मानसिकता बदलण्याची कारणे व मानसिक स्वास्थ्य, Power of Thinking

आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला चेतना ह्या प्रथम गोष्टीतीचा अनुभव येतो,त्यानंतर भावना, नंतर प्रत्येकाला विचार, व्यवहार व भावनांवर प्रभाव पडण्याचे अनुभव होतातच हे कटुसत्य आहे . आता अनुभव, एखादी घटना किंवा व्यक्तीला प्रतिसाद म्हणून किंवा आपल्या अपेक्षा किंवा पूर्वानुमान न केलेल्या घटनांचे परिणाम म्हणून समोर येतात. टोकाच्या व अत्याधिक प्रमाणामध्ये आढळल्यास, या अवस्था किंवा लक्षणे काही … Read more