मोबाईल सिम खरेदीसाठी ‘आधार कार्ड’ ची गरज नाही ……

मोबाईलचं नवीन सिम कार्ड घेण्यासाठी आता आधार कार्ड ( get sim card without aadhar card ) सक्तीचं नाही, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. सिम कार्ड खरेदी करताना ‘आधार’सक्ती करता येणार नसल्याचे आदेश सरकारने दिले आहेत. सिम कार्डसाठी ओळखपत्र म्हणून मोबाईल ऑपरेटर कंपनी ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट किंवा मतदार कार्ड या पर्यायांचाही स्वीकार करु शकतात, असं … Read more

पश्चिम-मध्य रेल्वेत 2226 जागांसाठी मोठी भरती …… अर्ज ‘असा’ करा..

🚆 पश्चिम-मध्य रेल्वेत ( railway recruitment 2021 apply online ) ‘ॲप्रेंटिस’ पदाच्या 2226 जागांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 2226 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 🛄 पदाचे नाव व जागा (Name of Post & Vacancies): ॲप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण, संबंधित … Read more

सेन्सेक्स ६० हजारी पार ….. कुठे गुंतवणूक करावी ?

शेयर मार्केटमधील ( share market investment tips ) गुंतवणूक फायदेशीर ठरते, विशेषतः जेव्हा मार्केट असे वर गेलेले असते. अनेक लोक गुंतवणूक सुरू करण्यासाठी स्टॉक मार्केट वर जाण्याची वाट पाहतात आणि काही गुंतवणूकदार असे असतात,ज्यांच्यात मोठे धोके पत्करण्याची धमक असते, त्यांना थेट इक्विटीत गुंतवणूक करायला आवडते.   सध्या भारतीय स्टॉक मार्केट ऑल-टाइम उंच ट्रेडिंग करत आहे. … Read more

5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार……आयुष्मान कार्डसाठी अर्ज करा..

ayushman-card-online-apply

भारतात आयुष्मान ( ayushman card online apply ) भारत योजनेअंतर्गत (PM-JAY) 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आयुष्मान कार्ड बनवावे लागणार आहेत. हे आयुष्मान कार्ड बनवणं आता आणखी सोपं झालं आहे. लाभार्थी UTIITSL केंद्रांवर PM-JAY अंतर्गत त्यांचे ‘आयुष्मान कार्ड’ बनवून घेऊ शकतात. त्यासाठी काही पात्रता ठरवली गेली आहे. यासाठी … Read more

TCS, Infosys, Wipro एक लाख कर्मचाऱ्यांची भरती …….

job-vacancy-in-india

गतवर्षात कोरोनाने देशात शिरकाव केल्यापासून खबरदारीचा उपाय म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग, व्यवसाय, व्यापार बंद झाल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाची दुसरी लाट अद्यापही ओसरली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. असे असले तरी अर्थचक्र सुरू राहण्याच्या दृष्टीने राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. … Read more