Swine flu in Maharashtra आपणास फ्लू किंवा साधी सर्दी झाली आहे हे कसे ओळखावे ? आपण फ्लूची लक्षणे व सर्दीची लक्षणे यात तुलना करू शकतो का ? स्वाईन फ्लू मुळे कोणाला व कोणता धोका असू शकतो ? एच १ एन १ पासून बचाव करण्यासाठी. स्वाईन फ्लू न होण्यासाठी घ्यावयाची काळजी काय करावे आणि काय करू नये. स्वाईन फ्लूवर औषधोपचार कोणते ?औषधांचा प्रादुर्भाव. आपण त्वरीत काय केले पाहिजे ? याबद्दल संपूर्ण माहिती आपण बघुयात. आपण wikipedia वर सुद्धा माहिती घेऊ शकता.
Table of Contents
Swine flu in Maharashtra स्वाईन फ्ल्यू लक्षणे माहिती मराठी
स्वाईन फ्लूची Swine flu in Maharashtra लक्षणे ही सर्व साधारण फ्लूसारखीच असतात. यात थंडी, ताप १०० अंश पेक्षा जास्त सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब व कधी कधी पोटदुखी इत्यादी लक्षणांचा समावेश असतो. आपणास फ्लू किंवा साधी सर्दी झाली आहे हे कसे ओळखावे ?
फ्लू किंवा सर्दी ओळखण्यासाठी एक खुण आपणास उपयोगी पडते. आपणास फ्लूची लक्षणे सर्दीच्या लक्षणांच्या काही काळ अगोदर दिसतात. तसेच ही लक्षणे अधिक तीव्र स्वरुपाची असतात. जर फ्लू झाला असेल तर आपणास दोन ते तीन आठवडे सतत अशक्तपणाचा आभास होत राहतो. तसेच नाक सतत बंद राहते किंवा वाहत राहते, डोकेदुखी व घसादुखी येते.
आपण फ्लूची लक्षणे व सर्दीची लक्षणे यात तुलना करू शकतो का ? स्वाईन फ्लूचा तीव्र प्रभाव झालेल्या व्यक्तींना खाली नमूद केल्याप्रमाणे धोका असू शकतो. मोठया कालावधीसाठी फुफ्फुसाचे विकार उद्भवतात. ज्यांनी गेल्या काही महिन्यांपासून दम्यावर उपचार घेतले आहेत अशांनाही हा त्रास उद्द्भवतो. तीव्र हृदयविकार,तीव्र मूत्रपिंडाचे विकार, तीव्र यकृताचे विकार, तीव्र न्युरोलोजिकल विकार,
स्वाईन फ्लू न होण्यासाठी घ्यावयाची काळजी काय करावे आणि काय करू नये. आपले नाक व तोंड रुमालाने झाकावे, शिंक आल्यास तोंड व नाक झाकून घ्यावे. वापर झाल्यावर टिश्यू फेकून दयावा. आपले हात साबण व स्वच्छ पाण्याने (विशेषतः शिंक किंवा कफ काढल्यानंतर) नियमित धुवावेत. आपल्या डोळ्यांना नाकाला व तोंडाला वारंवार हात लावणे टाळावे, आजारी व्यक्तींशी जवळीक टाळावी.
तुम्हाला सर्दी, खोकला यापैकी काही लक्षणे टाळावे, आजारी व्यक्तींशी जवळीक टाळावी. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. ज्यांना श्वसनाचे आजार आहेत त्यांच्याशी संपर्क टाळावा. भरपूर झोप घ्या आणि द्रव्य पदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करा आणि पौष्टिक आहार घ्या. आपण आजारी असाल तर घरीच रहावे जर शक्य असेल तर आपल्या शाळा व्यवसाय यांपासून दूर रहावे. रुग्णांच्या संपर्कानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. घरातील हवा मोकळी राहील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी खिडक्या उघडया ठेवाव्यात. आरोग्यदायी सवयींचे कटाक्षाने पालन करावे.
स्वाईन फ्लूवर औषधोपचार कोणते ? Swine flu in Maharashtra
प्रतिबंधक औषधे स्वाईन फ्लूवर उपचार म्हणून किंवा त्याचा स् दिल्या जातात. ही औषधे फ्लूपासून पूर्णतः बचाव करू शकतात जी नाही हे अद्यापही अस्पष्ट असेच आहे. टामी फ्लू फक्त १ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलांना दक्षता म्हणूनही दिले जाऊ शकते. परंतु ही औषधे आरोग्य खात्याच्या व्यावसायिकांद्वारे किंवा त्यांच्या सल्ल्यानुसारच दिली जातात.
औषधांचा प्रादुर्भाव
या प्रतिबंधात्मक औषधांमुळे उदासिनता, धडधड वाढणे, भीती वाटणे, एकग्रता कमी होणे व उलटया होणे यांसारखे प्रादुर्भाव होऊ शकतात. ज्यांना श्वसनाचा आधी पासूनच त्रास आहे, दमा अशांना रिलेंझा हे औषध देता येत नाही. कारण यामुळे श्वसनाचे अधिक समस्या उद्भवू शकतात. या प्रादुर्भावाविषयी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करावी.
आपण त्वरीत काय केले पाहिजे ?
जर आपण गेल्या दहा दिवसात प्रादुर्भाव असलेल्या भागातून किंवा देशातून प्रवास केला असेल व जर स्वाईन फ्लू ची लक्षणे दिसत असतील तर सरकारी दावाखान्यांशी संपर्क साधा
उपचार
आता स्वाईन फ्लू Swine flu in Maharashtra वर प्रतिबंधात्मक लस निघाली आहे. ती नाकाद्वारे किंवा टोचून घेता येते. वरीलपैकी काहीही लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. खोकताना व शिंकताना रुमालाचा वापर करावा.
स्वाईन फ्लूमुळे संपूर्ण देशात एक घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तथापि, वेळेत व योग्य उपचाराने हा आजार पूर्णपणे बरा होतो. आजवर आपण स्वाईन फ्लूमुळे किती रुग्ण दगावले हेच ऐकून घाबरतो पण बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या किती तरी पटीने अधिक आहे. त्यामुळे घाबरून न जाता फ्लू सदृश्य लक्षणे दिसताच ताबडतोब जवळच्या शासकीय रूग्णालयाशी संपर्क साधणे क्रमप्राप्त आहे.
सर्दी, ताप, खोकला झाल्यास आणि डॉक्टरांची औषधे घेऊनही बरे वाटले नाही तर लगेच टॅमीफ्लू गोळ्या घ्यायच्या अशी नवीन मार्गदर्शक तत्वे केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाने स्वीकारली आहेत. निदान होईपर्यंत दर दिवसाला दोन वेळा टॅमीफ्लू घेता येते. त्यामुळे स्वाईन फ्लूला घाबरण्याचे कारण नाही. शासनाकडे औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व त्या उपाययोजना शासनाने हाती घेतल्या आहेत. राज्यातील सर्व उपजिल्हा तसेच जिल्हा रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. स्वाईन फ्लू प्रतिबंध व नियंत्रणासाठी मुख्यत्वे खालील उपाय योजना राबविण्यात येत आहेत.
फ्लू सदृश्य रुग्णांचे नियमित सर्वेक्षण, फ्लू सदृश्य रुग्णांवर वर्गीकरणानुसार विनाविलंब उपचार, राज्यातील 128 उपजिल्हा, जिल्हा रुग्णालयात तसेच वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना उपचार सुविधा असणाऱ्या सर्व खाजगी रुग्णालयांना स्वाईन फ्लू उपचाराची मान्यता, राज्यातील 4 शासकीय प्रयोगशाळांमार्फत मोफत निदान सुविधा, रेलिगेअर आणि डॉ. लाल पॅथॉलॉजी लॅब तसेच इतर खाजगी प्रयोगशाळांना मान्यता देण्यासाठी तज्ज्ञ समित्यांची स्थापना
अन्न व औषध विभागामार्फत सर्व एक्स शेड्यूल धारक औषध दुकानांमध्ये ऑसेलटॅमीवीर उपलब्ध शासकीय आणि खाजगी डॉक्टरांच्या स्वाईन फ्लू कार्यशाळा, फ्लू परिस्थितीचा दैनंदिन आढावा, नागपूर येथील परिस्थितीचा केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीमार्फत आढावा आणि मार्गदर्शन.
फ्लू प्रतिबंधासाठी जनतेचे आरोग्य शिक्षण
स्वाईन फ्लू Swine flu in Maharashtra हा आजार इन्फ्ल्युएंझा ए एच 1 एन 1 या विषाणूपासून होतो. सर्दी, घशात खवखव, ताप, अंगदुखी ही या आजाराची सर्वसामान्य लक्षणे आहेत. आजारी व्यक्तीच्या शिंकण्या-खोकण्यातून उडणाऱ्या थेंबावाटे हा आजार पसरतो.
सर्व साधारणपणे या आजाराचे स्वरुप हे सौम्य असते त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी या आजाराला न घाबरता हा आजार पसरु नये यासाठी खबरदारी घ्यावयाची गरज आहे.
अतिजोखमीच्या व्यक्ती- मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, दमा, फुप्फुस- मूत्रपिंडांचे आजार इतर आनुवंशिक आजार असणाऱ्या व्यक्तींमध्ये आणि गर्भवती मातांमध्ये हा आजार गंभीर रुप धारण करताना दिसतो. लठ्ठ व्यक्तींमध्येही गुंतागुंत आढळून येते.
फ्लू रुग्णाची घरगुती काळजी
बहुतांश फ्लू Swine flu in Maharashtra रुग्ण हे सौम्य स्वरुपाचे असतात. त्यांना रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता पडत नाही. त्यामुळे अशा फ्लू रुग्णांची घरी कशी काळजी घ्यावी, हे माहित असणे आवश्यक आहे. घर मोठे असेल तर रुग्णाकरिता वेगळी खोली निश्चित करावी. रुग्णाने शक्यतो बैठकीच्या खोलीत, ज्या ठिकाणी सर्व कुटूंबिय असतील तेथे येणे टाळावे. रुग्णाने स्वत: नाकावर साधा रुमाल बांधावा.
रुग्णाची सेवा शक्यतो कुटूंबातील एकाच व्यक्तीने करावी. रुग्णाने घरात जर कोणी अति जोखमीचे आजार असणारे असतील तर त्यांच्या निकट सहवासात जाऊ नये. घरात ब्लिच द्रावण तयार करावे. याचा उपयोग रुग्णाचा टेबल, खुर्ची, रुग्णाचा स्पर्श होतील असे पृष्ठभाग पुसण्यासाठी करावा. रुग्णाने वापरलेले टिश्यू पेपर अथवा मास्क इतस्तत: टाकू नयेत.
रुग्णाने वापरलेले रुमाल गरम पाण्यात / ब्लिच द्रावणात अर्धा तास भिजवून नंतर स्वच्छ धुवावेत. रुग्णाचे अंथरुण पांघरुण टॉवेल हाताळल्यास हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावेत. रुग्णाने भरपूर विश्रांती घ्यावी. भरपूर पाणी आणि द्रव पदार्थ घ्यावेत. रुग्णाने धुम्रपान करु नये. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. दिवसातून किमान दोन वेळा गरम पाण्यात मीठ हळद टाकून गुळण्या कराव्यात तसेच गरम पाण्यात निलगिरी तेल / मेथॉल टाकून त्याची वाफ घ्यावी.
ताप आणि फ्लूची इतर लक्षणे मावळल्यानंतर किमान 24 तासापर्यंत घरी रहावे. धाप लागणे, श्वास घेताना छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, ताप न उतरणे अशी लक्षणे आढळल्यास तसेच लहान मुलांमध्ये चिडचिड करणे, खाण्यास नकार, उलट्या अशी लक्षणे दिल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवावे.
स्वाइन फ्लूची लक्षणे ही सर्व साधारण फ्लूसारखीच असतात. यात थंडी, ताप १०० अंश फॅ. पेक्षा जास्त सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब व कधी कधी पोटदुखी इत्यादी लक्षणांचा समावेश असतो.
आपणास फ्लू किंवा साधी सर्दी झाली आहे हे कसे ओळखावे?
फ्लू किंवा साधी सर्दी ओळखण्यासाठी एक खूण आपणास उपयोगी पडते. आपणास फ्लूची लक्षणे Swine flu in Maharashtra सर्दीच्या लक्षणांच्या काही काळ आगोदर दिसतात. तसेच ही लक्षणे अधिक तेव्र स्वरुपाचे असतात. जर फ्लू झाला असेल तर आपणास दोन ते तिन आठवडे सतत अशक्तपणाचा आभास होत राहतो. तसेच नाक सतत बंद राहते किंवा वाहत राहते, डोकेदुखी व घसादुखी येते.
आपण केवळ आपल्या लक्षणांच्यासहाय्याने स्वाइन फ्लूचे निदान करु शकत नाही. हंगामी फ्लू व पँडेमिक स्वाइन फ्लू मुलांमधील न्युरॉलॉजिक लक्षणामुळे उद्भवतो. पण हे क्वचितच उद्भवते. पण हंगामी फ्लू त्याच्या लक्षणांप्रमानेच घातक ठरु शकतो.
डॉक्टर रॅपिड निदान पद्धतीचा सल्ला देऊ शतात. पण याचे निदान सकारात्मक झाले तरी आपणास फ्लू नही असे सिद्ध होत नाही. फक्त प्रयोग शाळेत केलेल्या निरिक्षणावरुनच आपणास स्वाइन फ्लू आहे किंवा नाही हे स्पष्ट होऊ शकते. स्थानिक आरोग्य विभागात या निदान पद्धती उपलब्ध असतात.
या मुळे कोणाला व कोणता धोका असू शकतो?
स्वाइन फ्लूचा तीव्र प्रभाव झालेल्या व्यक्तींना खाली नमूद केल्याप्रमाणे धोका असू शकतो मोठ्या कालावधीसाठी फूफ्फूसाचे विकार उद्भवतात. ज्यांनी गेल्या काही महिन्यांपासून दम्यावर उपचार घेतले आहेत अशांनाही हा त्रास उद्भवतो. तीव्र हृदयविकार. तीव्र मुत्रपिंडाचे विकार. तीव्र यकृताचे विकार. तीव्र न्युरॉलॉजिकल विकार.
स्वाइन फ्लूचा प्रसार कसा होतो? Swine flu in Maharashtra
नव्या स्वैअन फ्लू विषाणूं तीव्र संसर्ग पसरवतात, याचा प्रसार माणसापासून माणसाला होतो. स्वाइन प्लू विषाणू बाधित व्यक्तीच्या खोकण्याने किंवा शिंकण्याने हवेत उडणा-या तुषारातील विषाणू धूलिकणावेष्टीत स्वरुपात जिवंत राहतात. श्वसन करताना नाकातून किंवा तोंडावाटे याचा संसर्ग होऊ शकतो. तसेच अशा बाधित व्यक्तीच्या नाकावाटे किंवा तोंडावाटे बाहेर निघणा-या कफ हातावर लागल्यास त्यानंतर तो व्यक्ती जिथे जिथे स्पर्ष करेल तिथे तिथे संसर्ग होऊ शकतो.
दक्षता कशी घ्यावी?
असे लोक जे खूप आजारी आहेत व ज्यांना स्वाइन फ्लू असण्याची शक्यता आहेत अशांना प्रतिबंधात्मक औषधे दिली जाऊ शकतात व त्यातून काही प्रमाणात बचाव होऊ शकतो. अशी औषधे ७०% ते ९०% प्रभावी ठरतात. पण ह्या औषधांचावापर डॉक्टर व त्या व्यक्तीच्या आजाराच्या स्वरुपावर अवलंबून असतात स्वाइन फ्लूच्या विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी किंवा त्यापासून बचाव करण्यासाठी खालील मार्गाचा अवलंब करावा
तोंड आणि नाक पूर्णतः झाकून वावर करावा. नाक पुसण्यासाठी टिश्यूपेपरचा वापर करावा. आपले हात वारंवार धूवावेत. टणक पृष्ठभाग असणा-या वस्तू निट पुसून घ्याव्यात. उदा. दरवाज्याच्या कड्या, रिमोट कंट्रोल वगैरे. जर आपणास स्वाइन फ्लू असण्याची शक्यता असेल तर इतरांच्या संपर्कात जास्त जाऊ नये जेणे करुन त्यांना संसर्ग होणार नाही. फ्लू सारखी लक्षणे दिसू लागल्यावर ७ दिवस किंवा लक्षणे गायब होण्याच्या २४ तासांपर्यंत घरातच थांबा. त्यामुळे अन्य लोकांना आजाराची लागण होणार नाही.
खबरदारी घेण्याच्यासंदर्भात आरोग्य खाते वेळोवेळी ज्या सूचना करेल किंवा आदेश देईल त्याचे पालन करा. डॉक्टरांच्या मते मास्क पेक्षा स्वच्छ हातरुमालाचा वापर फायदेशीर ठरतो.
लक्षात ठेवा Swine flu in Maharashtra
नाकातोंडावर मास्क किंवा रुमालाने झाकणे ही सर्वात प्रभावी दक्षता आहे. घरात नियमित आंघोळ किंवा हात पाय धुताना चांगला साबण व स्वच्छ पाणी वापरावे. यामुळे संसर्गाचे प्रमाण ३०% ने होते. आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ खावे. फळे व भाज्या स्वच्छ धुवून घ्याव्यात. नियमित व्यायाम करावा. यामुळे फ्लूची लक्षणे कमी होतात. जीवनसत्व ब१२ असलेले पदार्थ खावेत.
विनाकारणाचा दुरचा प्रवास शक्यतो टाळावा. जर जाणे गरजेचेच असेल तर जिथे तुम्ही जाणार आहात तेथे अशा प्रकारची साथ आहे किंवा नाही याची खात्री करुन घ्या.
स्वाइन फ्लू म्हणजे काय?
स्वाइन फ्लू हा एक प्रकारचा विषाणू आहे जो सामान्यत: डुकरांना प्रभावित करतो परंतु माणसांना देखील जगभर प्रभावित केले होते. हा एच1एन1 व्हायरस म्हणूनही ओळखला जातो आणि एक प्रकारचा इन्फ्लूएंजा व्हायरस आहे.
याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
स्वाइन फ्लूमध्ये फ्लू सारखी लक्षणे दिसून येतात आणि हा अत्यंत सांसर्गिक असतो. श्वासोच्छवासाच्या प्रणालीवर सर्वात जास्त प्रभाव होतो व वाहते नाक, घश्यात खवखव होणे आणि गंभीर खोकला असे त्रास होतात. संसर्गामुळे ताप, अशक्तपणा आणि थकवा येतो.भूक कमी होऊ शकते.
इतर लक्षणे जसे डोळे जळजळणे किंवा डोळ्यांना पाणी येणे ही आहेत. स्वाईन फ्लू ग्रस्त व्यक्तीला ओटीपोटात वेदना, मळमळ आणि उलट्या देखील होऊ शकतात.
याचे मुख्य कारणं काय आहेत? Swine flu in Maharashtra
एच1एन1 व्हायरसच्या संसर्गाला स्वाइन फ्लू म्हणतात कारण हे डुकरांना प्रभावित करणाऱ्या व्हायरस सारखेच आहे. या व्हायरसमध्ये मनुष्य, पक्षी आणि डुकर यांना प्रभावित करणारे उपद्रव/ स्ट्रेन्स आहेत. व्हायरस असलेल्या हवेमध्ये श्वास घेतल्याते हे विषाणू प्राण्यांमध्ये पसरतात. व्हायरस असलेल्या हवेमध्ये श्वास घेतल्याने हा व्हायरस मनुष्यांना प्रभावित करतो. याचा अर्थ असा आहे की पोल्ट्री कामगारांना स्वाइन फ्लूचा जास्त धोका असतो.
जेव्हा स्वाइन फ्लूची महामारी पसरली होती तेव्हा त्या व्हायरसविरूद्ध रोग प्रतिकारशक्ती नसल्यामुळे मनुष्यांना त्वरीत संसर्ग झाला.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात? जर तुम्हाला फ्लूसारखी लक्षणे असतील आणि जर स्वाइन फ्लूची शंका असेल तर डॉक्टर निदानादरम्यान स्वाईन फ्लू साठी तपासणी करतील.
स्वाइन फ्लूच्या निदानाची पुष्टी करण्याकरिता नाकातून किंवा घश्यातून स्वाब घेऊन त्याची सूक्ष्मदृष्ट्या तपासणी केली जाते.
काही इतर आण्विक चाचणी आणि रॅपिड इन्फ्लूएंझा डायग्नोस्टिक चाचण्या आहेत, परंतु ते पूर्णपणे पुष्टी करू शकत नाही.
उपचार
या आजाराने ग्रस्त रुग्णांना अँटीव्हायरल औषधे दिली जातात. बहुतेक प्रकरणांमध्ये व्हायरस वेगाने पसरत असल्याने हॉस्पिटलायझेशन आणि अलगावाची शिफारस केली जाते. जर विषाणू विशिष्ट औषधांना प्रतिकार दर्शवत असतील तर इतर प्रकारची अँटीव्हायरल औषधे दिली जातात.
या व्हायरसविरूद्ध लस तयार केली आहे आणि ती अत्यंत प्रभावी आहे. हा व्हायरस पोल्ट्री आणि मनुष्यांमध्ये आगीसारखा पसरू शकतो त्यामुळे महामारी दरम्यान लसीकरण, विशेषतः मुलांमध्ये, वृद्ध आणि गर्भवती महिलांमध्ये, महत्वाचे आहे.
स्वाईन फ्लूची लक्षणे ही सर्व साधारण फ्लूसारखीच असतात. यात थंडी, ताप १०० अंश पेक्षा जास्त सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब व कधी कधी पोटदुखी इत्यादी लक्षणांचा समावेश असतो.
आपणास फ्लू किंवा साधी सर्दी झाली आहे हे कसे ओळखावे ?
फ्लू किंवा सर्दी ओळखण्यासाठी एक खुण आपणास उपयोगी पडते. आपणास फ्लूची लक्षणे सर्दीच्या लक्षणांच्या काही काळ अगोदर दिसतात. तसेच ही लक्षणे अधिक तीव्र स्वरुपाची असतात. जर फ्लू झाला असेल तर आपणास दोन ते तीन आठवडे सतत अशक्तपणाचा आभास होत राहतो. तसेच नाक सतत बंद राहते किंवा वाहत राहते, डोकेदुखी व घसादुखी येते.
स्वाईन फ्लूवर औषधोपचार कोणते ?
प्रतिबंधक औषधे स्वाईन फ्लूवर उपचार म्हणून किंवा त्याचा स् दिल्या जातात. ही औषधे फ्लूपासून पूर्णतः बचाव करू शकतात जी नाही हे अद्यापही अस्पष्ट असेच आहे. टामी फ्लू फक्त १ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलांना दक्षता म्हणूनही दिले जाऊ शकते. परंतु ही औषधे आरोग्य खात्याच्या व्यावसायिकांद्वारे किंवा त्यांच्या सल्ल्यानुसारच दिली जातात.
औषधांचा प्रादुर्भाव Swine flu in Maharashtra
या प्रतिबंधात्मक औषधांमुळे उदासिनता, धडधड वाढणे, भीती वाटणे, एकग्रता कमी होणे व उलटया होणे यांसारखे प्रादुर्भाव होऊ शकतात. ज्यांना श्वसनाचा आधी पासूनच त्रास आहे, दमा अशांना रिलेंझा हे औषध देता येत नाही. कारण यामुळे श्वसनाचे अधिक समस्या उद्भवू शकतात. या प्रादुर्भावाविषयी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करावी.
आपण त्वरीत काय केले पाहिजे ?
जर आपण गेल्या दहा दिवसात प्रादुर्भाव असलेल्या भागातून किंवा देशातून प्रवास केला असेल व जर स्वाईन फ्लू ची लक्षणे दिसत असतील तर सरकारी दावाखान्यांशी संपर्क साधा
उपचार
आता स्वाईन फ्लू Swine flu in Maharashtra
वर प्रतिबंधात्मक लस निघाली आहे. ती नाकाद्वारे किंवा टोचून घेता येते. वरीलपैकी काहीही लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. खोकताना व शिंकताना रुमालाचा वापर करावा.
स्वाईन फ्लूमुळे संपूर्ण देशात एक घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तथापि, वेळेत व योग्य उपचाराने हा आजार पूर्णपणे बरा होतो. आजवर आपण स्वाईन फ्लूमुळे किती रुग्ण दगावले हेच ऐकून घाबरतो पण बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या किती तरी पटीने अधिक आहे. त्यामुळे घाबरून न जाता फ्लू सदृश्य लक्षणे दिसताच ताबडतोब जवळच्या शासकीय रूग्णालयाशी संपर्क साधणे क्रमप्राप्त आहे.
सर्दी, ताप, खोकला झाल्यास आणि डॉक्टरांची औषधे घेऊनही बरे वाटले नाही तर लगेच टॅमीफ्लू गोळ्या घ्यायच्या अशी नवीन मार्गदर्शक तत्वे केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाने स्वीकारली आहेत. निदान होईपर्यंत दर दिवसाला दोन वेळा टॅमीफ्लू घेता येते. त्यामुळे स्वाईन फ्लूला घाबरण्याचे कारण नाही. शासनाकडे औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व त्या उपाययोजना शासनाने हाती घेतल्या आहेत. राज्यातील सर्व उपजिल्हा तसेच जिल्हा रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.
स्वाईन फ्लू Swine flu in Maharashtra प्रतिबंध व नियंत्रणासाठी मुख्यत्वे खालील उपाय योजना राबविण्यात येत आहेत. फ्लू सदृश्य रुग्णांचे नियमित सर्वेक्षण. फ्लू सदृश्य रुग्णांवर वर्गीकरणानुसार विनाविलंब उपचार. राज्यातील 128 उपजिल्हा, जिल्हा रुग्णालयात तसेच वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना
उपचार सुविधा असणाऱ्या सर्व खाजगी रुग्णालयांना स्वाईन फ्लू उपचाराची मान्यता राज्यातील 4 शासकीय प्रयोगशाळांमार्फत मोफत निदान सुविधा रेलिगेअर आणि डॉ. लाल पॅथॉलॉजी लॅब तसेच इतर खाजगी प्रयोगशाळांना मान्यता देण्यासाठी तज्ज्ञ समित्यांची स्थापना अन्न व औषध विभागामार्फत सर्व एक्स शेड्यूल धारक औषध दुकानांमध्ये ऑसेलटॅमीवीर उपलब्ध
शासकीय आणि खाजगी डॉक्टरांच्या स्वाईन फ्लू कार्यशाळा. फ्लू परिस्थितीचा दैनंदिन आढावा. नागपूर येथील परिस्थितीचा केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीमार्फत आढावा आणि मार्गदर्शन फ्लू प्रतिबंधासाठी जनतेचे आरोग्य शिक्षण स्वाईन फ्लू हा आजार इन्फ्ल्युएंझा ए एच 1 एन 1 या विषाणूपासून होतो. सर्दी, घशात खवखव, ताप, अंगदुखी ही या आजाराची सर्वसामान्य लक्षणे आहेत. आजारी व्यक्तीच्या शिंकण्या-खोकण्यातून उडणाऱ्या थेंबावाटे हा आजार पसरतो.
सर्व साधारणपणे या आजाराचे स्वरुप हे सौम्य असते त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी या आजाराला न घाबरता हा आजार पसरु नये यासाठी खबरदारी घ्यावयाची गरज आहे. अतिजोखमीच्या व्यक्ती- मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, दमा, फुप्फुस- मूत्रपिंडांचे आजार इतर आनुवंशिक आजार असणाऱ्या व्यक्तींमध्ये आणि गर्भवती मातांमध्ये हा आजार गंभीर रुप धारण करताना दिसतो. लठ्ठ व्यक्तींमध्येही गुंतागुंत आढळून येते.
Nice post sir
Very nice information