Ek Rupayat Pik Vima | Pik Vima Scheme |१ रुपयात काढा पीक विमा योजना.

नमस्कार मित्रांनो काही दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री जी आणि उपमुख्यमंत्रीजींनी खूप मोठ्या घोषणा केल्या आणि या घोषणांपैकी एक घोषणा म्हणजे आता शेतकरी मित्रांना एका रुपयामध्ये पिक विमा मिळणार आहे . मित्रांनो या आधी शेतकरी मित्रांना जर पिक विमा पाहिजे असेल तर खूप मोठे पैसे खर्च करावे लागत होते मात्र आता शासनाकडून … Read more