योगासन मराठी Yoga Informartion in Marathi योगास आपल्या जीवनात खूप महत्व आहे कारण भारत देशातीन ऋषी मुनींनी योगास खूप महत्व दिले आहे म्हणूनच योगासन कसे करावे हे आपण पाहूया.
Table of Contents
योगासन मराठी Yoga Informartion in Marathi
चला ज्यास जीवन म्हणतात अशी आपणास कोणती योगासने महत्वाची आहेत जी जीवनात एकाग्रता, चिंतन, मनन व शांती घेऊन येतात.
कोनासन Yoga Informartion in Marathi
कोनासन Yoga Informartion in Marathi करण्यासाठी प्रथम कमरे एवढे पायामध्ये अंतर घेऊन ताठ उभे राहा. तुमचे हात शरीराजवळ असू द्या. श्वास आत घेत डावा हात, हाताची बोटे छताकडे करत वर उचला. हळूहळू श्वास सोडताना उजवीकडे झुका. पहिल्यांदा मणक्यातून मग कंबर डावीकडे घेत आणखी झुका. हाताचे कोपर ताट ठेवत मान वळवून, डाव्या हाताच्या तळव्यकडे पहावे. श्वास घेणे सुरू ठेवायचं नंतर श्वास घेत सरळ व्हायचे आहे. श्वास सोडताना डावा हात खाली घ्या आणि उजव्या हाताने संपूर्ण आसन पुन्हा करा. या आसनापासून आपल्याला कोणकोणते लाभ होतात, ते पाहूया.
शरीराच्या दोन्ही बाजूंना आणि मणक्याला ताण असल्यामुळे तेव्हा मोकळे होतात. तसेच हात-पाय आणि पोटातील अवयव बळकट होतात. पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते. पाठीचे दुखणे कमी होते. पचनाच्या तक्रारी दूर होतात. सायटिका चे दुखणे कमी होण्यास मदत होते. हे आसन कोणी करू नये, तीव्र पाठदुखी आणि ज्यांच्या मान तसेच पाठीच्या मणक्यातील अंतर कमी जास्त झाले असेल त्यांनी हे आसन करू नये.
कोनासन
आता कोणासन 2 कसे करायचे हे आपण पाहूया. कोणासन करण्यासाठी दोन्ही पायांमध्ये दोन फुटाचे अंतर ठेवून उभे रहा. दोन्ही पायावर समान भार ठेवा. श्वास घेत दोन्ही हात डोक्यावर नेऊन बोटे एकमेकात अडकून घ्या. दंड कानाजवळ येतात. तुमच्या हातांचा आकार मनोऱ्यासारखा दिसेल. घेतलेला श्वास सोडत उजवीकडे झुका आणि हे पाय घट्ट जमिनीवर राहू द्या. हाताचे कोपर ताट असु द्या.
कंबर डावीकडे झुकवा आणि अंतिम स्थिती रहा. विश्राम करा व पुन्हा दीर्घस्वास घ्या. नंतर उजवीकडे झूका अशाप्रकारे हा आसन तुम्हाला करता येतो. आसन सोडताना ताठ उभे रहा. श्वास सोडत हात खाली घ्या आणि हीच कृती पुन्हा करा. या आसनाचे लाभ काय आहे ते आपण पाहणार आहोत. शरीराच्या दोन्ही बाजू आणि मणक्यामध्ये ताण निर्माण होतो. हात-पाय आणि पोटातील अवयव मजबूत बनतात.
कटिचक्रासन
कटिचक्रासन मध्ये कमरेतून शरीर फिरवावे लागते. हे आसन केल्यामुळे कमरेला ताण बसून ती लवचिक बनते. अगदी कमी वेळेत या आसनामुळे अपचनाची तक्रार दूर होते. हे आसन कसे करायचे ते आपण पाहू. प्रथम दोन्ही पाया एकत्र घेऊन उभे रहा. श्वास घेत दोन्ही हात सरळ पुढे तर हात एकमेकांकडे करून जमिनीला समांतर असू द्या. दोन्ही हातामध्ये खांद्याएवढे अंतर आहे ना याची खात्री करून घ्या. Yoga Informartion in Marathi योगासन
श्वास सोडताना कमरेला पीड देऊन हळूवार उजवीकडे वळा. उजव्या खांद्यावरून मागे पहा. हा योग करत असताना आपले पाय जमिनीवरून अजिबात हलू देऊ नका. त्यामुळे कंबरेला चांगला पिड बसेल. तळहातातील अंतर एकसारखे राहू द्या. कमरेच्या खालील भागात ताण जाणवते का याचा अनुभव घ्या आणि श्वास घेत हे आसन सोडा.
श्वास सोडत डाव्या बाजूला वळत पुन्हा हे आसन करा आणि आपल्या दोन्ही बाजूंना हीच कृती परत परत करा आणि श्वास सोडत हात खाली घ्यायचे हे आसन हळुवार पणे करायचं. शरीराला झटके देत आसन करू नका. जेव्हा श्वसन आणि शरीराला बसलेली पीडा असेल त्याच वेळेस या आसनाचा लाभ तुम्हाला मिळेल कटिचक्रासन आसनाचे फायदे आपण पाहणार आहोत. कंबर आणि मणक्याची लवचिकता मजबुती वाढते.
योगासन हातांच्या आणि पायांचे स्नायूसाठी हा व्यायाम उपयुक्त आहे. अपचन दूर होण्यास उपयुक्त आहे. माना, खांद्याचे स्नायू फुलतात, पोटातील आणि कंबरेचे स्नायू मजबूत बनतात तसेच बैठे बैठे काम करणाऱ्यांनी हा व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे.
कटिचक्रासन कोणी करू नये, तर गर्भवती महिलांनी तसेच हर्निया, स्लिप डिस्क आणि अलीकडचे पोटाची शस्त्रक्रिया झालेले असल्यास कटिचक्रासन करू नका. मणक्याचे काही आजार असतील तर हे आसन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हस्तपादासन Yoga Informartion in Marathi
हस्तपादासन हे योगासन दोन्ही पायांवर समान वजन ठेवा. श्वास घेत दोन्ही हात वर घ्या. श्वास सोडत पायाकडे पुढे झूका दीर्घ शोषण सुरू ठेवा आणि 20 ती 30 सेकंद या स्थितीत थांबा. हे करत असतांना पाय आणि मनका ताट असू द्या. हात पावलांवर किंवा पायांच्या शेजारी जमिनीवर टेकवा. श्वास सोडत छाती गुडघ्याकडे नेऊ या आणि नितंब वर उचलू या टाचा खाली दाबून धरा.
डोके पायाकडे सहील सोडून द्या. विश्वास ठेवा यात चालू ठेवा श्वास घेत हात समोरून वर घ्या आणि हळूवार उभे रहा. श्वास सोडताना हात मांड्याजवळ असू द्या. हस्तपदासानाचे फायदे आपण पाहूया. पाठीचा कणा मजबूत बनतो आणि पोटातील अवयव मजबूत बनतात. हे आसन कोणी करू नये. ज्यांना पाठीचे दुखणे पाठीच्या मणक्याचे दुखणे आहे अशांनी हा व्यायाम करू नये.
पश्चिम नमस्कारासन
पश्चिम नमस्कार आसन Yoga Informartion in Marathi करताना हात पाठीमागे घेऊन केले जाते. त्यामुळे त्याला पश्चिम नमस्कारासन असे म्हटले जाते. या आसनामुळे हात, पोट आणि पाठीचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. या आसनामुळे पाठीच्या वरच्या भागाला ताण मिळतो. खांद्याचे सांधे आणि छातीच्या स्नायूंनाही ताण मिळतो. हे कसे करायचे ते आपण पाहू.
सुरुवातीला ताडासन यामध्ये आपल्याला उभं राहायचं आहे. खांदे सैल ठेवून गुडघे थोडं वाकवा नंतर दोन्ही हात मागे घेऊन बोटे खाली असलेल्या स्थितीत तळहात एकमेकांना चिटकवा. श्वास घेत बोटे व पाठीकडून वळून वरच्या दिशेला मागे न्या. गुडघे वाकलेले आणि तळहात एकमेकात व्यवस्थित चिटकलेली आहेत ना हे पहा.
व्यवस्थित श्वास घेत रहा व या स्थितीमध्ये स्थिर रहा श्वास सोडत बोटे खाली वळवा. हळुवार हात शरीरा शेजारी नेऊन ताडासनात उभे रहा. हे असं केल्यामुळे पोटातील स्नायू खुलतात. त्यामुळे श्वास दीर्घ बनतो. पाठीच्या वरच्या भागाला ताण मिळतो. खांद्याचे संधी आणि छातीच्या स्नायूंना ताण मिळतो. ज्यांचा रक्तदाब कमी जास्त होण्याचा त्रास आहे त्यांनी हा व्यायाम करू नये, तसेच खांद्यामध्ये काही दुखापत झाल्या असल्यास हे आसन करू नये.
वशिष्ठसन योगासन
वशिष्ठ आसन Yoga Informartion in Marathi कसे करायचे हे आपण पाहू. प्रथम आसन सुरू करण्यासाठी फळी किंवा फलक आसनावर प्रारंभ करा. आपले वजन हळुवारपणे आपल्या डाव्या पायापर्यंत हलवा. आपला डावा पाय आणि बाजू डाव्या पायावर स्विग करा आणि उजव्या पायाला विश्रांती द्या. कारण आपला डावा हात आपल्या गुडघ्यावर टेकलेला आहे. आपला उजवा हात खांद्याच्या थोडा पुढे ठेवा. त्याखालील नाही व हाताचे तळवे एकमेकांवर घट्ट दाबून ठेवा. व हात पूर्णपणे सरळ आहेत ना याची खात्री करून घ्या.
आपली डावी बाजू श्वास घेऊन तळमजल्यावरील लांबवत आहे ना तसेच आपल्या बोटांनी कमाल मर्यादा कडे जाऊ द्या. या स्थितीत काही सेकंद थांबून धरा व नंतर टक लावून आपल्या उंचावलेल्या हाताकडे वळा आणि बोटांच्या टोकावर पहा शोषण चालूच ठेवा आणि खाली श्वास सोडून जेणे करून आपल्या गुडघ्यावर अवलंबून असेल. परत श्वास बाहेर टाकत आपल्या डाव्या बाजूला थांबा. आपल्याला गंभीर कोपर दुखी किंवा मनगट दुखी झाले असल्यास हा व्यायाम करू नये.
मलासाना
हे योगासन Yoga Informartion in Marathi एक विवाहास पद पोच आहे. हे आपल्याला नितंब आणि मांडीला टोन देण्यासाठी खूप चांगले कार्य करते. मांडी घालण्यासाठी काम करणे हा एक महत्त्वाचा व्यायाम आहे. आपण या आसनाचा सराव करता तेव्हा आपली अंतर्गत मांडीत ताणलेली आणि मजबूत होते परंतु तुम्ही याचा सराव केल्यास तुम्हाला फायदा होईल. मलासणा करण्यापूर्वी आपले पाय मजल्यावरील टाचणी किंवा जमिनीवर संवर्धित एकमेकांचा वर ठेवा. आपली मांडी पसरवा आणि आपल्या धडापेक्षा किंचित विस्तीर्ण ठेवा. आपला धड तुमच्या मांडीच्या मदमने फिरू शकेल.
अशा प्रकारे श्वास घ्या. अंजली मुद्रा मध्ये आपले तळवे आणि आपल्या शरीराच्या बाजूला विरुद्ध आतील मांडी दाबा. मग आपले बाजू ताणून घ्या. त्या पाठीवर अशा बाजूस फिरवा की तुमची शर्ट अंगात फिट होईल. आपल्या घोट्यांना धरा काही सेकंद ह्याचं स्थितीत थांबावं नंतर हे आसन सोडून द्या. जर तुम्हाला मागच्या बाजूने किंवा गुडघ्याला दुखापत झाली असेल तर हे आसन करू नका.