Papai पपई खाण्याचे फायदे Papaya
पपई हे एक पिवळ्या व लालसर रंगाचे, गोड चवीचे फळ आहे. हे फळ पचनास मदत करते व त्याचा गर व बिया औषधी असतात. या लेखात आपण पपई खाण्याचे फायदे पाहू. पपईचे शास्त्रीय नाव कॅरिका पपया ( carica papaya ) असे आहे. त्याचे कुळ केरीकेसी ( Caricaceae ) हे आहे पपईचा औषधी उपयोग आहे. Papai पपई … Read more