कारले Karale Benefits in Marathi
चवीने कडू असलेले कारले हे आरोग्यासाठी अत्यंत हितावह आहे. कारले खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती नसतील. कारले भारतात सर्वत्र पिकेते व अतिप्राचीन काळापासून कारल्याचा उपयोग भाजीसोबत औषधातही केला जातो. संस्कृत मध्ये कंदुरा, हिंदीमध्ये करेला, इंग्रजीमध्ये बिटर गार्ड हि वनस्पती कुकर बीटेसी या कुळातील आहे. कारले हिरवट काळसर हिरवट रंगाची, पांढरट रंगाची, असतात. कारले पिकल्यानंतर आतून लाल … Read more