सर्दी-खोकल्यावर घरगुती उपाय Sardi Khokala Gharguti Upay
Sardi Khokala Gharguti Upay सध्या कोरोणामुळे लोकांमध्ये खूप धास्ती आहे. तसेच कोरोणाला वातावरण सुद्धा सुट होत आहे. वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. वातावरणातील या बदलामुळे लोकांना सर्दी व खोकल्याचा त्रास होत आहे. अशावेळी लोकांमध्ये गैरसमज होत आहे. डॉक्टरांची सल्ला घ्यावा की घरगुती उपाय करावे. म्हणून आपण सर्दी -खोकल्यावर घरगुती उपाय पाहणार आहोत. सर्दी-खोकल्यावर घरगुती … Read more