Table of Contents
सुंदर चेहऱ्यावरील पिंपल्स कसे जातील? Beauty Tips in Marathi for Pimples
पंधरा दिवसात पिंपल्सपासून सुटका, सुंदर आणि कोमल त्वचेसाठी उपाय Pimples remove tips in marathi आपण नेहमी आपल्या चेहऱ्याला बाहेरून सुंदर करण्याचा प्रयत्न करता-करता थकून जातो. चेहऱ्यावरील पिंपल्स जात नाहीत.
डॉक्टरांना विचारले तर डॉक्टर सांगतात, की हार्मोन्स चेंजिंग मुळे पिंपल्स होत असतात. मुख्य कारण काय आहे, जेव्हा आपण प्रकृतीला अनुसरून भोजन करत नाही.
त्यामध्ये ब्रेड, नूडल्स, नमकीन, बिस्किट, तळलेले पदार्थ, बॉटल बंद, पाकीट बंद खाण, मसाल्यांचे पदार्थ खाणे इत्यादी पदार्थ शरीराला पचवणं आणि बाहेर काढणे अवघड जातात. परंतु घाण बाहेरून नाही तर ती पोटामध्ये जमलेली असते. त्यामुळे रक्त अशुद्ध तयार होते आणि हे रक्त शरीरात विविध प्रकारचे रोग पसरण्याचा काम करतात. त्यातील हा प्रकार आहे पिंपल्स.
जेव्हा पोटातील घाण साफ होईल तेव्हा तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ पाहू शकाल. आता तुम्हाला मी एक प्रश्न विचारते तुम्ही जे महागड औषध घेता किंवा गोळ्या घेता. वेगवेगळ्या प्रकारचे चेहऱ्याला लावण्यासाठी फ्रेशवॉश वापरता किंवा महागडे क्रीम युज करता, त्यासाठी एक उदाहरण लक्षात घ्या, तुमच्या घरामध्ये खूप कचरा पडलेला आहे. किंवा एकत्र जमलेल्या आहे.
रोचक तथ्य, तंत्रज्ञान, मराठी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
त्यामध्ये किडे, मच्छर अशाप्रकारचे कीटक झाले तर त्यावर तुम्ही स्प्रे मारून किंवा मच्छर अगरबत्ती लावून, तुम्ही त्यांना मारून टाकाल परंतु जे घरात दुर्गन्दी, कचरा आहे तो प्रश्न मिटणार नाही. त्यासाठी तुम्हाला घरातील कचरा बाहेर फेकावा लागेल. कारण समस्या मुळातून नष्ट करावी लागेल.
आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स का होतात? Pimples on Face Removal Tips in Marathi
तुम्ही चेहऱ्याला सजवण्यासाठी नवीन क्रीम, पावडर लावता त्या थोड्या काळासाठी तुम्हाला आराम देऊ शकतात. परंतु यांना मुळातूनच नष्ट करायचं असेल तर तुमच्या अंदर जमलेली सर्व दुर्गंधी बाहेर काढून टाकल्यास आपोआप पिंपल्स चा प्रश्न मिटून जाईल.
पोट शरीराचा आरसा आहे. प्रत्येक वेळी चेहऱ्याबाबत तुमचं नाराज होण एखाद्या व्यक्तीला भेटण्यासाठी तुम्हाला दहा वेळा विचार करावा लागणार नाही. तुम्ही आनंदाने जगू शकाल. जर डोक्यात कोंडा होणे, थायराइड ऍसिडिटी, अपचन, ड्राई स्किन ई. यासारखे आजार पोटात मळ साचल्यामुळे निर्माण होऊ शकतात.
जर चेहरा सुंदर ठेवायचा असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम, साबण या एवजी आपण चेहऱ्याची खोबरेल तेलाने मालिश करावी किंवा मग मध लावावा, चेहऱ्यावर मळ साचला असेल तर बेसन, दही किंवा लिंबू या सर्व पदार्थांनी चेहरा स्वच्छ करावा परंतु एवढे करुन देखील फक्त चेहरा साफ होईल. पोटाततील घाण जशीच्या तसेच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला पोटातील घाण दूर करायचे असेल तर काय करावे लागेल ते पाहुया हे सगळे आजार दूर होऊन जातील.
घरगुती उपाय कोणते करावे? Pimples on face treatment at home in Marathi
पहिलाच उपाय म्हणजे सोळा तास उपवास. सोळा तास उपवास करणे हे आजच्या पीडित जेव्हा तुम्ही दिवसभर काही ना काही खात राहता त्यावेळेस ते खाल्ल्यानंतर तुमच्या शरीराला ते डायजेस्ट करण्यासाठीच वेळ पुरत नाही तर पोटातील घाण कशी काढणार.
पोट साफ झाले तरच पिंपल्स नाहीसे होऊ शकतात. शरीराला साफ करण्याचा दुसरा उपाय म्हणजे एनेमा हा उपाय तुम्ही तीन महिने केल्यानंतर पोट अगदी साफ होऊन जाईल. चेहऱ्यावरील पिंपल्स दूर निघून जातील.
पोट साफ करायचा तिसरा उपाय म्हणजे एक कॉटनची पट्टी थंड पाण्यात भिजवून पोट, गळा आणि माथ्यावर बांधून घ्यावा कमीत कमी ही पट्टी तुम्हाला तीन महिने दिवसातून दोन वेळा सकाळ, संध्याकाळ ठेवायची आहे. कंटिन्यू असे तीन महिने केल्याने तुम्हाला फरक जाणून येईल.
त्यानंतर जेव्हा तीन महिन्यानंतर तुम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही हा प्रयोग करू शकता. शरीरातून घाण साफ झाल्यानंतर तुम्हाला एक दक्षता घ्यावी लागणार आहे. पुन्हा असं शरीरात घाण साचणार नाही, यासाठी तुम्हाला सात्विक आहार घ्यावा लागणार आहे.
काय खावे? How remove pimples in marathi
जास्तीत जास्त भाजीपाल्यांचे, फळभाज्यांचे सेवन तुम्हाला करावे लागणार आहे. सकाळी उठल्यानंतर कोणत्याही भाजीचा किंवा फळांचा रस तुम्हाला घ्यायचा आहे. नंतर ब्रेकफास्टमध्ये एक फ्रूट. एका वेळेस एकच प्रकारचे फळ खायचं हे उत्तम राहील.
दुपारच्या जेवणामध्ये अन्न कमी आणि भाजीचा उपयोग जास्त करावा आणि रात्रीच्या जेवणात सलादचा जास्तीत जास्त उपयोग करावा. एक आहार जीवन होईल साकार. तुम्हाला हे अवघड वाटेल, काही दिवसानंतर तुम्हाला आनंद वाटू लागेल. तुम्हाला शरीरामध्ये जर बदल घडवून आणायचा असेल तर ही प्रक्रिया करावी लागेल. शरीराची त्वचा चांगली ठेवण्यासाठी कॉटन कपड्यांचा उपयोग करावा.
अन्य उपाय
pimples remove tips in marathi जास्त फिट कपडे शरीरासाठी चांग नसतात. पॉलिस्टर चे कपडे घातल्यामुळे शरीरालारोम छिद्रे असतात. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घाण जमलेली असते. जेव्हा आपण उन्हामध्ये बसतो त्यावेळेस ते रोम छिद्रे ओपन होतात आणि त्यामधील घाण बाहेर फेकली जाते.
सन स्क्रीन चेहर्यासाठी कधीच करू नका. कारण की ते एक प्रकारचं तुमच्या शरीरासाठी जहर आहे. ही माहिती तुम्हाला कुठेच मिळणार नाही कारण की सर्वांनाच त्यांचे प्रॉडक्ट विकण्यासाठी ग्राहकांचे आवश्यकता असते म्हणून ही माहिती तुम्हाला कुठेही उपलब्ध होणार नाही.
“हा लेख वाचून तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करुन सांगा”. Pimples remove tips in marathi