Mahadbt Farmer Scheme List | महाडीबीटी शेतकरी योजना यादी २०२३ .

नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे . मित्रांनो महाडीबीटी फार्मर या पोर्टलवरून विविध योजनांचा लाभ शेतकरी मित्र घेऊ शकतात. आणि मित्रांनो दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी मित्र विविध योजनांचा लाभ घेतात. आणि मित्रांनो यावर्षीही तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल अशा सर्वच शेतकरी मित्रांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मित्रांनो या पोर्टलवरून केंद्र शासनाने राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध महत्त्वाच्या योजना राबवितात. मित्रांनो या पोर्टलच्या माध्यमातून लॉटरी पद्धतीने निवड केली जाते. मित्रांनो या पोर्टलवरून आपण विविध पद्धतीने योजनांचा लाभ घेऊ शकतो यावरूनच आपण कृषी यांत्रिकीकरण असतील , खत वाटत असेल अशा विविध योजनांचा फायदा घेऊ शकतो तर मित्रांनो यासाठी आता निवड झालेली यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे.

मित्रांनो ज्यांनी ज्यांनी या योजनेसाठी अर्ज केला होता त्यांच्या मोबाईलवर एक संदेश आलेला असेल. यामध्ये सात दिवसांमध्ये कागदपत्रे अपलोड करावी अशी सूचना असेल. तर मित्रांनो हा संदेश ज्यांना ज्यांना आला असेल त्यांनी लवकरात लवकर महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर स्वतःचा लॉगिन करून कागदपत्रे अपलोड करावी. मित्रांनो अशी माहिती कृषी विभागाकडून मिळालेली आहे.

चला तर मित्रांनो आपण पुढे बघूया कोण कोणती कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची आहे तर.

जर तुम्हाला संदेशाला असेल की लवकरात लवकर कागदपत्रे अपलोड करा तर पुढील कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत.

बँक पासबुक
टेस्ट रिपोर्ट
आधार कार्ड
साहित्य खरेदी कोटेशन
जीएसटी बिल
शेतकरी हमीपत्र
करारनामा.

अशा पद्धतीने तुम्ही कागदपत्र अपलोड करू शकता आणि हे काम तुम्हाला फक्त सात दिवसांमध्ये करायचे आहे धन्यवाद !

Leave a Comment