Madhumeh Rog मधुमेह म्हणजे शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे. वैद्यकीय भाषेत मधुमेहाला डायबिटीज म्हणतात. मधुमेहा कोणत्याही वयातील व्यक्तीला होणारा आजार आहे. रक्तप्रवाहातील अती रक्त ग्लुकोजच्या पातळीवरून याचे निदान केले जाते.
Table of Contents
Madhumeh Rog मधुमेह म्हणजे काय?
मधुमेहाचे मुख्य दोन प्रकार पडतात. तर इतर विभागण्या किशोरवयीन, गर्भधारणे संबंधी व पूर्व मधुमेह अशा केल्या जातात. मधुमेहाला वेळीच आवर घातला नाही तर इतर आजारही उद्भवू शकतात.
जसे की रुदय रोग, आंधळेपणा किंवा अंगछेद. अशी लक्षणे दिसू लागल्यास आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करावा. जसे की औषधोपचार घेणे व्यायाम करणे. उपचार पद्धतींच्या मदतीने लोकांनी या आजाराला सुरुवातीच्या टप्प्यातच अटकाव करून मधुमेहाचे यशस्वी नियोजन केले आहे.
मधुमेहाचे प्रकार Types of Diabetes
मधुमेहाचे तसे पाहिल्यास खूप प्रकार पडतात पण सुरुवातीला आपण दोन मुख्य प्रकारांची माहिती घेऊ.
1मधुमेह आणि 2 मधुमेह.
पूर्व मधुमेह Madhumeh Rog
या Madhumeh च्या प्रकाराला बॉर्डर लाईन मधुमेह म्हणून सुद्धा ओळखले जाते. हा मधुमेह प्रथमदर्शी आहे. या प्रकारात डॉक्टर आजाराचे निदान व्यक्तीचे जेवण झाल्यानंतर आणि उपवास केल्यानंतर दोन्ही स्थितीत करतात. व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेऊन त्यामध्ये शर्करेचे प्रमाण तपासून करतात. जर रक्तामध्ये सामान्य व्यक्तीपेक्षा शर्करा जास्त असेल तर त्या व्यक्तीला मधुमेह आहे असे समजले जाते. जसे मधुमेहाशी निगडित आहार केल्याने, कर्बोदकांचे प्रमाण कमी असलेले, प्रक्रिया केलेल्या साखरेचे प्रमाण जास्त असल्याने, बेकरीचे पदार्थाचे सेवन कमी केल्याने, शारिरिक उपक्रम जास्त केल्याने म्हणजेच पोहोणे, धावणे, जिमला जाणे, सायकल चालविणे इत्यादी उपाययोजनांवर अवलंब केल्याने मधुमेहाला आटोक्यात आणण्यास मदत मिळते. याप्रकारे 2 मधुमेह होण्यास चालू शकतो.
प्रकार 1 Types 1 Diabetes
प्रकार एक मधुमेह इन्सुलिन आश्रित मधुमेह आहे. जो तिच्या आतील तरुणांमध्ये आढळतो. जगातील दहा टक्के जनता मधुमेहाच्या जाळ्यात आहे. जेव्हा स्वादुपिंडातील बिटा पेशी क्षतिग्रस्त होतात किंवा शरीरामध्ये पूर्णपणे इन्शुलिन तयार होत नाही, त्यामुळे ही स्थिती उद्भवते. यामुळे शरीरामध्ये शर्करेचे प्रमाण कमी होते. आणि आपल्या शरीराला ऊर्जा मिळत नाही, या कारणाने रक्ताच्या प्रवाहात शर्करा जमा होतो. प्रकार 1मधुमेहाचे आणखी दोन उपप्रकार पडतात
किशोरवयीन मधुमेह Madhumeh Rog
प्रकार 1 मधुमेहात ज्युव्हेनाईल मधुमेह येतो. मुख्यतः ही स्थिती 19 वर्षातील मुलांमध्ये आढळून येते. लहान मुलांना इन्शुलिनच्या लसी मोठ्यांच्या सान्निध्यात दिल्या जातात. वयातील मधुमेही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुद्धा लस टोचून घेऊ शकतात.
एल डी ए
प्रकार 1 मधुमेह अशा लोकांना आपण समाविष्ट करतो डीजे प्रकार 2 चे सुद्धा मधुमेही आहेत. प्रकार एकच्या मधुमेहा नुसार स्वादुपिंडातील ज्या बीटा पेशी क्षतिग्रस्त होतात या क्रिया लाच एल डी ए असे म्हणतात. अशा वेळेस शरीर अंशिक किंवा पूर्णता इन्शुलिनचे श्रवण करीत नाही. त्यामुळे एनडीए प्रकारचा मधुमेह होतो.
प्रकार 2 Types 2 Diabetes
Madhumeh Rog संशोधनात हे निदर्शनात आले आहे की प्रकार 2 हा सर्वात अधिक आणि प्राबल्यामुळे आढळतो. ही परिस्थिती तेव्हा येते जेव्हा मानवी शरीर शक्यतो इन्शुलिन तयार करू शकत नाही. अशा वेळेस शरीर इन्सुलिन संवेदनशील ते मुळे इन्सुलिन चा वापर करणे बंद करते. यामुळे शरीरामध्ये अतिप्रमाणात सरकारजमा होतो. जो रक्ताच्या शेअर करीत रूपांतरित होतो. प्रकार 2 मधुमेहा 30 वर्षे वयोगटातील वरील लोकांना होण्याची शक्यता जास्त असते. परंतु संशोधन दृष्ट्या हा लहान वयातील मुलांना देखील होऊ शकतो.
प्रकार दोन हा अनेकदा अनुवंशिकतेमुळे मानवी शरीरात येतो. म्हणजे सांगायचे झाल्यास तुमच्या जर वडिलांना मधुमेह दोन असेल तर तो तुम्हाला सुद्धा असू शकतो. अशाप्रकारे तो पिढ्यानपिढ्या समोर चालू शकतो. तर इतर व्यक्तींना त्यांची जीवनशैली किंवा शारीरिक कमी हालचाल व ताण-तणाव यांच्यामुळे तो होऊ शकतो. त्यांच्या ह्या वाईट सवयी मधुमेह प्रकार दोन ला कारणीभूत ठरू शकतात.
गर्भधारणे संबंधी Madhumeh
गर्भधारणेच्या वेळेस होणारा हा प्रकार आहे. गर्भधारणेच्या वेळेस हा आईमध्ये विकसित होतो. जेव्हा रक्तामध्ये सामान्य ते पेक्षा जास्त शेअर करा असते त्यामुळे हा होतो. पण असे लक्षात आले आहे की संतती झाल्यानंतर ही स्थिती राहत नाही. असे असले तरीही गर्भधारणे मधील हा मधुमेहाचा प्रकार इतका सामान्य नाही. हा प्रकार जर वेळेच्या आधी लक्षात आला नाही तर गर्भधारणेमध्ये तो गुंतागुंतीचा ठरू शकतो. या प्रकारात स्वतःहून तुम्ही कोणतेही औषध घेऊ नका डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी या.
मधुमेहाची लक्षणे Symtoms of Diabetes
जर तुम्ही शारीरिक संकेता प्रति सजक असल्यास, जागृक असल्यास मधुमेहाची लक्षणे तुम्हाला पटकन ओळखता येतात. आणि जर लक्षणे सुरुवातीलाच लक्षात आली तर त्यावर निर्णय उपचार सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करू शकता. मधुमेहाची लक्षणे खालील प्रमाणे आहेत.
1.अचानक भुकेने तळमळणे.
2.सतत तहानलेले असणे.
3.गरजेपेक्षा जास्त वेळा लघवीला जाण्याची सवय असणे.
4.पाहतांना अस्पष्टता असणे.
5.लवकर थकवा येणे.
6.अचानक वजन कमी होणे.
7.शरीरावर परत-परत होणारे संसर्ग.
8.शरीरावरील जखमा वेळेच्या आधी न भरणे.
9.चिडचिड करणे.
10.पुरुषांमध्ये लैंगिक अडचणी दिसून येतात.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा
रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे खालील लक्षणे दिसून येतात. जर ती लक्षणे असल्यास तत्काळ डॉक्टरांना भेटावे. रक्तामधील साखरेचे प्रमाण वाढलेले असल्यास. दोन डोळ्यांनी पैकी एका डोळ्यांना आलेले अंधत्व किंवा नजरे मधील अस्पष्टता.
तुम्ही जखमांवर केला उपचारानंतरही जखमा भरत नाहीत. गर्भधारणेच्या वेळेस वाढलेले साखरेचे प्रमाण.
तळ हात किंवा तळ पायाला गुदगुल्या होणे. अचानक हाताला जबड्याला किंवा पायांवर आकस्मित सूज येणे. शरीरावर संसर्ग होणे.
मधुमेहाची कारणे
Gulvel Giloy in Marathi गुळवेल फायदे
Madhumeh चे कारण नेमके अज्ञात आहे. आपली रोगप्रतिकारक शक्ती आणि कारक जिवाणू किंवा व्हायरस त्यांना लढा देतात, आपल्या स्वादुपिंड यामध्ये इन्शुलिन निर्मिती पेशींवर हल्ला करते आणि नष्ट करते. ती म्हणजे शून्य इन्शुलिनची अवस्था आणते. साखर पेशींमध्ये जाण्याऐवजी रक्तप्रवाहात तयार होते. हे सुद्धा अनुवंशिकतेमुळे होऊ शकते.
प्री डायबिटीज चे कारण.
मानवी शरीरातील पेशी जेव्हा इन्शुलिनच्या क्रियेला प्रति रोधी बनतात, आणि आपला स्वादुपिंड प्रतिकार दूर करण्यासाठी इन्शुलिन तयार करण्यात अक्षम असतो. तेव्हा साखर ही तुमच्या रक्ता मध्येच तयार होते. आणि यामुळे मधुमेह वाढू शकतो.
मधुमेहाचे उपचार
मधुमेहाचे उपचार वेदनादायक आहे असा गैरसमज काढून टाका. जर आपण योग्य मार्गाने जायचे ठरवले तर आपण या परिस्थितीवर सुद्धा नियंत्रण मिळवू शकतो.
योग्य दिशेने उपचार मिळावा यासाठी,
मधुमेह हा आजार खूप लांब चालणारा आजार आहे. त्यामुळे याची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ला लवकरात लवकर घ्यावा. आणि त्यावर उपचार सुद्धा चालू करावा. जेवढ्या लवकर औषधोपचार चालू केला तेवढ्या लवकर मधुमेहाशी संबंधित गुंता सुटू शकतो.
नेमका मधुमेह म्हणजे काय?
मानवी शरीरातील रक्ताच्या प्रवाहातील अति वाढलेले शर्करेचे प्रमाण हीच शारीरिक स्थिती मधील मधुमेहाची सर्वव्यापी सज्ञा आहे. जगामध्ये बहुतांशी लोक या आजाराने ग्रासलेले आहेत. भारतामध्ये या आजाराची लोकसंख्या 7.3 कोटी आहे. एवढेच नव्हे तर मधुमेहा ही झपाट्याने पसरणारी जागतिक आजाराची साथ सुद्धा आहे.
योग्य वेळेत उपचार न मिळाल्यास किंवा योग्य वेळेस यावर आवरणं घातल्यास हा आजार दीर्घकालीन होऊ शकतो.हा आजार बराच काळ त्याच स्थितीमध्ये राहू शकतो. मधुमेहा कोणत्याही वयात होणारा आजार आहे. तीस वर्षांवरील वयाच्या लोकांमध्ये मधुमेहाचा धोका अधिक असतो.
मधुमेहाला प्रतिबंधक काय?
टाइप 1 Madhumeh Rog टाळता येत नाही. पण जर आपण आपली जीवनशैली बदलली तर आपण मधुमेह टाळण्यास मदत करू शकतो. टाईप 2 मध्ये मधुमेह आणि गर्भधारणे मधील मधुमेह याचा समावेश होतो.
शारीरिक हालचाल वाढवा. दररोज सकाळी लवकर उठा. नियमित व्यायाम करा. जलद गतीने 10 ते 15 मिनिटे चाला. पोहने हा सुद्धा एक व्यायामाचा प्रकार आहे. रोज सकाळी उठून योगासने करा.
शरीराला चांगल्या पदार्थांची आवश्यकता असते. चांगले पदार्थ खा. कमी कॅलरीचे पदार्थ खा. जास्त फायबर आणि प्रोटीन असलेले पदार्थ निवडा. रोज फळे, हिरव्या भाज्या आणि संपूर्ण धान्य यात लक्ष घाला.
शरिरावर चरबी असेल तर वजन कमी करा. त्यासाठी नियमित उठून व्यायाम करा. जर शरीराचे वजन जास्त असेल आणि आपण जर शरीराचे वजन कमी केल्यास मधुमेहाचा धोका कमी होतो.
आपल्या शरीराच्या उंचीनुसार आपल्या शरीराचे वजन असावे. आपल्या खान पानावर लक्ष द्या. रोज नियमित वेळोवेळी जेवण करा. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि व्यायाम करण्याच्या सवयी यावर लक्ष द्या. आपल्या शरीराचे वजन कमी करण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित करा.
काहीवेळा तुमची मेहनत सुद्धा तुमच्या कमी पडू शकते आणि औषधांना देखील एक पर्याय म्हणून वेगळं करू शकते. आपल्या रक्तातील शर्करेचे प्रमाण किती आहे? हे वर्षातून कमीत कमी एकदा तरी तपासणी करून घ्यावी.
Because
HELTH IS WEALTH