तीव्र मेंदूदाह, चण्डिपुरा मेंदूरोग, हत्तीरोग, जपानी मेंदूज्वर कारणे, लक्षणे आणि उपाय

आज आपण काही विशेष रोगाची माहिती पाहणार आहोत, ज्यामध्ये तीव्र मेंदूदाह, चण्डिपुरा मेंदूरोग, हत्तीरोग, जपानी मेंदूज्वर आहेत. १)तीव्र मेंदूदाह- तीव्र मेंदूदाह लक्षणे समूह (ए.ई.एस.) यामध्‍ये विविध आजारांच्‍या लक्षणाचा अंतर्भाव होतो. त्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने जपानीज मेंदूज्‍वर, चंडीपूरा, मेंदूज्‍वर, इत्‍यादी आजार आहेत. वैद्यकियदृष्‍टया विषाणू, जीवाणू, बुरशी, परजीवी जंतू स्‍पायरोसिस काही रसायनी तत्‍वे इत्‍यादी घटकांमुळे मज्‍जा संस्‍थेवर होणा-या परिणामांच्‍या … Read more