मेथी Benefits of Methi in Marathi
या लेखात आपण मेथी खाण्याचे फायदे मेथीचे महत्व पाहू. मेथीची हिरवी पाने आणि कोवळ्या फांद्या भाजीसाठी वापरतात. मेथीच्या बियांचा म्हणजे मेथ्थांचा मसाल्यामध्ये आणि लोणच्यामध्ये उपयोग करतात. मेथीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. मेथी Benefits of Methi in Marathi मेथीची भाजी पचायल हलकी असून मेथीच्य भाजीमुळे यकृत आणि प्लिहा यांची कार्यक्षमता वाढून पचनक्रिया सुधारते. रिठा चे फायदे मराठी … Read more