आवळा पावडर चे फायदे | Amla Benefits in Marathi

आवळा पावडर चे फायदे  Amla Benefits in Marathi बहुगुणी आवळा (Indian Gooseberry) आंबट, तुरट चवीचे हिवाळ्यात येणारे, हिरव्या रंगाचे फळ. वृक्षवर्गीय औषधी करिता प्रसिद्ध आहे. जीवनसत्व ‘क’ चे भंडार आहे. भारतात सर्वत्र याची लागवड केली जाते.एप्रिल मे मध्ये याच्या फुलांचा बहर येतो, तर हिवाळ्यात फळ येतात. आवळ्याचे लोणचे, आवळा मुरंबा, व आवळा सुपारी आपल्या परिचयाचे … Read more