मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या वेबसाईट वरती, सर्व शेतकरी वर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वीच सौर कृषी वाहिनी योजना ही शासनाकडून चालू करण्यात आली होती. मित्रांनो यासाठी काही नियम आखण्यात आले होते.
मित्रांनो आता एक नवीन नियम आलेला आहे . मित्रांनो आता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून जमिनीसाठी प्रतिवर्ष 75 हजार रुपये प्रति हेक्टर असा भाव हा ठरविण्यात आला आहे. मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून वीज तयार करण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांची जमीन ही भाडेपट्ट्यावर घेतली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून कंपनीला किंवा महावितरणाला पुढच्या तयार करण्यासाठी ही जमीन दिली जात आहे. त्यामुळे आता असा दर या योजनेच्या माध्यमातून जमिनीसाठी आखण्यात आला आहे.
मित्रांनो आता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने करिता लागणारी जमीन ही 75 हजार प्रति हेक्टर वर्ष अशी घेतली जाणार आहे तर तुम्हीही तुमची जमीन यासाठी देऊ शकता आणि अशा पद्धतीने भाडेतत्त्व घेऊ शकता . धन्यवाद !