रिठा चे फायदे मराठी | Top 3 Reetha Fayade in Marathi Aritha Powder Ritha

रिठा चे फायदे मराठी – Top 3 Reetha Fayade in Marathi Aritha Powder Ritha

बऱ्याच औषधी वनस्पती आहे. Top 3 Reetha Fayade in Marathi Aritha Powder Ritha त्यामध्ये रेठा ही सुद्धा एक औषधी वनस्पती आहे. रिठा आयुर्वेदिक औषधी सुद्धा आहे. डोक्यास लावण्याच्या शिकाकाई एक घटक आहे. रिठा हा वृक्ष सॅपिंडेसी कुळातला हा वृक्ष सदाहरित वनांत आढळतो. हे झाड मूळचे दक्षिण भारतातिल आहे. या झाडाची उंची वीस ते तीस फुटांपर्यंत असते याची फुले पाकड्या पांढऱ्या रंगाचे असतात. फळे पिकल्यावर पिवळसर हिरवी दिसतात त्यांच्या फळांमध्ये काळ्या रंगाची गुठळी निघते. रिठा हा तितकाच एक बहुमोल औषधी गुणांनी परिपूर्ण आहे.

कोरडा खोकला घरगुती उपाय

रिठ उपयोग आपण पाहूया:Reetha Fayade in Marathi Aritha Powder Ritha

रिठा  बिया तव्यावर चांगल्या भाजून चूर्ण करावे व तेवढ्याच प्रमाणात तुरटी मिक्स करून दात घासल्यास दात हलने, दात किडणे, दात दुखणे, हिरड्या सुजणे इत्यादी विकार दूर होतात.रिठेची दहा ग्राम साल कुठून सकाळ-संध्याकाळ अर्धा चमचा मधासोबत घेतल्यास घसा दुखणे, गळ्याच्या गाठी, खवखवणे लाल होणे हे त्रास बंद होतात.

तसेच विंचूदंश व कोणता विषारी कीटक चावल्यास रिठ्याचे मगज व गुळ एकत्रित वाटून त्याच्या गोळ्या बनवाव्यात, व 5, 5 मिनिटाच्या अंतराने गोळि दिल्यास 15 मिनिटात विष उतरते. त्याचे मगज विनगार सोबत वाटून त्याचा लेप किटक दंशावर लावावा.

फेशियल कसे करावे, घरगुती उपाय

लहान मुलांच्या पोटात कृमी झाल्यास त्यांचे पोट सतत दुखत असल्यास पोटात अशा वेळी पाव ग्रॅम रिठ्याचे Reetha Fayade in Marathi Aritha Powder Ritha टरफल गुळातून घाटवल्यास कृमी पोटातून बाहेर पडून जातात.तोंडात कफ चिकटून राहत असल्यास रिठा धरून थोडा थोडासा गिळत राहिल्यास कफ पातळ होतो आणि पडून जातो.

मनुष्य फिट येऊन पडल्यास रिठे उकळवलेले पाणी नाकात सोडणे हा उत्तम उपाय आहे. कोणत्याही प्रकाराचे विष पोटात गेले तर रिठ्याचे पाणी प्यायला द्यावे. यामुळे उलटी होते आणि विष उतरते. मसाले युक्त शिका काही करताना रेट वापरले जातात त्यामुळे नैसर्गिक कंडिशनरचे काम होते. रिठे पाण्यात भिजवून ते चांगले कुस्करून अंगाला चोळल्यास अंगावर पित्ताचे पुरण उठण्याचा त्रास कमी होतो.

अकस्मात मूत्र कुंडली असता खारकेची बी आणि रेठ्याची बी Reetha Fayade in Marathi Aritha Powder Ritha  पाण्यात उगवून ओटीपोटाच्या सभोवताली लेप लावल्यास आणि शेक दिल्यास लघवी साफ होते. त्याची बी काढून त्याची साल तव्यावर भाजावे व काळी होईपर्यंत ती भाजावे व नंतर त्यामध्ये कातपुस मिसळून रोज ताज्या दुधाच्या साई सोबत चिमण्या सोबत घेतल्यास रक्ती मुळव्याध फिशर बरी होतात.

मिठाचे मगर पाण्यात कुस्करून ते पिल्यास जुलाब डायरिया थांबतो.युरीन जर थांबून थांबून येत नसेल तर25 ग्रॅम रिठा रात्रभर एक लिटर पाण्यात भिजवून त्याचे पाणि गाळून थोडे थोडे पाजल्यास, त्रास थांबतो. 50 ग्रॅम रेठ्याची साल खौट खोबरे, खौट सुपारी हे 100 ग्रॅम तिळाचे तेल व 400 ग्रॅम पाण्यासोबत आठवून तेथील त्वचेवर लावल्यास खाज, खरूज, दाद, फोड, पुरळ, गळू, असे सर्वच चर्मरोग बरे होतात.

स्रियांना मासिक धर्म नियमित येण्यास रिठ्याचे चूर्ण, दोन ग्राम मधासोबत, घेतल्यास, आराम पडतो. त्याची चाल व काळे मिरे यांचे चूर्ण जर नाकातून हुंगले गेले तर मानसिक उन्हात लकवा अनिद्रा यावर आराम पडतो. तसेच मिरगी येणे, बेशुद्ध होणे या रिठ्याच्या फळाला उगवून त्याचे दोन थेंब नाकात सोडावे. Reetha Fayade in Marathi Aritha Powder Ritha
रिठा हे फळ दिसायला अतिशय लहान आहे मात्र खूपच गुणवान आहे.

जेष्ठमध:

ज्येष्ठमध एक औषधी वनस्पती तिचा उपयोग आपण दैनंदिन जीवनामध्ये घंटा सुधारक म्हणून व शरीर सुदृढ ठेवण्यासाठी सुद्धा करू शकतो. ज्येष्ठमध चवीला गोड असणारे व कॅल्शियम, ग्लीसारायजक अॅसिड, अँटी ऑक्सिडंटस्, अँटी बायोटिक तत्वांनी परिपूर्ण आहे. तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणावर मध्ये प्रथिनेही आहेत.

ज्येष्ठमधाचे उपयोग: Use of Jesthmadh

ज्येष्ठ मधामध्ये शक्तिवर्धक असा गुण आहे त्यामुळे अशक्तपणा कमी करण्यासाठी ज्येष्ठमध उपयुक्त आहे. अशक्तपणा आला असल्यास, ज्येष्ठमधाचा तुकडा बारीक कुटून त्याचे वस्त्रगाळ करून चूर्ण करावे. 4 ग्रॅम मध किंवा तुपातून दुपारी व रात्री जेवणापूर्वी घेतल्यास अशक्तपणा निघून जाईल.

ज्येष्ठमधाच्या सततच्या वापराने डोळ्यांची निगडित असलेले विकार, तोंड येणे, घसा खराब होणे, दमा लागणे, हृदयरोग तसेच जुन्या जखमांच्या उपचारामध्ये अतिशय चांगला गुण येतो. सर्व विकारांच्या उपचारांमध्ये ज्येष्ठमधाचा वापर गेली अनेक वर्षांपासून केला जात आहे. ज्येष्ठमध हे वात, कफ, पित्त दोषांना नष्ट करते म्हणून अनेक रोगांवर जेष्ठमध एक रामबाण उपाय आहे.

ज्येष्ठमधाचा काढा करून घेतला असता डोळ्यांशी निगडित असलेले विकार दूर होतात. आणि या काढ्याने डोळे धुतले असतात डोळ्यांना आराम मिळतो. ज्यांना दृष्टी दोषाची समस्या आहे त्यांनी, ज्येष्ठमधाची पूड आणि बडीशेपेची पूड समप्रमाणात घेऊन ती एकत्र करावी हे मिश्रण त्यांनी संध्याकाळी एक लहान चमचा घेतल्याने दृष्टीदोष नाहीसे होऊन डोळ्यांची जळजळ थांबते.

काही कारणाने डोळे सतत लाल होत असतील. तर ज्येष्ठमध पाण्यामध्ये उगाळून घेऊन त्यामध्ये कापसाचा बोळा भिजवावा, हा बोळा डोळ्यांवर बांधला असता, डोळ्यांची लाली कमी होते. अ

नेकदा झोप पूर्ण न झाल्यामुळे किंवा पोट साफ न झाल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता पडल्यामुळे, शरीराची उष्णता वाढून तोंड येते. किंवा तोंडामध्ये लहान फोड येतात. आणि त्यामुळे काहीही खाता पिता येत नाही किंवा त्रास होतो.

अशा वेळी ज्येष्ठमधाच्या लहान तुकड्याला मध लावून हा तुकडा चघळावा. ह्यामुळे तोंडातील फोड बसून जातील. एखाद्याला खोकला येत असल्यास घसा खराब झाल्यास, त्यातही ज्येष्ठमध यामुळे आराम मिळतो. जर कोरडा खोकला येत असेल, तर ज्येष्ठमध पाण्यामध्ये उगाळून एक चमचा होईल इतपत चाटण तयार करावे.

त्यामध्ये थोडे मध घालून हे चाटण दिवसातून तीन वेळा चाटवावे.ज्येष्ठमध पाण्यामध्ये उकळून तयार केलेला काढा, दररोज संध्याकाळी 20ते 25 मिलीलीटर इतक्या प्रमाणात घेतल्याने श्वसन नलिका साफ होते.सतत उचकी लागत असल्यास ज्येष्ठमध चघळल्याने उचकी थांबते. त्वचारोगातही ज्येष्ठमध लाभकारी आहे.

चेहऱ्यावर किंवा त्वचेवर मुरुमे, पुटकुळ्या येत असल्यास त्यावर ज्येष्ठमध उगाळून घेऊन त्याचा लेप लावल्याने मुरुमे लवकर निघून जातात. त्यामुळे कोणतेही इन्फेक्शन होत नाही.

खूप जुने घाव असतील, तर त्यावर ज्येष्ठमध आणि तीळ एकत्र वाटून घेऊन त्यामध्ये तूप मिसळावे. आणि घावावर लेप करावा. त्यामुळे जखमा लवकर भरून येतात. ज्येष्ठमधाचे चूर्ण पोटात घेण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. त्याने पोटातील जखम लवकर भरून निघतात.

ज्येष्ठमधाचे एक ग्रॅम चूर्ण पाण्यासोबत पिल्यास स्थन व योनी संबंधीचे संबंधीचे आजार दूर होतात.रक्ताची उलटी होणाऱ्या रुग्णाला ज्येष्ठमधाचा खूप फायदा होतो. उलटी झाली असल्यास त्याला दूध किंवा मधा ज्येष्ठमधाची पुढ सोबत प्यायला द्यावा. त्यामुळे रुग्णाला आराम मिळेल.

अशाप्रकारे आयुर्वेदिक औषधांचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणात करायला पाहिजे. ज्यामुळे आपले आरोग्य सुरक्षित व चांगले राहील. मित्रांनो फळ आपल्या जीवनात एक वेगळी भूमिका बजावत असते त्यामुळे आपण रोज कोणते ना कोणते फळ सकाळी खाली पोट खाल्ले पाहिजे ज्यामूळे आपले आरोग्य व शरीर सुधृढ व निरोगी राहील.

आज अनके लोक अनेक वस्तूंवर खर्च करतात परंतु आरोग्याकारीता चांगले असलेले फळ मात्र विकत घेत नाहीत ज्यामुळे आपल्याला पुढे शरीर तक्रारी निर्माण होतात आणि वेगवेगळे आजार अद्भावतात आणि मग त्या आजारांकारीता आपण खूप सारे पैसे सुद्धा मोजतो. असे होऊ नये आपण आनंदी व चांगले शरीर संपन्न जीवन व्यथित करावे याकरिता शरीराकडे लक्ष देणे तेवढेच महत्वाचे आहे.

Reetha Fayade in Informatio in Marathi जीवन हे अनमोल आहे त्यास असे गमावू नका, शरीर एकदाच मिळते पुन्हा पुन्हा नाही त्यास व्यवस्थित ठेवणे हे आपल्याच हाती आहे, मग त्याकरिता काही रक्कम मोजावी लागली किंवा फळ विकत घ्यावे लागले तरी चालतील. तुम्हाला आरोग्य टिप्स किंवा माहिती उपाय कसे वाटले आम्हाला जरूर सुचवा तुमच्या मातांना नेहमी संधी दिल्या जाईल

खालील लेख सुद्धा चांगले आहेत, आपण ते सुद्धा वाचावेत व इतरांना सुद्धा पाठवावे.  

  1. संधिवात उपचार संधिवात उपाय Best 3 Sandhiwat Upay Marathi
  2. Yoga Marathi – 7 Best Yoga in Marathi – योगासने

Leave a Comment