महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात मेगा भरती ……..

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 3466 जागांच्या भरतीसाठी (maharashtra arogya vibhag bharti 2021) पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. संबंधित शैक्षणिक पात्रता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावयाचा आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात मेगा भरती | maharashtra arogya vibhag bharti 2021

पदसंख्या (Posts): ग्रुप D (maharashtra arogya vibhag bharti 2021)

शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे (अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): 10वी उत्तीर्ण / ITI (10th Pass Jobs/ITI Jobs)

सविस्तर जाहिरात वाचा (Notification)

https://drive.google.com/file/d/1sxay_TN83hrW4NmE6ARNJNykK31lJmWb/view?usp=drivesdk

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.arogyabharti2021.in या वेबसाईटला भेट द्या

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) 20 ऑगस्ट 2021 आहे.

फी (Fee): खुला प्रवर्ग: ₹600/- [मागासवर्गीय/EWS: ₹400/-]

अधिकृत वेबसाईट (Official Website): https://arogya.maharashtra.gov.in (Maharashtra Public Health Department, Arogya Vibhag Recruitment 2021) या वेबसाईटवर जाऊन अद्ययावत माहीती घ्यावी.

वयोमर्यादा (Age Limit): 31 जुलै 2021 रोजी 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण महाराष्ट्र

1 thought on “महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात मेगा भरती ……..”

Leave a Comment