Gulvel Giloy in Marathi गुळवेल फायदे
Gulvel गुळवेल (Giloy in Marathi) फायदे सर्वांना जाणून घ्यायचे आहेत. प्रत्येक जण आपले स्वास्थ्य, जीवन चांगले राहावे याकरता प्रयत्न करत असतात. बरेचजण व्यायाम, योगा करतो तसेच कोणी वेगवेगळ्या प्रकारचा काढा करून पीत असतो. तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळ्या औषधी वनस्पतीचा वापर केला जातो. तर अशाच एका औषधी वनस्पती बद्दल आपण बोलूया ती म्हणजे गुळवेल. … Read more