कोरोनाची लागण झालेल्या रुग्णानी आहारात काय समाविष्ट करावे? Corona Patient Diet Plan
सध्या आपल्या देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मागील वर्षाच्या पहिल्या लाटेपेक्षा यावेळीचा कोरोना अधिक धोकायदायक आहे. ज्येष्ठ नागरिक ते लहान मुले यांना देखील कोरोना होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेकजन कोरोनावर मात देखील करत आहे. कोरोना झाल्यावर आहारात नेमके काय खाल्ले पाहिजे हे अनेकांना समजत नाही. आज आम्ही तुम्हाला … Read more