पश्चिम-मध्य रेल्वेत 2226 जागांसाठी मोठी भरती …… अर्ज ‘असा’ करा..

🚆 पश्चिम-मध्य रेल्वेत ( railway recruitment 2021 apply online ) ‘ॲप्रेंटिस’ पदाच्या 2226 जागांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 2226 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

railway-recruitment-2021-apply-online

🛄 पदाचे नाव व जागा (Name of Post & Vacancies): ॲप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (ITI)

🔔 अधिक जाणून घेण्यासाठी सविस्तर जाहिरात वाचा (Notification) 👉 https://bit.ly/3Ar469N

🌐 अधिकृत वेबसाईट: https://wcr.indianrailways.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपण अधिक माहीती घेऊ शकता.

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://bit.ly/3Dv9H0J (11 ऑक्टोबर 2021 पासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात करावी)

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): General/OBC-100 रुपये/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत(Date of Online Application) 10 नोव्हेंबर 2021 आहे.

👤 वयोमर्यादा (Age Limit): 01 जानेवारी 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

📍 नोकरी ठिकाण (Job Location): पश्चिम-मध्य रेल्वे

1 thought on “पश्चिम-मध्य रेल्वेत 2226 जागांसाठी मोठी भरती …… अर्ज ‘असा’ करा..”

Leave a Comment