकारी ठरतात.

परंतू शुद्ध स्वरूपातील कोरफडीचा गर प्रमाणापेक्षा अधिक पोटात गेल्यास तुम्हांला त्रासदायक ठरण्याची लक्षणं आहेत. म्हणूनच अशा औषधांचा तुम्ही वापर करत असल्यास थोडी दक्षता घेणे गरजेचे आहे.खेड्यापाड्यात जमिनीवर किंवा घराच्या छतावर लटकणारे कोरफडीचे रोप हल्ली सौंदर्यप्रसाधनांत व औषधांमध्ये प्रामुख्याने वापरले जाते.

कोरफडीच्या पानांमध्ये आर्द्रता साठवण्याची क्षमता असते. याचा रस चेहऱ्याला लावल्याने त्वचेत चमक येते. त्वचा भाजली गेली असेल तरी कोरफडीचा रस लावल्याने फायदा होतो. कोरफडीच्या पानांच्या रसात थोड्या प्रमाणात नारळाचे तेल घेऊन कोपरे, गुडघे व टाचांवर लावल्याने त्या जागेवरचा काळेपणा कमी होतो.

रस कधी घ्यावा

सकाळी उठल्यावर उपाशी पोटी कोरफडीच्या पानातील गराचे सेवन केल्याने बद्धकोष्टापासून आराम मिळतो. गुलाबपाण्यात कोरफडीचा रस मिसळून त्वचेवर लावल्याने चमक येते.

कोरफडीच्या रसात मुलतानी माती किंवा चंदन पावडर मिसळून लावल्याने त्वचेवर असणारे डाग, फोड बरे होतात. कोरफडीचा शरीरारतील उष्मा कमी करण्यासाठी सुद्धा उपयोग होतो. कोरफडीचा गर केसांना लावल्यास केसांना चमक येते.

कोरफडमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळे हे त्वचेला योग्य तऱ्हेने हायड्रेट करतं तेही कोणत्याही चिकटपणाशिवाय. त्यामुळेच तेलकट आणि पिंपल्स असलेल्या त्वचेसाठी कोरफड हा एक चमत्कारच आहे. थंडीमध्ये त्वचा कोरडी पडणं हे सामान्य लक्षण आहे आणि त्यावरदेखील कोरफड हा याेग्य उपचार आहे.

त्वचारोगावर उपयोगी

सूर्याचे किरण आपल्या चेहऱ्यावरील त्वचेला सर्वात मोठं नुकसान पोहचवतात. कोरफड ज्युसमध्ये त्वचेला सूर्याच्या किरणांपासून वाचवण्याची शक्ती असते.त्वचेतील मुलायमपणा कमी असल्यास, तो दूर करतात.

त्यासाठी जेव्हा तुम्ही उन्हात घरातून बाहेर पडता तेव्हा कोरफड ज्युस चांगल्या तऱ्हेने आपल्या चेहऱ्यावर लावा. तसं तर जगभरात कोरफडीचा वापर एक पौष्टीक आहार म्हणूनदेखील करण्यात येऊ शकतो. मिनरल्स और विटामिन्स भरपूर प्रमाणात असलेली कोरफड आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. यामुळे बरेच फायदे होतात .

सुचना
कोरफडीचा Korfat che Fayade in Marathi रस आरोग्यदायी असला तरीसुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये कारण त्याचीसुद्धा दुष्परिणाम होऊ शकतात. ज्या लोकांना हृदयासंबंधित त्रास आहे त्यांनी कोरफड ज्युस अजिबात पिऊ नये. रोज हा ज्युस प्यायल्यास, तुमच्या हृदयाचे ठोके अनियमित होतात तसेच तुमच्या शरीरामध्ये थकवा येऊ लागतो.

Leave a Comment