Madhumeh Rog मधुमेह म्हणजे काय?

Madhumeh Rog मधुमेह म्हणजे काय?

Madhumeh Rog मधुमेह म्हणजे शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे. वैद्यकीय भाषेत मधुमेहाला डायबिटीज म्हणतात. मधुमेहा कोणत्याही वयातील व्यक्तीला होणारा आजार आहे. रक्तप्रवाहातील अती रक्त ग्लुकोजच्या पातळीवरून याचे निदान केले जाते. Madhumeh Rog मधुमेह म्हणजे काय? मधुमेहाचे मुख्य दोन प्रकार पडतात. तर इतर विभागण्या किशोरवयीन, गर्भधारणे संबंधी व पूर्व मधुमेह अशा केल्या जातात.  मधुमेहाला वेळीच आवर … Read more