Immunity Power | केंद्रानं शेअर केली यादी ; कोणकोणत्या पदार्थांमुळे वाढते रोगप्रतिकारशक्ती
देशात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मेमध्ये आतापर्यंत तीन दिवसांत देशात 4 लाख नवीन कोरोना रूग्ण नोंदले गेले आहेत. रोगप्रतिकारक Immunity Power शक्ती वाढवून कोरोनावर त्वरीत मात करता येते. म्हणूनच, कोरोना रूग्णांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे पदार्थ खाण्यास प्राधान्य दिले पाहिजे. अशा वस्तूंची यादी केंद्र सरकारने ट्विटर हँडल माय गव्हर्न इंडियावर शेअर केली आहे. Immunity Power रोग … Read more