आता आपण कोरोना टेस्ट करु शकणार घरीच Corona Antigen Test – ICMR

कोरोनामुळे हाहाकार माजला असून अशा परिस्थितीमध्ये आपणास करुणा ची लक्षणे जर असतील तर आपण कोरुना टेस्ट करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. टेस्ट (Corona test) करण्याच्या सध्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे आरटी-पीसीआर टेस्ट (RT-PCR TEST) आणि दुसरी म्हणजे रॅपिड अँटिजेन टेस्ट (Rapid antigen test). आरटी-पीसीआर टेस्ट ही लॅबमध्ये केली जाते. तर रॅपिड अँटिजेन टेस्ट (RAT) ही विविध ठिकाणी जाऊन … Read more