आता व्हाट्सअप वर कळेल कोठे उपलब्ध आहे कोरोना लस Corona Vaccin Center

मित्रांनो तुमच्या भागामध्ये लस उपलब्ध आहे की नाही हे तुम्हाला 9013151515 व्हाट्सअप वरून कळेल. कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देशांमध्ये खूपच वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. वाढणारी रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी लसीकरण हाच एक उत्तम पर्याय आहे. Corona Vaccin Center त्यामुळेच लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्याकरता आणि लवकरात लवकर देशवासियांना लसी मिळण्याकरता सरकारकडून हा प्रयत्न केला … Read more